परिश्रम दिव्यांग (मतिमंद प्रवर्ग) मुला मुलींची निवासी शाळेचे अध्यक्ष योगेश महाजन यांना अमेरिका विदयापिठाने दिली डाँक्टररेट
![]()

परिश्रम दिव्यांग (मतिमंद प्रवर्ग) मुला मुलींची निवासी शाळेचे अध्यक्ष योगेश महाजन यांना अमेरिका विदयापिठाने दिली डाँक्टररेट
अमळनेर प्रतिनिधी
दि.30/09/2023 रोजी मा.अण्णासाहेब डॉ.योगेश रघुनाथ महाजन सर अध्यक्ष परिश्रम दिव्यांग (मतिमंद प्रवर्ग) मुला मुलींची निवासी शाळा पारोळा जिल्हा जळगाव यांना California Public University,United States of America तर्फे (Ph.D) Doctorate,Social service (specialising in learning & physical Disabilities) मध्ये,ठिकाण-Country Inn & Suites by Radisson, Goa Candolim येथे (Ph.D) Doctorate, Social service पदवी या कार्यक्रमाचे चीफगेस्ट. डॉ.जगन्नाथ पटनायक (The vice chancellor of ICFAI University, Sikkim) यांचे हस्ते बहाल करण्यात आली.तसेच समवेत डॉ.मुकेश सुर्या (मेयर दिल्ली.एमसीडी),डॉ.रत्नाकर आहिरे (best trainer,& Motiveter) ,डॉ. व्ही.श्रीधर रेड्डी (APEITA,ITE&C, Andhra pradesh),डॉ.के.एन.मुर्ती (ELMED life science, chairman & chief executive.VAKYA healthcare Pvt.Ltd.) श्री.रवि शंकर पॉलीशेट्टी ( the field of HEALTH CARE),डॉ.राजेश आर.( A Globle goodwill Ambassador,USA & Indian Representative of American University.)हे उपस्थित होते.त्याबद्दल डॉ.योगेश रघुनाथ महाजन सर यांचे शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, पत्रकारिता क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.

