दिनांक 20मार्च रोजी महाराष्ट्रातील गायरान जमीन कसणाऱ्या जमिनधारकांचा हजारोच्या संख्येने आझाद मैदाना मुंबईत धरणे आंदोलन
![]()
दिनांक 20मार्च रोजी महाराष्ट्रातील गायरान जमीन कसणाऱ्या जमिनधारकांचा हजारोच्या संख्येने आझाद मैदाना मुंबईत धरणे आंदोलन पिढ्यान् पिढ्यापासून गायरान आणि वन जमिनीवर शेती करणाऱ्या परंतु जमिनीची नोद न झाल्याने मालकी हक्क नसलेल्या वहितीदाराला हक्काचे सातबारे द्या. ..गाययरान आणि वन जमीन संघर्ष समिती… महाराष्ट्र राज्य , मागणी मागणी स्वातंत्र्यपूर्व काळापासून गायरान आणि वन जमिनीच्या अतिक्रमणाला नियमानुकून करून […]
ठाणे जिल्हा वरिष्ठ महिला निवड चाचणी कुस्ती स्पर्धा 2023 संपन्न
![]()
ठाणे जिल्हा वरिष्ठ महिला निवड चाचणी कुस्ती स्पर्धा 2023 संपन्न ठाणे ( मनिलाल शिंपी ):24 व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ महिला गट कुस्ती आणि पहिली महिला केसरी कुस्ती स्पर्धा 23 मार्च 24 मार्च 2023 रोजी सांगली येथे संपन्न होत आहेत या स्पर्धेत ठाणे जिल्हा तालीम संघाचा महिला संघ सहभागी होणार जिल्हा निवड चाचणी स्पर्धा रविवार दिनांक […]
निंभोरा ता.अमळनेर येथे अस्सल शेतकरी थाटात विवाह संपन्न
![]()
निंभोरा तालुका अमळनेर येथे आजच अस्सल शेतकरी थाटात विवाह संपन्न झाला. अमळनेर येथील गणित मंडळाचे अध्यक्ष व उपक्रमशील शिक्षक डी ए धनगर यांचे भाचे तथा निंभोरा येथील प्रगतीशील शेतकरी खुशाल सुका न्हाळदे यांचा मुलगा राहुल याचा गायत्री शी विवाह सोहळा संपन्न झाला. आपण शेतकरी असल्याची जाणीव न्हाळदे कुटुंबीयांना आहे त्यामुळे नवरदेव चे काका अनिल सुका […]
जनतेच्या भाषेत जनतेचा आवाज होणाराच प्रतिभावंत असतो
प्रा.डॉ.केशव देशमुख
![]()
जनतेच्या भाषेत जनतेचा आवाज होणाराच प्रतिभावंत असतोप्रा.डॉ.केशव देशमुख जळगांव प्रतिनिधी-सामाजिक जीवनात समाजाचा घटक म्हणून जगत असताना स्त्रियांचा, वंचितांचा, उपेक्षितांचा आवाज होऊन जनतेच्या भाषेत जनतेच्या आवाज होऊन लिहिणारा हा खरा प्रतिभावंत असून समाजातला आवाज घेऊन एक स्त्री बोलते आहे समाजाला संबोधते आहे कान उघाडणी करते आहे त्यावेळेस समाज समाजातली माणसं जागे होणे गरजेचं असतं समाजाला विचारांची […]
जानवे येथे सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन
![]()
जानवे येथे सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन अमळनेर-तालुक्यातील जानवे येथे 15 लाख रुपये निधीतुन सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्या सौ जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी ग्रामस्थांनी जयश्री पाटील यांचा सत्कार करून सभामंडपासाठी आमदार अनिल पाटील यांनी निधी दिल्याने त्यांचे आभार व्यक्त केले.जयश्री पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.या प्रसंगी प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच सौ.सरला प्रकाश […]
अमळनेरला जुन्या पेन्शनसाठी पेन्शन विराट मोर्चा..।
प्राथमिक ,माध्यमिक, उच्च माध्यमिक आरोग्य ,नगरपालिका, महसूल ,सर्वच कर्मचाऱ्यांचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी
जुन्या पेन्शन मागणीसाठी 2000 कर्मचारी महा रॅलीत…
![]()
अमळनेरला जुन्या पेन्शनसाठी पेन्शन विराट मोर्चा..। प्राथमिक ,माध्यमिक, उच्च माध्यमिक आरोग्य ,नगरपालिका, महसूल ,सर्वच कर्मचाऱ्यांचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी जुन्या पेन्शन मागणीसाठी 2000 कर्मचारी महा रॅलीत… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- अमळनेरला जुन्या पेन्शन साठी बेमुदत संप सुरू असून आज पाचव्या दिवशी विराट महामोर्चा निघाला. 2000 कर्मचारी या पेन्शनच्या महा रॅलीत उपस्थित होते.छत्रपती शिवाजी महाराज […]
अद्वितीय, ऐतिहासिक कर्मचारी एकजुटीचा नमुना म्हणजे आजचा अमळनेर पेंशन मोर्चा…
![]()
अद्वितीय, ऐतिहासिक कर्मचारी एकजुटीचा नमुना म्हणजे आजचा अमळनेर पेंशन मोर्चा… अमळनेर तालुका कर्मचारी संपाचा पाचवा दिवस होता. आज अमळनेर तालुका समन्वय समितीने काढलेल्या मोर्चाला अतिशय तुफान व ऐतिहासिक प्रतिसाद मिळाला. न भूतो न भविष्यती असा आजचा कर्मचारी मोर्चा निघाला व याचे सर्व श्रेय सहभागी सर्वच कर्मचारी अधिकारी बंधू भगिनी व सर्व कर्मचारी संघटना पदाधिकारी यांना […]
अमळनेर आम आदमीचा जुनी पेन्शन आंदोलनास सक्रिय पाठिंबा!
प्रत्यक्ष आंदोलनकर्त्यांना भेटून झाले ‘आप’चे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी!
![]()
अमळनेर आम आदमीचा जुनी पेन्शन आंदोलनास सक्रिय पाठिंबा!प्रत्यक्ष आंदोलनकर्त्यांना भेटून झाले ‘आप’ले लोक सहभागी! कर्मचारीना निवृत्तीनंतर आधार असलेली पेन्शन नाकारणाऱ्या व सट्टाबाजारात कष्टाची रक्कम लावणाऱ्या शासनाचा निषेध करीत जुनी पेन्शन योजना लागू व्हावी म्हणून अमळनेर आम आदमी पार्टीने सक्रिय पाठिंबा देत आंदोलकांचे मनोबल वाढविले.आम आदमी पार्टीने जुनी पेन्शन बाबत दिल्ली व पंजाब येथे सकारात्मक भूमिका […]
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत उत्तर महाराष्ट्र विभागीय दौऱ्यावर
![]()
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत उत्तर महाराष्ट्र विभागीय दौऱ्यावर असताना अमळनेर येथे मोटारसायकल रॅली काढून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत , प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत ओगले, प्रदेश प्रवक्ता अॅड दीपक राठोड, प्रदेश सचिव किरण पाटील, शुभम बुराडे आदी मान्यवरांनी शहरातील महापुरुषांच्या स्मृतिस्थळांना वंदन केले. तसेच शहरातील विविध चौकात युवकांच्या वतीने त्यांचे […]
एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ, पुणे च्या प्रांगणात अभाविप चे निकाल वाटप आंदोलन
![]()
एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ, पुणे च्या प्रांगणात अभाविप चे निकाल वाटप आंदोलन एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ, पुणे कॅम्पस च्या होम सायन्स डिपार्टमेंट च्या तृतीय वर्षाच्या प्रथम सत्राचे निकाल चार महिने होऊन देखील लागले नव्हते. अभाविप, डेक्कन नगरच्या कार्यकर्त्यांनी या विषयात वारंवार निवेदन देऊन प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, संबंधित प्रशासनाने या […]

