अमळनेरला लायन्स क्लब, मंगळग्रह सेवा
संस्थेतर्फे अन्नदान
![]()

अमळनेरला लायन्स क्लब, मंगळग्रह सेवा
संस्थेतर्फे अन्नदान
अमळनेर प्रतिनिधी
येथील लायन्स क्लब अमळनेर व मंगळग्रह सेवा संस्थे तर्फे राजेश पन्नालाल जैन यांच्या सहकार्याने ३ सप्टेंबर रोजी अन्नदान करण्यात आले . सुमारे नऊशे भाविकांनी पोहे जलेबी चा मंगळग्रह मंदिर येथे लाभ घेतला. या अन्नदान कार्यक्रमाचे प्रोजेक्ट चेअरमन डिगंबर महाले व
एम जे एफ विनोद अग्रवाल होते .राजेशजैन यांचे लायन्स क्लब चे अध्यक्ष दिलीप गांधी यांनी सर्व सभासदांनी आभार मानले .या वेळी कार्यक्रमात क्लबचे सचिव दिनेश मणियार, डॉ रविंद्रजी जैन,प्रदीप जैन,उदय शाह,विनोद अग्रवाल ,जितेंद्र जैन ,अजय हिंदुजा ,जितेंद्र पारख ,अनिल रायसोनी ,प्रशांत सिंघवी,हरिकृष्ण सोनी ,राजू नांढा उपस्थित होते

