ह्रद्ध सत्काराने भारावले व्हाईस ऑफ मीडियाचे शिलेदार !
![]()
ह्रद्ध सत्काराने भारावले व्हाईस ऑफ मीडियाचे शिलेदार ! मान्यवरांनी सांगितली संघटनेच्या यशस्वीतेची पंचसूत्रीपुण्यात रंगला ‘व्हाईस ऑफ मीडिया’चा कार्यक्रमपुणे, दि. ४ : बारामती येथे 18 आणि 19 डिसेंबरला झालेल्या पत्रकार शिखर अधिवेशनामध्ये यशस्वीतेचे शिलेदार असलेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा, कोरटीमचा ‘व्हाईस ऑफ मीडिया’च्या वतीने पुण्यात ह्द्य सत्कार करण्यात आला. एखाद्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी झटणाऱ्यांचा सत्कार हा अत्यंत भावनिक कार्यक्रम […]
मुंबईतील ३०० शाळा आणि महाविद्यालयांमध्ये करिअर मार्गदर्शन मेळावा
![]()
मुंबईतील ३०० शाळा आणि महाविद्यालयांमध्ये करिअर मार्गदर्शन मेळावा कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते होणार उद्या शुभारंभ मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : मुंबई महानगर क्षेत्रातील ३०० शाळा, महाविद्यालयांमधील ६० हजार विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना करिअर मार्गदर्शनपर मेळावा पहिल्या टप्प्यामध्ये आयोजित केला जाणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग,शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन, […]
सानेगुरुजी जयंतीनिमित्त
खान्देशात व महाराष्ट्रात 125 उपक्रम करणार-
दर्शना पवार
![]()
सानेगुरुजी जयंतीनिमित्तखान्देशात व महाराष्ट्रात 125 उपक्रम करणार-दर्शना पवार अमळनेर प्रतिनिधीसाने गुरुजी कर्मभूमी स्मारकाच्या वतीने, सेनानी साने गुरुजी यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त खान्देशासह महाराष्ट्रात विविध उपक्रमांची आखणी साठी प्रा. डॉ.अरविद सराफ यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दिनांक 3 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10 ते 1 या वेळात , अमळनेर येथे निर्धार बैठक संपन्न झाली, या बैठकीत जळगाव, […]
दिव्यांग मदत ग्रुप शहापूर यांच्या वतीने संपादक डॉ. किशोर पाटील यांना “प्रसिद्धी नायक” पुरस्कार प्रदान!
![]()
दिव्यांग मदत ग्रुप शहापूर यांच्या वतीने संपादक डॉ. किशोर पाटील यांना “प्रसिद्धी नायक” पुरस्कार प्रदान! ठाणे:कल्याण(मनिलाल शिंपी)दिव्यांग मदत ग्रुप शहापूर यांच्यावतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील दिव्यांगोत्सव डिसेंबर २०२३ कार्यक्रमाचे आयोजन शनिवार दिनांक २ डिसेंबर २०२३ रोजी अन्नपूर्ण लॉन्स (शेटे) शहापूर सापगाव रोड येथे करण्यात आले होते, सदर कार्यक्रम दिव्यांग मदत ग्रुप शहापूर,अपंग विकास महासंघ शहापूर […]
दिव्यांग विषयी सहानुभूती नव्हे तर आपुलकी राहावी ;- तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी
![]()
दिव्यांग विषयी सहानुभूती नव्हे तर आपुलकी राहावी ;- तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी धरणगाव प्रतिनिधी -पी.डी.पाटील धरणगांव – दिनांक ३ डिसेंबर, जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिन सामान्य जनतेमध्ये जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने साजरा केला जातो. या दिवशी दिव्यांग व्यक्तिच्या सामाजिक राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक प्रगतीसाठी शासन विविध स्तरावर उपक्रम राबवते. त्यामध्ये विविध […]
आकृतीबंधाच्या नावाखाली सुरु असलेली शिक्षकेत्तरांच्या भरतीवरील बंदी उठवावी : ज्ञानदेव हांडे – खाजगी शिक्षक संघटना
![]()
आकृतीबंधाच्या नावाखाली सुरु असलेली शिक्षकेत्तरांच्या भरतीवरील बंदी उठवावी : ज्ञानदेव हांडे – खाजगी शिक्षक संघटना मुंबई | प्रतिनिधी : राज्यात 2003 पासून आकृतीबंधाच्या नावाखाली शिक्षकेत्तर कर्मचारी भरती बंद आहे. खाजगी अनुदानित शाळांमध्ये काम करण्यासाठी पुरेसा लिपिक वर्ग नाही. स्वच्छतेसाठी सेवक वर्ग देखील नसल्याने संस्थांना शाळा चालविणे अडचणीचे होत आहे. 28 जानेवारी 2019 च्या शासन निर्णयानुसार […]
मंगरूळ येथे सरपंच आणि उपसरपंच दोन्ही शिवसेना (उबाठा) गटाचेच….
![]()
मात्र काही पराभूत व पद न मिळालेले पदाधिकारी बावचळल्याने ते करत आहेत बिनबुडाचे आरोपशिवसेना उबाठा चे तालुका प्रमुख श्रीकांत पाटील मंगरूळ येथे सरपंच आणि उपसरपंच दोन्ही शिवसेना (उबाठा) गटाचेच…. मात्र काही पराभूत व पद न मिळालेले पदाधिकारी बावचळल्याने ते करत आहेत बिनबुडाचे आरोप शिवसेना उबाठा चे तालुका प्रमुख श्रीकांत पाटील अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर तालुक्यातील मंगरूळ […]
चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित, परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा जिल्हा जळगाव.येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त क्रिडा स्पर्धा
![]()
चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित, परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा जिल्हा जळगाव.येथे जागतिक दिव्यांग दिन संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब डॉ.योगेश रघुनाथ महाजन सर अध्यक्ष परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा जिल्हा जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला.विविध क्रिडा स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या ,त्यात गोळा फेक, सॉफ्ट बॉल थ्रो, स्पॉट जम्प […]
अमळनेर जागतिक दिव्यांग दिन सन्मान फाउंडेशन तर्फे विविध कार्यक्रम घेऊन साजरा…
![]()
अमळनेर जागतिक दिव्यांग दिन सन्मान फाउंडेशन तर्फे विविध कार्यक्रम घेऊन साजरा… प्रांताधिकारी,तहसीलदार सह विविध मान्यवरांनी दिली उपस्थिती… अमळनेर :(प्रतिनिधी) ३ डिसेंबर, जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिन सामान्य जनतेमध्ये जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने साजरा केला जातो. या दिवशी दिव्यांग व्यक्तिच्या सामाजिक राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक प्रगतीसाठी शासन विविध स्तरावर उपक्रम राबवते.या […]
महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे साहित्य संमेलन अमळनेर येथे होईल : डॉ. नरेंद्र पाठक
![]()
महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे साहित्य संमेलन अमळनेर येथे होईल : डॉ. नरेंद्र पाठक 97 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या समित्यांची घोषणा अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) | अमळनेरला साहित्यिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व औद्योगिक वारसा लाभला आहे. आता 72 वर्षांनंतर अमळनेरला मराठी साहित्य संमेलन होत आहे. अमळनेर येथे होत असलेल्या साहित्य संमेलनाचा संपूर्ण महाराष्ट्राला […]

