1 min read

करणखेडा ता.अमळनेर येथील आगीत नुकसान झालेल्या कुटुंब प्रमुखांना मदतीचा हात..

Loading

करणखेडा ता.अमळनेर येथील आगीत नुकसान झालेल्या कुटुंब प्रमुखांना मदतीचा हात..

अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर तालुक्यातील शेतकरी बांधवांचा कोणत्याही प्रकारचा प्रश्न असो मदतीच्या हातासाठी नेहमीच किसान व
काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी धावून येतात.. असेच करणखेडा तालुका अमळनेर येथील आगीत नुकसान झालेल्या कुटुंब प्रमुखांना रोग मदतीचा हात देण्यासाठी किसान व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी धावून आले त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे..
सविस्तर माहिती अशी कि करनखेडा तालुका अमळनेर येथील आगीत नुकसान झालेल्या कुटुंबप्रमुखांना प्रत्येकी रोख ५,हजारची मदत देतांना काँग्रेस नेते डॉक्टर अनिल शिंदे, धनगर आण्णा, प्रताप आबा,प्रा सुभाष जिभाऊ,आसाराम धनगर, बापू धनगर, विश्वास आबा,ताराचंद नाना,प्रकाश मनोरे,लक्षुमन दादा,रवींद्र चौधरी सरपंच अलकाताई गुलाबराव धनगर ,उपसरपंच महेंद्र भैया,सुधाकर बापू, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *