अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संपाच्या पार्श्वभूमीवर ना. गिरीश महाजन यांना दिले निवेदन
![]()
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संपाच्या पार्श्वभूमीवर ना. गिरीश महाजन यांना दिले निवेदनराज्यासह जिल्ह्यातील सुमारे आठ हजार अंगणवाडी कर्मचारी किमान वेतन लागू करावे,सेवानिवृत्तीनंतर दरमहा पेन्शन द्यावी, मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना ग्रॅच्यूटीचा लाभ देण्यात यावा,नवीन मोबाईल पुरविण्यात यावेत.आदी मागण्यांसाठी गेल्या ३८ दिवसापासून संपावर आहेत.वरील मागण्यांवर चर्चा करणेसाठी वरिष्ठ पातळीवर अनेक बैठकी झाल्या परंतु शासनाने […]
आश्रमशाळा पिंपळे बु. येथे राष्ट्रीय युवा दिना निमित्त भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला सुरुवात…
![]()
आश्रमशाळा पिंपळे बु. येथे राष्ट्रीय युवा दिना निमित्त भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला सुरुवात… श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी संचलित सु.अ.पाटील प्राथमिक/ यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा पिंपळे बु. ता-अमळनेर जि-जळगाव येथे मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या अभियाना अंतर्गत दि.12 जानेवारी 2024 वार- शुक्रवार रोजी राजमाता जिजाऊसाहेब भोसले व स्वामी विवेकानंद यांच्या […]
शिरसाळे माध्यमिक विद्यालयात भूगोल दिन साजरा
![]()
शिरसाळे माध्यमिक विद्यालयात भूगोल दिन साजराशिरसाळे तालुका अमळनेर येथील बी वाय चौधरी हायस्कूल व हिरामण जीवन पाटील कनिष्ठ महाविद्यालय येथे १४ जानेवारी हा राष्ट्रीय भूगोल दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. पूज्य साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव जगतराव शंकर पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक पी ए भदाणे एम बी सोनार […]
श्री.चिंतामणी संकुलात बालसंसद/मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात पुर्ण
![]()
श्री.चिंतामणी संकुलात बालसंसद/मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात पुर्ण अमळनेर (प्रतिनिधी) मुख्यमंत्री,एकनाथरावजी शिंदे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रभर ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हा उपक्रम घेण्यात येत आहे. त्यातीलच एक भाग म्हणून सु.अ.पाटील प्राथमिक व यशवंत माध्य. व उच्च माध्यमिक आश्रम शाळा पिंपळे बुद्रुक तालुका अमळनेर येथे शालेय कामकाज मंत्रिमंडळ/ बाल संसद उपक्रम घेण्यात आला.शाळेतील मुलांना राज्याचा व देशाचा […]
अहाहा! काय भोव साक्रीरोडना रस्ता! काय त्या धव्याबंब पट्टा!
![]()
अहाहा! काय भोव साक्रीरोडना रस्ता! काय त्या धव्याबंब पट्टा! पाटील साहेब, तुम्हीन नवरी नटाडी पण सोपारीच नहीं फुटनी हो! ‘‘जीवनाला कंटाळलात? सुलभ मरण हवे? मोफत, मोफत, त्वरा करा, साक्री रोडवर या’’ या शिर्षकाखाली जनहित डोळ्यासमोर ठेऊन धुळे शहरातील साक्री रोडवरील पांढरे पट्टे विरहीत सदोष गतिरोधक व या गतिरोधकांवर होणारे रोजचचे लहान मोठे अपघात या संदर्भात […]
लोकमान्य विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
![]()
लोकमान्य विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा अमळनेर: येथील लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालयात सालाबादाप्रमाणे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा करण्यात आले. विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर केले. तसेच पारितोषिक वितरणही करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाला पहिल्या पुष्पात अध्यक्ष राजेंद्रजी सच्चिदानंद खाडिलकर हे होते. तर प्रमुख पाहुणे रवींद्र रामचंद्र कवीश्वर व सौ. सुनंदा रवींद्र कवीश्वर आणि […]
जेष्ठ समाजसेवक डॉ रविंद्र भोळे महाराज ह्यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार प्रदान
![]()
जेष्ठ समाजसेवक डॉ रविंद्र भोळे महाराज ह्यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार प्रदाननिगडी भक्ती शक्ती चौक: समर्पित भावनेने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले पद्मश्री डॉ. मणीभाई देसाई मानव सेवा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रवींद्र भोळे यांना नुकताच आदर्श समाजसेवक पुरस्कार प्राप्त झालेला आहे. स्मृतिचिन्ह सन्मानपत्र व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार, अपंग सेवक, डॉ. […]
साई भंडारा संपन्न!
![]()
साई भंडारा संपन्न! महाराष्ट्रातीलच नव्हे तर साऱ्या देशातील एक श्रध्दा स्थान म्हणजे शिर्डीतील श्रीसाईबाबा मंदिर. लाखो भक्तगण रोज श्रध्देने शिर्डीतील साईबाबांच्या चरणी लीन होतात. देशातील अनेक भाविक पदयात्रेने शिर्डी येथील आपल्या परमेश्वराच्या दर्शनासाठी जातात.मुंबईतील हंस – राज – हंस साई सेवा मंडळाचे भाविक गेली पंधरा वर्षे मुंबई ते शिर्डी येथे पदयात्रेने आपल्या शिर्डी येथील मंदिरात […]
पधारें अयोध्या के श्रीराम!
रामलल्लच्या स्वागतासाठी धुनची धुम
![]()
पधारें अयोध्या के श्रीराम!रामलल्लच्या स्वागतासाठी धुनची धुम प्रभू रामचंद्रांच्या जयघोषात 22 जानेवारी 24 रोजी अयोध्येतील श्रीराम भुमीत प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होत आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्येसह सारा देश श्रीरामाच्या या अभूतपूर्व सोहळ्याकडे लक्ष देऊन राहिले आहे.हिंदू धर्माचे भगवे झेंडे, पताका, तोरण, मंगलमय सनई सुर, यानी रामलल्लच्या प्राणप्रतिष्ठेसाठी सज्ज झाली आहे. याच पाश्र्वभूमीवर उत्तर प्रदेशासह महाराष्ट्रात “पधारें […]
अमळनेरला संत गजानन महाराज
मंदिरात जागतिक पारायण दिवस…
![]()
अमळनेरला संत गजानन महाराजमंदिरात जागतिक पारायण दिवस… विजय ग्रंथाचे महीलांनी केले एकदिवसीय सामुहिक पारायण.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- जगभरातील गजानन भक्त दरवर्षी जानेवारीचा पहीला किंवा दुसरा रविवार जागतिक पारायण दिवस म्हणून पाळतात. ह्या दिवशी श्री गजानन विजय ग्रंथाचे एक दिवसीय पारायण – एक गुरु, एक दिवस, एक वेळ, एक साधना ह्या तत्वावर आधारित आहे.. दरवर्षी जागतिक […]

