1 min read

वाढदिवस विशेष….
युवा नेतृत्व भिकेशभाऊ पाटील

Loading

जाहिरात…

वाढदिवस विशेष….
युवा नेतृत्व भिकेशभाऊ पाटील

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
काही माणसे मनाने फार स्वच्छ व प्रामाणिक असतात.. आपण समाजाचे देणे लागतो ही एक सामाजिक बांधिलकी ठेवून आपल्या हातून जेवढी समाजसेवा होईल तेवढे ते करण्यासाठी नेहमीच धडपड करत असतात असे धडपड करणारे व समाजसेवेची जाण असणारे युवा सामाजिक कार्यकर्ते भाऊसो भिकेश पावबा पाटील होय..
जीवनाच्या प्रवासात अनेक लोकांच्या भेटीगाठी होतात. परंतु काही माणसे अशी असतात जे त्यांच्या सुंदर स्वभावामुळे कायमचे स्मरणात राहून जातात. आशा व्यक्तीचे स्थान जीवनात आदरचे असते. आणि या आदरणीय व्यक्तीचे आपल्या जीवनातील महत्व व्यक्त करण्यासाठी त्यांच्या वाढदिवशी उत्तम शुभेच्छा संदेश पाठवून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे आपले कर्तव्य आहे….
भिकेशभाऊ यांनी कोरोना काळामध्ये सुद्धा आपली सामाजिक बांधिलकी जोपासलेली आहे.. तळागाळातील उपेक्षित लोकांना मदतीचा हात दिला आहे.तालुक्यात अनेक ठिकाणी
वृक्षारोपण करून त्यांनी अनेक झाडे जगवलेली आहेत व एक घर, एक झाड हा उपक्रम राबवून तो यशस्वी केला आहे. अत्यंत कमी वयात त्यांनी अनेक पद भूषवलेली आहेत. त्यांना नामदार गिरीश महाजन ,खासदार उमेश पाटील, मा. आमदार स्मिताताई वाघ, भाजपचे जिल्हाध्यक्ष जळकेकर महाराज यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभते.
अमळनेर तालुक्यातील युवा सामाजिक कार्यकर्ते मा भाऊसो भिकेश पावभा पाटील सरचिटणीस -भाजपा जळगाव जिल्हा पश्चिम मा. उपसभापती -पंचायत समिती अमळनेर
आपणास वाढदिवसाच्या निमित्ताने दोन शब्द
आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…….
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे…..
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड
आयुष्य लाभू दे…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

शुभेच्छुक
ईश्वर आर महाजन पत्रकार
अमळनेर
9860352960

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *