1 min read

ग स सोसायटी जळगाव तर्फे कन्यादान योजनेचा चेक सुपूर्द

Loading

ग स सोसायटी जळगाव तर्फे कन्यादान योजनेचा चेक सुपूर्द

अमळनेर प्रतिनिधी

ग स सोसायटी जळगाव तर्फे राजमाता जिजाऊ कन्यादान योजनेचा पाच हजार एक रुपयाचा चेक किशोर माळी सर यांच्या कन्येच्या लग्नात देण्यात आला सदर धनादेश वाटप प्रसंगी उपस्थित असो सोसायटीचे संचालक योगेश इंगळे, खाजगी प्राथमिक सोसायटी जळगावचे संचालक प्रसन्ना बोरले नूतन प्राथमिक शिक्षक सोसायटी भुसावळचे संचालक प्रदीप सोनवणे महेंद्र पाटील सर ईश्वर महाजन सर अमळनेर, कमलेश नेते सर अमित कुमार पाटील सर ,समाधान जाधव सर आणि अनिल पाटील सर उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *