ग्रामीण रुग्णालय अमळगांव अधिकारी / कर्मचारी निवासस्थान बांधकामाच्या अंदाजपत्रक व आराखडयांना प्रशासकीय मान्यता
![]()
ग्रामीण रुग्णालय अमळगांव अधिकारी / कर्मचारी निवासस्थान बांधकामाच्या अंदाजपत्रक व आराखडयांना प्रशासकीय मान्यता १४ कोटी ८० लाखाच्या खर्चाला मान्यता,मंत्री अनिल पाटील यांच्या पाठपुराव्याला यशअमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)ग्रामीण रुग्णालय अमळगांव जि. जळगांव येथील अधिकारी/कर्मचारी निवासस्थान बांधकामांचे रु.१४८०.४७ लक्ष (चौदा कोटी ऐशी लक्ष सत्तेचाळीस हजार फक्त) इतक्या रक्कमचे अंदाजपत्रक व नकाशांना प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.शासन […]
विलासराव पाटील यांनी राहुलजी गांधी यांना ओबीसी जातीनिहाय जन गणना संबधी स्व लिखित पुस्तिका दिली भेट
![]()
विलासराव पाटील यांनी राहुलजी गांधी यांना ओबीसी जातीनिहाय जन गणना संबधी स्व लिखित पुस्तिका दिली भेट अमळनेर प्रतिनिधीदिनांक १३ मार्च रोजी “भारत जोडो-न्याय यात्रा” धुळे शहरात आगमन वेळी काँग्रेस नेते व खासदार माननीय राहुलजी गांधी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष श्री नानाभाऊ पटोले आमदार श्री. कुणाल बाबा पाटील, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष-श्याम भाऊ सनेर यांचे सह माननीय खासदार श्री […]
वैज्ञानिक उपक्रमांना गती देणार- माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती कल्पना चव्हाण
![]()
वैज्ञानिक उपक्रमांना गती देणार- माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती कल्पना चव्हाण जळगाव जिल्ह्यातील माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागण्यासाठी तसेच जळगाव जिल्हा अग्रेसर राहण्यासाठी विविध वैज्ञानिक उपक्रम राबवणे तसेच वैज्ञानिक मिळावे घेऊन विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन जळगाव तालुक्यातील विज्ञान शिक्षकांच्या भेटी प्रसंगी श्रीमती कल्पना चव्हाण यांनी व्यक्त केले. गोपाळ महाजन, प्रेमराज बऱ्हाटे,व्ही. […]
मंत्री अनिल पाटील यांनी अमळनेर शहरासही दिली 15 कोटींच्या विकास कामांची भेट
![]()
मंत्री अनिल पाटील यांनी अमळनेर शहरासही दिली 15 कोटींच्या विकास कामांची भेट अनेक प्रभागात साकारणार नवीन रस्ते व विविध विकासकामे अमळनेर-लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मंत्री मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल भाईदास वपाटील यांनी अजून एक षटकार मारत अमळनेर शहरास तब्बल 15 कोटींच्या विकास कामांची अनमोल भेट दिली असून या निधीतून अनेक प्रभागात नवीन ट्रीमिक्स रस्ते यासह […]
ऐतिहासिक बारामोटेची विहीर येथे सावित्रीमाईचा स्मृतिदिन विविध उपक्रमांनी साजरा
![]()
ऐतिहासिक बारामोटेची विहीर येथे सावित्रीमाईचा स्मृतिदिन विविध उपक्रमांनी साजरा सातारा :जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या थोर क्रांतिकारक कार्याला उजाळा देण्याच्या सदउद्देशाने लिंब (शेरी) ता. जि. सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यातील बारामोटांची विहिर येथे सावित्रीमाई फुले यांचा स्मृतिदिन, माहेर मेळावा, विविध क्षेत्रातील १५१ महिलांचा विशेष सन्मान व स्नेह मेळाव्याचे आयोजन […]
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या मागणीला यश;निवृत्त पत्रकारांना दरमहा २० हजार रूपये सन्मान निधी मिळणार
![]()
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या मागणीला यश;निवृत्त पत्रकारांना दरमहा २० हजार रूपये सन्मान निधी मिळणार मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतून राज्यातील अधिस्वीकृतीधारक पात्र ज्येष्ठ पत्रकारांना देण्यात येणारा दरमहा ११ हजार रुपये सन्मान निधी वाढवून तो २० हजार रूपये करण्यात यावा, ही मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने लावून धरलेली […]
मुख्याधिकारी यांची विद्येश्वर महादेव मंदिराच्या ओपन स्पेसला भेट देत वॉल कंपाऊंड तसेच पेवर ब्लॉक बसवण्याच्या कामाची केली पाहणी
![]()
अमळनेर प्रतिनिधी-अमळनेर शहरातील अत्यंत सुंदर व जागृत विद्येश्वर महादेव मंदिराच्या ओपन स्पेसला नुकतीच मुख्याधिकारी यांनी भेट दिली… प्रभाग क्रं 14 विद्या विहार कॉलनीतील विद्येश्वर महादेव मंदिराच्या ओपन स्पेसला वॉल कंपाऊंड तसेच पेवर ब्लॉक बसवण्याच्या कामाची पाहणी साठी आलेल्या अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री.तुषार नेरकर तसेच अभियंता अमोल भामरे, डिगंबर वाघ यांचा विद्येश्वर महादेव मंदिरातर्फे सत्कार करतांना […]
धानोरा येथे मौर्य क्रांती संघाचे फलक अनावरण
![]()
धानोरा येथे मौर्य क्रांती संघाचे फलक अनावरण अमळनेर प्रतिनिधीअमळनेर तालुक्यातील धानोरा येथे मौर्यक्रांती संघाची स्थापना करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .तसेच मौर्यक्रांती संघटनेच्या फलकाचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष रवींद्र लाडगे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौर्य क्रांती संघाचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णा साहेब बन्सीलाल […]
कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय, मारवड येथील अर्थशास्त्र विभागांतर्गत जागतिक ग्राहक दिनानिमित्त “जागो ग्राहक, जागो “या विषयावर व्याख्यानाचे आयोजन
![]()
कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय, मारवड येथील अर्थशास्त्र विभागांतर्गत जागतिक ग्राहक दिनानिमित्त “जागो ग्राहक, जागो “या विषयावर व्याख्यानाचे आयोजन अमळनेर प्रतिनिधीकै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय, मारवड येथील अर्थशास्त्र विभागांतर्गत आज दिनांक. 15 मार्च 2024 वार शुक्रवार रोजी जागतिक ग्राहक दिनानिमित्त “जागो ग्राहक, जागो “या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सदर […]
शिक्षकांना मदरशांच्या जिओ मॅपिंगचे काम,१० वी १२ वीच्या कामांवर परिणाम होणार
![]()
शिक्षकांना मदरशांच्या जिओ मॅपिंगचे काम,१० वी १२ वीच्या कामांवर परिणाम होणार अशैक्षणिक कामे तातडीने थांबवा- अनिल बोरनारे मुंबई (प्रतिनिधी) शाळांमध्ये १० वी १२ वीच्या परीक्षा सुरू असताना आता शिक्षकांना मुंबईतील मदरश्यांचे मॅपिंग करण्याचे काम देण्यात आले असून ही कामे तातडीने स्थगित करण्याची मागणी शिक्षक नेते व भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल बोरनारे यांनी केली आहेअनिल […]

