1 min read

वैज्ञानिक उपक्रमांना गती देणार- माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती कल्पना चव्हाण

Loading

वैज्ञानिक उपक्रमांना गती देणार- माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती कल्पना चव्हाण

जळगाव जिल्ह्यातील माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागण्यासाठी तसेच जळगाव जिल्हा अग्रेसर राहण्यासाठी विविध वैज्ञानिक उपक्रम राबवणे तसेच वैज्ञानिक मिळावे घेऊन विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन जळगाव तालुक्यातील विज्ञान शिक्षकांच्या भेटी प्रसंगी श्रीमती कल्पना चव्हाण यांनी व्यक्त केले. गोपाळ महाजन, प्रेमराज बऱ्हाटे,व्ही. डी. चौधरी, हेमचंद्र सपकाळे, एस. बी. कुलकर्णी, गणेश महाजन,हेमंत पाटील, हर्षल बऱ्हाटे, धीरज राणे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *