1 min read

मुरलीधर बेडगे स्वराज्य देशा संचालक यांचा सत्कार

Loading

मुरलीधर बेडगे स्वराज्य देशा संचालक यांचा सत्कार

छत्रपती संभाजीनगर सिडको हडको व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रतन शेठ कटारिया नगरसेवक विरभद्र गादगे कोषाध्यक्ष केदार तोतला कार्याध्यक्ष विजय कल्याणकर स्वागत अध्यक्ष बद्रीनाथ ठोंबरे सचिव तुकाराम पारे स्वागत अध्यक्ष दिंगाबर खरात यांनी मुरलीधर बेडगे स्वराज्य देशा यांचा ट्राफी देऊन सत्कार करण्यात आला.गणेश मंडळाच्या माध्यमातून समाजप्रबोधन समाजसेवा करण्यासाठी कटिबद्ध असलेले व समाजामध्ये एकता टिकून राहण्यासाठी लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन व मदतीचा हात म्हणजेच मुरलीधर बेडगे.राधाकृष्ण गणेश मंडळ,औदुंबर गणेश मंडळ, व्यापारी गणेश मंडळ लोकमान्य गणेश मंडळ या सर्व मंडळांत असून या मंडळाच्या माध्यमातून समाजप्रबोधन देखावे सादर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *