जिल्ह्यासह राज्यातील दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांची उपासमार थांबवावी-रामकृष्ण बी.पाटील.
![]()
जिल्ह्यासह राज्यातील दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांची उपासमार थांबवावी-रामकृष्ण बी.पाटील. अमळनेर प्रतिनिधी राज्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत काम करणाऱ्या सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्च आणि एप्रिल असे दोन महिन्याचे मानधन रखडले आहे.लोकसभा निवडणुक आणि लग्नसराईची धामधूम असताना अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.मार्च २०२४ पासूनचे रखडलेले मानधन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तत्काळ अदा करावे अशी […]
हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने संदीपजी घोरपडे यांचा सत्कार
![]()
हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने संदीप घोरपडे यांचा सत्कार अमळनेर प्रतिनिधी- साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे यांनी कृषी, बेरोजगारी, सामाजिक, शैक्षणिक व विविध विषयांवर तालुक्यातील अनेक ग्रामीण भागामध्ये जाऊन विविध विषयांवर त्यांनी आज तागायत प्रबोधनाचं काम ते करीत आहेत.. शेतकरी कष्टकरी उपेक्षित लोकांची ते संपर्क साधत त्यांचे प्रश्न जाणून घेत आहेत.. कोणत्याही प्रकारची […]
नास्तिकतेची शेखी मिरवणाऱ्या शरद पवारांना सीतामाईचा कळवळा येणे हा असली ढोंगीपणा-भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचा हल्लाबोल
![]()
नास्तिकतेची शेखी मिरवणाऱ्या शरद पवारांना सीतामाईचा कळवळा येणे हा असली ढोंगीपणा-भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचा हल्लाबोल मुंबई- (विशेष प्रतिनिधी उदय नरे) अयोध्येत सीतेची मूर्ती का नाही अशी तक्रार माझ्याकडे महिलांनी केल्याचा दावा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यावरून भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. […]
धम्म परिषदांतून बौद्ध धम्म टिकून आहे : जयसिंग वाघ
![]()
धम्म परिषदांतून बौद्ध धम्म टिकून आहे : जयसिंग वाघजळगाव :- सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी सलग पंचेचाळीस वर्षे आपल्या तत्त्वांचा प्रचार , प्रसार केला त्यांच्या महापरिनिर्वाण नंतर ज्या बौद्ध धम्म परिषदा झाल्या त्यातून बौद्ध तत्वे संकलित करण्यात आली ती संकलित तत्वे आजतागायत टिकून आहे म्हणून बौद्ध धम्म जगात टिकून आहे म्हणून बौद्ध धम्मात धम्म परिषदांना अनन्य […]
डॉ.रवींद्र भोळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राइड आयकॉन अवॉर्ड प्रदान
![]()
डॉ.रवींद्र भोळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राइड आयकॉन अवॉर्ड प्रदानजयपुर राजस्थान: मिनिस्ट्री ऑफ एम. एस. एम. इ .भारत सरकार सलग्नित भावना आर्ट्स व साहित्य परिषदेच्या वतीने नुकताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘प्राइड आयकॉन अवॉर्ड2024’वितरण समारंभ संपन्न झाला. ह्या कार्यक्रमांमध्ये उरुळी कांचन येथील ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार, अपंग सेवक व शैक्षणिक , अध्यात्मिक,धार्मिक क्षेत्रातील कार्यकर्ते ह. भ .प. […]
जाधव इंग्लिश क्लासेस ची दशसूत्री…
![]()
जाधव इंग्लिश क्लासेस ची दशसूत्री…1)इतर क्लासेस च्या तुलनेत माझी फि हि मेहनतीच्या मानाने खूपच कमी आहे. 2) इतर बरेच क्लासेस प्रॅक्टिसच्या नावाखाली इ.10 वी बोर्डाचा महत्वाचा अभ्यासक्रम परीक्षेच्या कमीतकमी 2 महिने आधी संपवितात. 3)) मी माझे काम इमाने इतबारे करीत असतो.मी शेवटच्या 2 महिन्यात 2 तास शिकवीत असतो व टेस्ट साठी स्वतंत्र वेळ देत असतो. […]
सत्ता व संपत्तीच्या जोरावर निवडणुक लढविणाऱ्या उमेदवारांना दाखवून द्या की मुंबईत पैसा नही चलेगा काम चलेगा – मनोहर कदम
![]()
सत्ता व संपत्तीच्या जोरावर निवडणुक लढविणाऱ्या उमेदवारांना दाखवून द्या की मुंबईत पैसा नही चलेगा काम चलेगा – मनोहर कदम जेव्हा शिक्षक संघटना आणि शिक्षक संघटनांचे आमदार शिक्षक मतदारसंघात निवडून येत होती तेव्हा अतिशय सचोटीने प्रामाणिकपणे केवळ शिक्षकांच्या प्रश्नांविषयी अस्था असणारे शिक्षक संघटनांचे उमेदवार हे केवळ शिक्षण क्षेत्रातील समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करत. त्यांनी कधीही प्रलोभने […]
एरंडोल तालुक्यातील शेकडो महिलांचा मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादीत प्रवेश
![]()
एरंडोल तालुक्यातील शेकडो महिलांचा मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादीत प्रवेश अमळनेर-जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील शेकडो महिलांनी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून डॉ. संभाजी राजे पाटील यांच्या नेतृत्वात व राष्ट्रवादी काँग्रेसचे […]
करणखेडा ता.अमळनेर येथील आगीत नुकसान झालेल्या कुटुंब प्रमुखांना मदतीचा हात..
![]()
करणखेडा ता.अमळनेर येथील आगीत नुकसान झालेल्या कुटुंब प्रमुखांना मदतीचा हात.. अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर तालुक्यातील शेतकरी बांधवांचा कोणत्याही प्रकारचा प्रश्न असो मदतीच्या हातासाठी नेहमीच किसान वकाँग्रेस पक्षाचे पदाधिकारी धावून येतात.. असेच करणखेडा तालुका अमळनेर येथील आगीत नुकसान झालेल्या कुटुंब प्रमुखांना रोग मदतीचा हात देण्यासाठी किसान व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी धावून आले त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे..सविस्तर […]
अजितकुमार जाधव समाजरत्न पुरस्काराने सन्मानित
![]()
अजितकुमार जाधव समाजरत्न पुरस्काराने सन्मानित लोणंद प्रतिनिधी : समाजमनाचा सामाजिक, वैचारिक ,बौद्धिक, आर्थिक, समाजहित व देशहिताच्या कार्याचा स्तर उंचवावा याकरीता महाराष्ट्रभर सुजन फौंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रबोधनाचे, थोर महापुरुषांचे विचार प्रसार व प्रचार कार्य करणारे अजितकुमार जाधव यांना समाजरत्न पुरस्काराने पाडेगाव तालुका फलटण येथे सन्मानित करण्यात आले.अजितकुमार जाधव हे प्रामुख्याने महापुरुषांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांच्या […]

