प्रताप महाविद्यालयाच्या रासेयोच्या वतीने स्वच्छता मोहिम
![]()
प्रताप महाविद्यालयाच्या रासेयोच्या वतीने स्वच्छता मोहिम अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. जैन व सह चिटणीस डॉ. धीरज वैष्णव यांच्या मार्गदर्शनाने आज १ ऑक्टोबर रोजी “स्वच्छता ही सेवा” या उपक्रमांतर्गत अमळनेर रेल्वे स्थानकावर रासेयोच्या विद्यार्थ्यांच्या वतीने श्रमदान करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय कार्य म्हणून प्रत्येकाने रेल्वे स्थानकाच्या आवारातील […]
वसंतराव पाटील यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव…
![]()
वसंतराव पाटील यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव… जळगांव प्रतिनिधी-जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित आदर्श माध्यमिक, उच्च माध्यमिक व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विभाग अमळगाव ता.अमळनेर जि. जळगाव शा.र.देशपांडे भाग शाळा जळोद ता. अमळनेर येथील व्यवसाय अभ्यासक्रम विभागातील शिपाई श्री. वसंतराव आनंदराव पाटील हे आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ आज आदर्श […]
उदया विभागीय आयुक्त कार्यालयासमोर माणुसकी समुहाचे मुंडन आंदोलन
![]()
सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर माणुसकी समुहाचे मुंडन आंदोलन मुख्यमंत्री साहेब शहरात बेवारस फिरणाऱ्या मनोरुग्णांचे काय ? ….समाजसेवक सुमित पंडित संभाजीनगर प्रतीनिधी / प्रादेशिक मनोरुग्णालयाची उभारणी जालना ऐवजी संभाजीनगर येथे करा या मागणीसाठी,सोमवार दिनांक २-१०-२३ रोजी सकाळी ११:३० मी विभागीय आयुक्त कार्यालय संभाजीनगर येथे अनोख्या पध्दतीने मुंडन अदोलंन माणुसकी समुह व समाजसेवक सुमित पंडित यांच्या तर्फे […]
आजच्या भरकटलेल्या उपभोगवादी जगाला गांधींचा विचारच तारू शकतो, असे प्रतिपादन सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांचे प्रतिपादन
![]()
आजच्या भरकटलेल्या उपभोगवादी जगाला गांधींचा विचारच तारू शकतो, असे प्रतिपादन सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांचे प्रतिपादन प्रतिभाताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेरला प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न अमळनेर, प्रतिनिधी (ईश्वर महाजन) -संपूर्ण जगाला महात्मा गांधींच्या विचारांची नितांत गरज आहे. आजच्या भरकटलेल्या उपभोगवादी जगाला गांधींचा विचारच तारू शकतो, असे प्रतिपादन सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांनी केले.ते पुढे म्हणाले की आज भारत […]
परिश्रम दिव्यांग (मतिमंद प्रवर्ग) मुला मुलींची निवासी शाळेचे अध्यक्ष योगेश महाजन यांना अमेरिका विदयापिठाने दिली डाँक्टररेट
![]()
परिश्रम दिव्यांग (मतिमंद प्रवर्ग) मुला मुलींची निवासी शाळेचे अध्यक्ष योगेश महाजन यांना अमेरिका विदयापिठाने दिली डाँक्टररेट अमळनेर प्रतिनिधीदि.30/09/2023 रोजी मा.अण्णासाहेब डॉ.योगेश रघुनाथ महाजन सर अध्यक्ष परिश्रम दिव्यांग (मतिमंद प्रवर्ग) मुला मुलींची निवासी शाळा पारोळा जिल्हा जळगाव यांना California Public University,United States of America तर्फे (Ph.D) Doctorate,Social service (specialising in learning & physical Disabilities) मध्ये,ठिकाण-Country Inn […]
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे हस्ते गोल्डन कार्ड व आभा कार्डचे मोफत वाटप.
![]()
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे हस्ते गोल्डन कार्ड व आभा कार्डचे मोफत वाटप. जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे उपस्थितीत मुसळी येथे आयुष्यमान भव आरोग्य मेळावा सम्पन्न आज दिनांक-३० सप्टेंबर शनिवार रोजी आपल्या जळगांव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, कुष्ठरोग सहा संचालक, डॉ.जयवंत मोरे, धरणगाव तालुका- तहसीलदार, जिल्हास्तरीय टीम […]
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्हाचे 2 ऑक्टोबरला अनावरण
![]()
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्हाचे 2 ऑक्टोबरला अनावरण कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू करणार संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे मराठी मंडळ अंमळनेर आयोजित 97 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संमेलनाच्या बोधचिन्हाचे आनावरण बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉ व्हि.एल माहेश्वरी यांच्या हस्ते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मंत्री […]
रविवारी राज्यभर स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’उपक्रमात सर्वांनी सहभागी होण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
![]()
रविवारी राज्यभर स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’उपक्रमात सर्वांनी सहभागी होण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन मुंबई, दि. 30 : – स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’ या रविवार 1 ऑक्टोबर रोजीच्या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन महाराष्ट्राला देशात स्वच्छतेत अव्वल स्थान मिळवून देऊया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यात शहरे तसेच ग्रामीण […]
संस्कारासोबत ज्ञानाची शिदोरी जीवनाला नवी वाट दाखवते.
शुभांगीनी महाजन
![]()
संस्कारासोबत ज्ञानाची शिदोरी जीवनाला नवी वाट दाखवते.शुभांगीनी महाजनअसोदा – शालेय जीवनामध्ये आपल्या अभ्यासक्रमाशी निगडित जीवनाची जडणघडण करीत असताना संस्कारासोबत ज्ञानाची शिदोरी जीवनाला समृद्ध अशी वाट दाखवत असते आणि हा संस्कार साने गुरुजींच्या अनेक गोष्टीतून बालमनावर घडत जातो तो संस्कार विद्यार्थ्यांनी आत्मसात करावा असं मत असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात साने गुरुजी कथामालेच्या प्रमुख वक्त्या मराठी विभागाच्या […]
मुरलीधर बेडगे स्वराज्य देशा संचालक यांचा सत्कार
![]()
मुरलीधर बेडगे स्वराज्य देशा संचालक यांचा सत्कार छत्रपती संभाजीनगर सिडको हडको व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रतन शेठ कटारिया नगरसेवक विरभद्र गादगे कोषाध्यक्ष केदार तोतला कार्याध्यक्ष विजय कल्याणकर स्वागत अध्यक्ष बद्रीनाथ ठोंबरे सचिव तुकाराम पारे स्वागत अध्यक्ष दिंगाबर खरात यांनी मुरलीधर बेडगे स्वराज्य देशा यांचा ट्राफी देऊन सत्कार करण्यात आला.गणेश मंडळाच्या माध्यमातून समाजप्रबोधन समाजसेवा करण्यासाठी कटिबद्ध असलेले […]

