महाराष्ट्र शासन मंत्रीमंडळ निर्णय
पुर्ननिर्माण करण्यासाठी अडथळा आणणाऱ्यास निष्कासन करण्याची तरतूद.
![]()
महाराष्ट्र शासन मंत्रीमंडळ निर्णयपुर्ननिर्माण करण्यासाठी अडथळा आणणाऱ्यास निष्कासन करण्याची तरतूद. मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) मुंबई सारख्या शहरात जागेची कमतरता आहे. मागणी जास्त व पुरवठा कमी यामुळेच जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे अनेक सोसायटीच्या पुर्नविकास कामाला वेग आला आहे. अनेक सोसायटीच्या सदस्यांना विकिसकाकडून विकास करून घ्यायचा असतो. परंतु सोसायटीच्या काही सदस्यांच्या अवास्तव मागणी व […]
सामाजिक बदलासाठी प्रतिबद्ध : कळमसरे गावाची सुकन्या सौ. संगीताताई पाटील उर्फ बबुताई.
![]()
सामाजिक बदलासाठी प्रतिबद्ध : कळमसरे गावाची सुकन्या सौ. संगीताताई पाटील उर्फ बबुताई.कळमसरे गावाची कन्या कैलासवाशी डॉक्टर वामनराव पाटील यांची सुकन्या मुंबई स्थित संगीताताई पाटील यांनी सामाज सेवेचा ध्यास घेतला.समाजाला योग्य ती दिशा दाखवून सामाजिक हक्कासाठी आवाज बुलंद करण्याचा इरादा व ईशाशक्ती त्यांनी. बोलून दाखवली.मुंबईत मोठंमोठे राजकीय व्यक्तींशी भेट गाठ करून त्यांचा ओळखीचा फायदा त्यांनी समाजाला […]
धनदाई महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा संपन्न.
![]()
धनदाई महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा संपन्न.अमळनेर: येथील धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत विभागीय आंतर महाविद्यालयीन क्रॉस कंट्री व बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाली. याप्रसंगी धनदाई माता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डी. डी. पाटील, प्राचार्य डॉ. अनिल पाटील, संचालक शैलेंद्र पाटील, राधेश्याम पाटील, विभागीय क्रीडा सचिव डॉ. विजय पाटील […]
वारकरी शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट वारकरी बांधवांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
![]()
वारकरी शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट वारकरी बांधवांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रालयात घुमला ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’चा गजर मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्यातील वारकरी संप्रदायाच्या विविध मागण्यांसंदर्भात वारकरी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. राज्य शासनाला वारकरी बांधवांविषयी आत्मियता, आदर, सन्मान आहे. वारकऱ्यांच्या मागण्यांबाबतचा पाठपुरावा करण्यासाठी मंत्री दादाजी […]
श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी संचलित सु.अ.पाटील प्राथमिक व यशवंत माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा पिंपळे शाळेत आदिवासी तरुणींसाठी स्वावलंबी शिक्षणाच्या वाटा.. ह्या विषयावर व्याख्यान संपन्न..
![]()
श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी संचलित सु.अ.पाटील प्राथमिक व यशवंत माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा पिंपळे बुद्रुक ,तालुका_ अमळनेर, जिल्हा_ जळगाव येथे दि. 1ऑक्टोबर 2023 रोजी “एक तास एक उपक्रम” अंतर्गत आश्रम शाळेमध्येआदिवासी तरुणींसाठी स्वावलंबी शिक्षणाच्या वाटा.. ह्या विषयावर व्याख्यानाच आयोजन करण्यात आलेलं होतं. प्रमुख वक्ते व मार्गदर्शक आदरणीय हर्षाताई बाळकृष्ण पिसाळ (महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई […]
राज्यातील शैक्षणिक प्रश्नांसाठी शिक्षण मंत्र्यांकडून हिरवा झेंडा. शिक्षण सचिव, उपसचिव शिक्षण आयुक्त यांच्याशी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी भेट घेऊन चर्चा केली. व तात्काळ प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक निर्णय
![]()
राज्यातील शैक्षणिक प्रश्नांसाठी शिक्षण मंत्र्यांकडून हिरवा झेंडा. शिक्षण सचिव, उपसचिव शिक्षण आयुक्त यांच्याशी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी भेट घेऊन चर्चा केली. व तात्काळ प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्यात आला. मुंबई:ठाणे (मनिलाल शिंपी ):राज्यातील शैक्षणिक प्रश्नांसाठी शिक्षण मंत्री केसरकर याची भेट, शिक्षण सचिव, उपसचिव शिक्षण आयुक्त यांच्याशी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी भेट घेऊन चर्चा […]
नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय जळगाव येथील उपशिक्षक श्री विलास देवचंद पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
![]()
नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय जळगाव येथील उपशिक्षक श्री विलास देवचंद पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदानजळगाव:- येथील नंदिनी वामनराव मुलींचे विद्यालय याचे उपक्रमशील शिक्षक श्री विलास देवचंद पाटील यांना नैसर्गिक मानव अधिकार सुरक्षा परिषद फोरम तर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे जळगाव येथील नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालयात नाविन्यपूर्ण उपक्रम कोरोना काळात […]
अमळनेरला लायन्स क्लब, मंगळग्रह सेवा
संस्थेतर्फे अन्नदान
![]()
अमळनेरला लायन्स क्लब, मंगळग्रह सेवासंस्थेतर्फे अन्नदान अमळनेर प्रतिनिधी येथील लायन्स क्लब अमळनेर व मंगळग्रह सेवा संस्थे तर्फे राजेश पन्नालाल जैन यांच्या सहकार्याने ३ सप्टेंबर रोजी अन्नदान करण्यात आले . सुमारे नऊशे भाविकांनी पोहे जलेबी चा मंगळग्रह मंदिर येथे लाभ घेतला. या अन्नदान कार्यक्रमाचे प्रोजेक्ट चेअरमन डिगंबर महाले वएम जे एफ विनोद अग्रवाल होते .राजेशजैन यांचे […]
शिरूड माध्यमिक विद्यालयात वन्यजीव सप्ताह साजरा..
![]()
शिरूड माध्यमिक विद्यालयात वन्यजीव सप्ताह साजरा.. अमळनेर प्रतिनिधीशिरुड येथील दादासो. विनायकराव झिपरू पाटील हायस्कूल व वनविभाग अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताह उत्साहात झाला. वन्यप्राण्यांचे निसर्गामधील महत्त्व याबाबत वनपरीक्षत्र अधिकारी पारोळा श्री.एस.बी .देसले साहेब ,श्री.पी.जे. सोनवणे साहेब(वनपाल ,अमळनेर), श्री.आर.एस. वेलसे ( वनरक्षक ) , श्री .विवेक देसाई (मानद वन्यजीव रक्षक ) , श्री,जे .व्ही.ठाकरे( वनरक्षक […]
पुष्पराज वाघ याने रायफल शूटिंग एयर पिस्टल या प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला व त्याची निवड झाल्याबद्दल जळगाव जिल्हा रायफल असोसिएशन तर्फे त्याचा सत्कार
![]()
दि.०१/१०/२३ रोजी संपन्न झालेल्या जळगांव जिल्हा रायफल असोसिएशन, जळगांवच्या सहकार्याने क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गतजिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगांव आणि जळगांव शहर महानगर पालीका यांच्या संयुक्त विद्यमाने.पायोनियर स्पोर्ट्स क्लब,जळगाव येथे घेण्यात आलेल्याजिल्हास्तरीय शालेय रायफल शुटींग स्पर्धेत आपल्या विवेकानंद प्रतिष्ठान संचलित प्राथमिक शाळेत इ.९ वी स्वरस्वती मधील विद्यार्थी […]

