मारवड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक संजय साळुंखे सेवानिवृत्त निमित्ताने सत्कार
![]()
मारवड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक संजय साळुंखे सेवानिवृत्त निमित्ताने सत्कार अमळनेर प्रतिनिधीसु.हि.मुंदडे हायस्कूल व श्रीम.द्रौ.फ.साळुंखे कनिष्ठ महाविद्यालयाचे भाऊसाहेब संजय हिंमतराव साळुंखे.वरीष्ठ लिपीक,एकूण सेवा- 33 वर्षे 1 महिना झाली.भाऊसाहेब यांनी अत्यंत इमानेइतबारे सेवा केली नुकताच त्यांचा ओबीसी शिक्षक असोसिएशन व मराठी लाईव्ह न्युज नेटवर्कच्या वतीने सहपत्नीक सन्मानपत्र शाल बुके देऊन सन्मानित करण्यात आले…यावेळी पत्रकार […]
लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित बालविकास मंदिर व मराठी शाळा यांचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न
![]()
लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित बालविकास मंदिर व मराठी शाळा यांचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न अमळनेर -दिनांक -१३ जानेवारी २०२४लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित बाल विकास मंदिर व नवीन मराठी शाळा या दोघांचे वार्षिक पारितोषिक वितरण व विविध क्रिडा स्पर्धा बक्षीस समारंभ शनिवारी शाळेचे प्रागंणात पार पाडले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती पदक पुरस्कृत मान. श्री राजाराम धर्मा […]
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत पिंपळे आश्रम शाळेत राष्ट्रीय एकात्मता दर्शविन्यासाठी झारखंड राज्यातील खाद्य संस्कृती व पेहराव दर्शन
![]()
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत पिंपळे आश्रम शाळेत राष्ट्रीय एकात्मता दर्शविन्यासाठी झारखंड राज्यातील खाद्य संस्कृती व पेहराव दर्शन श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी संचलित सु.अ.पाटील प्राथ.आणि यशवंत माध्य.व उच्च माध्य.आदि.आश्रम शाळा पिंपळे येथे12 जानेवारी, वार शुक्रवार रोजी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे ॵचित्य साधून माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या माझी शाळा […]
मुंबई मध्ये आरोग्य आपल्या दारी अभियान राबविणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
![]()
मुंबई मध्ये आरोग्य आपल्या दारी अभियान राबविणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई दि. १४ :- शासन आपल्या दारी या उपक्रमाप्रमाणे मुंबई मध्ये आरोग्य आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात मुंबई महानगरपालिका आरोग्य विभाग प्रत्येक घरा घरात भेट देऊन आरोग्य आपल्या दारी मोहीम राबविणार आहे. या मोहिमेतून नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येऊन त्यांना दर्जेदार […]
अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संपाच्या पार्श्वभूमीवर ना. गिरीश महाजन यांना दिले निवेदन
![]()
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संपाच्या पार्श्वभूमीवर ना. गिरीश महाजन यांना दिले निवेदनराज्यासह जिल्ह्यातील सुमारे आठ हजार अंगणवाडी कर्मचारी किमान वेतन लागू करावे,सेवानिवृत्तीनंतर दरमहा पेन्शन द्यावी, मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना ग्रॅच्यूटीचा लाभ देण्यात यावा,नवीन मोबाईल पुरविण्यात यावेत.आदी मागण्यांसाठी गेल्या ३८ दिवसापासून संपावर आहेत.वरील मागण्यांवर चर्चा करणेसाठी वरिष्ठ पातळीवर अनेक बैठकी झाल्या परंतु शासनाने […]
आश्रमशाळा पिंपळे बु. येथे राष्ट्रीय युवा दिना निमित्त भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला सुरुवात…
![]()
आश्रमशाळा पिंपळे बु. येथे राष्ट्रीय युवा दिना निमित्त भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला सुरुवात… श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी संचलित सु.अ.पाटील प्राथमिक/ यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा पिंपळे बु. ता-अमळनेर जि-जळगाव येथे मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या अभियाना अंतर्गत दि.12 जानेवारी 2024 वार- शुक्रवार रोजी राजमाता जिजाऊसाहेब भोसले व स्वामी विवेकानंद यांच्या […]
शिरसाळे माध्यमिक विद्यालयात भूगोल दिन साजरा
![]()
शिरसाळे माध्यमिक विद्यालयात भूगोल दिन साजराशिरसाळे तालुका अमळनेर येथील बी वाय चौधरी हायस्कूल व हिरामण जीवन पाटील कनिष्ठ महाविद्यालय येथे १४ जानेवारी हा राष्ट्रीय भूगोल दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. पूज्य साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव जगतराव शंकर पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक पी ए भदाणे एम बी सोनार […]
श्री.चिंतामणी संकुलात बालसंसद/मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात पुर्ण
![]()
श्री.चिंतामणी संकुलात बालसंसद/मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात पुर्ण अमळनेर (प्रतिनिधी) मुख्यमंत्री,एकनाथरावजी शिंदे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रभर ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हा उपक्रम घेण्यात येत आहे. त्यातीलच एक भाग म्हणून सु.अ.पाटील प्राथमिक व यशवंत माध्य. व उच्च माध्यमिक आश्रम शाळा पिंपळे बुद्रुक तालुका अमळनेर येथे शालेय कामकाज मंत्रिमंडळ/ बाल संसद उपक्रम घेण्यात आला.शाळेतील मुलांना राज्याचा व देशाचा […]
अहाहा! काय भोव साक्रीरोडना रस्ता! काय त्या धव्याबंब पट्टा!
![]()
अहाहा! काय भोव साक्रीरोडना रस्ता! काय त्या धव्याबंब पट्टा! पाटील साहेब, तुम्हीन नवरी नटाडी पण सोपारीच नहीं फुटनी हो! ‘‘जीवनाला कंटाळलात? सुलभ मरण हवे? मोफत, मोफत, त्वरा करा, साक्री रोडवर या’’ या शिर्षकाखाली जनहित डोळ्यासमोर ठेऊन धुळे शहरातील साक्री रोडवरील पांढरे पट्टे विरहीत सदोष गतिरोधक व या गतिरोधकांवर होणारे रोजचचे लहान मोठे अपघात या संदर्भात […]

