1 min read

अमळनेर रेल्वे स्टेशन च्या अधिकाऱ्यां सोबत रेल्वे सल्लागार समिती सदस्यांची बैठक संपन्न

Loading

अमळनेर रेल्वे स्टेशन च्या अधिकाऱ्यां सोबत रेल्वे सल्लागार समिती सदस्यांची बैठक संपन्न

अमृत भारत योजने अंतर्गत अमळनेर रेल्वे स्थानकाचा समावेश

अमळनेर रेल्वे स्थानकाचे रूप पालटणार- अनिल शिंदेस्टेशन मॅनेजर________
दि.17 फेब्रुवारी24 शनिवार रोजी
अमळनेर रेल्वे सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली
यावेळी प्रवाशांच्या विविध समस्या सल्लागार समिती सदस्यामार्फत रेल्वे बोर्ड अधिकारी समोर मांडण्यात आल्या
यावेळी,,सल्लागार समितीचे,,
चंद्रकांत कंखरे सर,
निर्मळ कुमार कोचर
राहुल किशोर पाटील
डॉ.संजय शाह _____________

किर्तीलाल पाटील आदी उपस्थित होते
तर रेल्वे पदाधिकारी मार्फत

अनिल व्ही शिंदे-स्टेशन प्रबंधक-
रवी जी पांडे-वाणिज्य निरीक्षक
प्रमोद जी ठाकूर-उपस्टेशन अधिक्षक
डी. v वारुळे-निवृत्त स्टेशन अधीक्षक आदी उपस्थिती त होते.
बैठकीत
प्रवाशांच्या सुविधा साठी मुद्देसुद व सकारात्मक सखोल चर्चा करण्यात आली.
अमळनेर करां साठी आनंदाची बाब म्हणजे,,*केंद्र सरकारने
*अमृत भारत योजने अंतर्गत* अमळनेर स्थानका ची निवड* केली आहे त्या मुळे ,स्टेशन चा चेहरा मोहरा बदलणार आहे.मॉडर्न रेल्वे स्टेशन येणाऱ्या काळात अमळनेर रांच्या सेवेत असेल
खालील मुद्यांवर झाली चर्चा
▪️सुरत -भुसावळ पॅसेंजर ,अमळनेर आगमन पूर्वीच्या वेळी सकाळी 7 वाजता या वेळेवर करावी
▪️प्रवाशांच्या कोच इंडिगेटर प्रमाणे गाडी थांबा मिळणे
▪️भुसावळ -नंदुरबार09078 गाडी सुरत पर्यंत करणे
▪️बोरिवली-नंदूरबार गाडी -भुसावळ पर्यंत करणे
▪️स्टेशन वर लिफ्ट ची व्यवस्था करणे
▪️अमळनेर येथील प्रसिद्ध धार्मिक स्थळे मंगळ मंदिर व सखाराम महाराज वाढी यांची माहिती,प्रसिद्धी पत्र,अथवा,,मंदिर प्रतिकृती डिसप्ले करावी

▪️रामेश्वर एक्सप्रेस ला अमळनेर येथे थांबा मिळणे
या सारख्या अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली लवकरात लवकर काही समस्या स्थानिक पातळीवर निर्वाळा होईल याची ग्वाही ,,स्टेशन प्रबंधक-अनिल शिंदे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *