1 min read

जळगांव जिल्हा कलाध्यापक संघ जळगांव महानगर कार्यकारिणी निवड करण्यासाठी सहविचार सभा संपन्न..

Loading

आज दिनांक 17/2/2024 शनिवारी जळगांव जिल्हा कलाध्यापक संघ जळगांव महानगर कार्यकारिणी निवड करण्यासाठी सभा बोलविण्यात आली यावेळी शहरातील 22 कलाशिक्षक उपस्थितीत होते..यावेळी कलाध्यापक संघाचे जिल्हा सचिव अरुण सपकाळे यांनी सूत्रसंचालन केले…मा.एन.ओ.चौधरी सर यांच्या अध्यक्षतेखाली सभा सम्पन झाली..यावेळी जेष्ठ चित्रकार राजू बाविस्कर ,मुख्याध्यापक हापिस शेख मासिम,नितीन सोनवणे,अरुण सपकाळे ,अजय पाटील,शंकर वाणी, गोपाळ भारुळे यांसह अनेक कला शिक्षक उपस्थितीत होते….यावेळी महानगर अध्यक्ष श्री.दिनेश पाटील ,सचिव श्री गिरीश भारंबे उपाध्यक्ष श्री.दिनेश भगवान सोनवणे आणि श्री.हरीश तळेले कार्याध्यक्ष मुख्याध्यापक हापिज शेख मासिन सहसचिव श्री कीर्तीकुमार शेलकर आणि श्री.भरत चौधरी प्रसिद्धीप्रमुख विजय चौधरी सर यांची एक मताने बिनविरोध निवड करण्यात आली. नवीन कार्यकारिणी यांचा सत्कार श्री एन ओ चौधरी व श्री अरुण सपकाळे यांच्या हस्ते करण्यात आला….यावेळी जळगाव जिल्हा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष श्री एन ओ चौधरी सर, उपाध्यक्ष श्री अजय पाटील सर, सचिव अरुण सपकाळे सर विजय चौधरी सर भरत चौधरी सर,कीर्ती कुमार शेलकर सर श्री.दिनेश पाटील सर, श्री गजानन किनगे सर,केंद्र सर श्री शंकर वाणी सर नितीन सोनवणे सर हाफिस शेख यासीन सर यावेळी उपस्थित होते. आदरणीय श्री. एस डी भिरूड सर यांच्या मार्गदर्शना खाली सभा यशस्वीपणे संपन्न झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *