आर्मी स्कूलमध्ये ‘शिक्षक-पालक सहविचार सभा’ मोठ्या उत्साहात संपन्न..
![]()
आर्मी स्कूलमध्ये ‘शिक्षक-पालक सहविचार सभा’ मोठ्या उत्साहात संपन्न.. अमळनेर येथील विजय नाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे प्रथम सत्रातील ‘शिक्षक – पालक सहविचार सभा’ मोठ्या उत्साहात संपन्न झाली.सभेचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य पी.एम.कोळी तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पालक प्रकाश पाटील, मीराबाई मराठे, प्रभारी कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील, सुभेदार मेजर श्रीराम पाटील, नायब […]
मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुपचे डॉ. मनिलाल शिंपी व डॉ.दिनेशभाई ठक्कर यांची स्तुत्य जनसेवा. मुसळधार पावसामुळे स्टेशन परिसरात अडकलेल्या प्रवाशी बांधवांना आणि पाणी साचलेल्या भागात जेवण आणि पाणी वाटप.
![]()
मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुपचे डॉ. मनिलाल शिंपी व डॉ.दिनेशभाई ठक्कर यांची स्तुत्य जनसेवा. मुसळधार पावसामुळे स्टेशन परिसरात अडकलेल्या प्रवाशी बांधवांना आणि पाणी साचलेल्या भागात जेवण आणि पाणी वाटप. ठाणे, कल्याण (प्रतिनिधी) मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचा माध्यमातून,डॉ. मनिलाल शिंपी यांचा सहकार्याने व स्वामीनारायण हॉल चे संचालक डॉ . दिनेश भाई ठक्कर, हे कल्याण स्टेशनवर जोरदार […]
शारदा माध्यमिक विद्यालयात हिंदी राजभाषा परीक्षा उत्साहात…
![]()
शारदा माध्यमिक विद्यालयात हिंदी राजभाषा परीक्षा उत्साहात……..अमळनेर तालुक्यात विविध गुणवत्तापूर्ण कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करणारी शाळा असा उल्लेख होतो अशा शाळेत हिंदी विषयावर परीक्षा संपन्न. ह्या परीक्षेसाठी 222 विद्यार्थी बसले होते. विद्यार्थ्यांनी हिंदी विषयाचा अभ्यास करून हि परीक्षा दि. 26/7/2023 हया दिवशी दिली. हिंदी अध्यापक एम. आर. तडवी यांनी दिलेल्या सूचनेनुसार विद्यार्थी आनंदाने, तणावरहित […]
वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालयात रिक्त सहाय्यक लेखाधिकारी पद तात्काळ भरावे. –जुक्टो संघटनेची मागणी.
शेकडो प्रस्ताव मंजुरीविना पडून.
![]()
वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालयात रिक्त सहाय्यक लेखाधिकारी पद तात्काळ भरावे. –जुक्टो संघटनेची मागणी.शेकडो प्रस्ताव मंजुरीविना पडून. जळगाव: सेवेत कार्यरत असणाऱ्या माध्यमिक, उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आपल्या भविष्य निर्वाह निधीमधील जमा रकमेचा वैद्यकीय खर्च, स्व मालकीचे घर घेण्यासाठी व इतर आर्थिक निकड भागविण्यासाठी तसेच माहे मे,जूनमध्ये सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी […]
अमळनेर तालुक्यातील धार येथील बिकट परिस्थिती असलेल्या आत्महत्याग्रस्त मजुराच्या कुटुंबीयांना मारवड पोलिसांचा मदतीचा हात ..
![]()
अमळनेर तालुक्यातील धार येथील बिकट परिस्थिती असलेल्या आत्महत्याग्रस्त मजुराच्या कुटुंबीयांना मारवड पोलिसांनी मदतीचा हाथ दिला असून खाद्यसामुग्री विधवा महिलेच्या ताब्यात देत ,मुलांना गोडधोड खाऊ , खाऊ घालून धीर दिला आहे ,तसेच कुटुंबातील मुलांना शाळेत पाठवा मदत आम्ही करू पण त्यांना शिकवले पाहिजे असे ही उपस्थित पोलिसांनी सांगत अश्रू अनावर झालेल्या वृद्ध आई व पत्नीला धीर […]
अमळनेर येथील डॉ.घनश्याम पाटील होणार “फ्लाईंग ऑफिसर” !
![]()
अमळनेर येथील डॉ.घनश्याम पाटील होणार “फ्लाईंग ऑफिसर” ! अमळनेर- येथील तांबेपुरा भागातील रहिवासी डॉ. घनश्याम नागराज पाटील यांनी एअर फोर्स कॉमन ऍडमिशन टेस्ट मध्ये गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. संपूर्ण भारतातून त्यांच्या सोबत १९९ युवा अधिकारी हे “फ्लाईंग ऑफिसर” म्हणून नियुक्त होणार आहेत. या घटनेमुळे डॉ.घनश्याम व त्यांचे वडील या दोघांचे सैन्य दलात अधिकारी होण्याचे […]
चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा शाळेला मिळाले वॉटर फिल्टर..
![]()
चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा जिल्हा जळगाव येथे दि.28/7/2023 रोजी मा.श्री रामदास वाकोडे साहेब, पोलीस निरीक्षक (पारोळा पोलीस स्टेशन),मा.वाकोडे साहेबांनी मा.श्री.सतीश, श्री पाटील मा.सरपंच कंकराज,ता.पारोळा व सौ.योगीता सतिश पाटील ह.मु.ठाणे यांच्यामार्फत आमच्या विशेष विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याचे रू.12000/- किंमतीचे RO वॉटर फिल्टर मिळवून दिले. उपस्थित मान्यवरांचा स्वागत […]
शिक्षकांची पिळवणूक करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना तात्काळ हटवा.
शिक्षक आमदार कपिल पाटील यांचा विधान परिषदेत घणाघात.
![]()
शिक्षकांची पिळवणूक करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना तात्काळ हटवा.शिक्षक आमदार कपिल पाटील यांचा विधान परिषदेत घणाघात. (राजकीय विश्लेषक उदय नरे यानी शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या सभागृहात मांडलेल्या शिक्षकांच्या समस्येवर घेतलेल्या प्रश्नांचा खास वृत्तांत ) शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या सभागृहातील चर्चेवर शिक्षण क्षैत्रात खळबळ. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचाही कपिल पाटील यांच्या मागणीला पाठिंबा. मंत्री चंद्रकांतदादा […]
गडखांब केंद्राची शिक्षण परिषद पातोंडा जिल्हा परिषद शाळेत उत्साहात संपन्न..
![]()
गडखांब केंद्राची शिक्षण परिषद पातोंडा येथे उत्साहात संपन्न.. अमळनेर प्रतिनिधी- जिल्हा परिषद प्राथमिक मुला मुलींची शाळा पातोंडा तालुका अमळनेर येथे गडखांब केंद्राची पहिली शिक्षण परिषद संपूर्ण वातावरणात संपन्न झाली..व्यासपिठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनील सोनवणे होते तर प्रमुख अतिथीदेवळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अरविंद सोनवणे, शिक्षण परीषदेचे आयोजक मुख्याध्यापक किशोर पाटील, राजेंद्र बागुल,देवगाव देवळी महात्मा फूले […]
कळमसरे येथील भीमराव कुंभार यांचे निधन, उद्या राहत्या घरून सकाळी अकरा वाजता निघणार अंतयात्रा
![]()
निधन वार्ता भिमराव कुंभार कळमसरे ता.अमळनेर येथील भिमराव उखर्डू कुंभार (वय -60)यांचे आज ता.२८ रोजी सायंकाळी ठीक ५ वाजता निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या ता.२९ रोजी ठीक सकाळी ११:०० वाजेला कळमसरे राहत्या घरापासून होणार आहे.ते बळीराम कुंभार,गंगाराम उखर्डू यांचे भाऊ होते. त्यांच्या पच्यात पत्नी, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

