कोकण टीडीएफच्या सचिवपदी सागर पाटील
![]()
कोकण टीडीएफच्या सचिवपदी सागर पाटील महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) च्या कोकण विभागीय सचिव पदी रत्नागिरी जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीचे जिल्हाध्यक्ष सागर पाटील यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकशाही आघाडीच्या रत्नागिरी येथे झालेल्या सभेमध्ये संघटनेचे राज्य अध्यक्ष माजी आमदार नानासाहेब बोरस्ते यांनी या निवडीबाबत अधिकृत घोषणा केली. यावेळी राज्य संघटनेचे सचिव हिरालाल पगडाल, नाशिक […]
अमळगांव येथील सेवानिवृत्त प्राचार्य बाळासाहेब देशमुख यांचा अनोखा उपक्रम
![]()
बी. डी. देशमुख सरांचा अनोखा छंद…. अमळगाव येथील सेवानिवृत्त प्राचार्य बाळासाहेब देशमुख सर हे दरवर्षी गणेशोत्सव साजरा करताना घरीच शाळू मातीचा वापर करून गणपती बाप्पाची मुर्ती बनवितात. बाप्पाच्या आकर्षक सजावटीसाठी तत्कालीन परिस्थितीवर आधारित डेकोरेशन करतात. इंजेक्शनच्या लहान, मध्यम व मोठ्या बाटल्यांचा वापर करून देवालय बनविणे . नारळाच्या करवंटी पासून वेगवेगळ्या आकर्षक आकारांची निर्मिती करणे. यासह […]
वाढदिवस विशेष….
युवा नेतृत्व भिकेशभाऊ पाटील
![]()
वाढदिवस विशेष….युवा नेतृत्व भिकेशभाऊ पाटील अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)काही माणसे मनाने फार स्वच्छ व प्रामाणिक असतात.. आपण समाजाचे देणे लागतो ही एक सामाजिक बांधिलकी ठेवून आपल्या हातून जेवढी समाजसेवा होईल तेवढे ते करण्यासाठी नेहमीच धडपड करत असतात असे धडपड करणारे व समाजसेवेची जाण असणारे युवा सामाजिक कार्यकर्ते भाऊसो भिकेश पावबा पाटील होय..जीवनाच्या प्रवासात अनेक लोकांच्या भेटीगाठी […]
एचआयव्ही जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन,मंगळग्रह सेवा संस्था व ग्रामीण रुग्णायल, अमळनेरचा संयुक्तिक उपक्रम
![]()
एचआयव्ही जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन,मंगळग्रह सेवा संस्था व ग्रामीण रुग्णायल, अमळनेरचा संयुक्तिक उपक्रम अमळनेर : १ डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित्त १५ डिसेंबरपर्यंत संपूर्ण जगात एचआयव्ही जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्या अनुशंगाने १२ डिसेंबर रोजी मंगळग्रह सेवा संस्था व ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळग्रह मंदिर परिसरात एचआयव्ही जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. […]
अमळनेर मतदारसंघातील ग्रामिण भागातील रस्त्यांचेही उजळले भाग्य
![]()
अमळनेर मतदारसंघातील ग्रामिण भागातील रस्त्यांचेही उजळले भाग्य मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नातून 48 कोटी निधीतून होणार महत्वपूर्ण रस्ते व इतर विकासकामे अमळनेर प्रतिनिधी-शहरापाठोपाठ मतदारसंघातील ग्रामिण भागातील रस्त्यांचेही भाग्य मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नातून उजळले असून पुरवणी अर्थसंकल्पात 48.3 कोटी निधी मंजूर झाल्याने या निधीतून महत्वपूर्ण रस्ते,पूल व इतर विकासकामे होणार आहेत.सुमारे 19 कामे या निधीतून […]
शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी’शाळेत चला अभियान’ राबविणार-मंत्री दीपक केसरकर
![]()
शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी’शाळेत चला अभियान’ राबविणार-मंत्री दीपक केसरकर शिक्षक भरती प्रक्रिया सुरू राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्हानिहाय बिंदूनामावली अंतिम करण्यात आली आहे. आता विद्यार्थांना पसंती क्रमांक देण्यास सांगितले जाईल. दोन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री श्री. केसरकर यांनी दिली. या वेळी सदस्य ॲड. आशिष शेलार, […]
समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापकांना पेटंट जाहीर
![]()
समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापकांना पेटंट जाहीर –पेटंट सर्व घटकांसाठी उपयुक्त – प्रा. डॉ.राहुल निकम आणि प्रा. डॉ.जगदीश सोनवणे. प्रा.डॉ.जगदीश सोनवणे(समाजकार्य महाविद्यालय,अमळनेर),प्राचार्य डॉ.पी. एस.पाटील (समाजकार्य महाविद्यालय,अमळनेर)प्रा.डॉ.राहुल निकम(समाजकार्य महाविद्यालय,चोपडा), प्रा.डॉ.घनश्याम जगताप (समाजकार्य महाविद्यालय,नासिक)प्रा.डॉ.निलेश गायकवाड (समाजकार्य महाविद्यालय,तळोदा) यांनी संयुक्त प्रयत्नातून हवेतील प्रदूषण ओळखणाऱ्या यंत्राची प्रतिकृती तयार केलेली आहे. या प्रतिकृतीला भारत सरकारने पेटंट म्हणून मान्यता दिलेली आहे. वर नमूद […]
महामानवाला
वह्या, पेन पुस्तकांनी अभिवादन उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद
महामानव प्रतिष्ठानच्या स्टॉलवर राहुल नार्वेकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
![]()
महामानवालावह्या, पेन पुस्तकांनी अभिवादन उपक्रमाला प्रचंड प्रतिसादमहामानव प्रतिष्ठानच्या स्टॉलवर राहुल नार्वेकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती मुंबई-०७-(प्रतिनिधी) महामानव प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेने एक वही एक पेन अभियानांतर्गत चालविलेल्या-महामानवाला देवू या वह्या पेन पुस्तकांची आदरांजली या उपक्रमाला चैत्यभूमीवर अभिवादनासाठी आलेल्या आंबेडकरी अनुयायांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष अॅड राहुल नार्वेकर यांच्यासह आंबेडकर परीवार व विविध मान्यवरांनी यावेळी […]
अमळनेर पोलीस निरीक्षक विजय शिंदे व सहकारी यांची गावठी हातभट्टीवर धाड..
![]()
फोटो कँप्शन अमळनेर शहरातील हद्दीत दबंग वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय शिंदे, PSI विकास शिरोळे, पोना रवी पाटील, पोना मिलिंद बोरसे,पोना घनशाम पवार अशा टिमने.दारु रेड केल्या व चार गुन्हे दाखल केले असून एकूण 2,000 लीटर रसायन,किंमत 1,00,000 रु व 157 लिटर गा.हा.भट्टी दारु,15,700 रुएकूण 1,15,700 रु. किंमतीचा माल जप्त करुन नाश केला. त्यांच्या या […]
राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धेचे क्रीडामंत्री ना.संजय बनसोडे यांचे हस्ते उदगीर येथे शानदार उदघाटन :
![]()
राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धेचे क्रीडामंत्री ना.संजय बनसोडे यांचे हस्ते उदगीर येथे शानदार उदघाटन :लातुर प्रतिनिधी-महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे, लातूर जिल्हा क्रीडा कार्यालय, लातूर जिल्हा क्रीडा परिषद व लातूर जिल्हा डॉजबॉल असोसिएशनतर्फे दि.९ ते १२ डिसेंबर दरम्यान लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे आयोजित राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धेस शानदार सुरवात झाली स्पर्धेचे उदघाटन राज्याचे […]

