1 min read

मारवड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक संजय साळुंखे सेवानिवृत्त निमित्ताने सत्कार

Loading

मारवड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक संजय साळुंखे सेवानिवृत्त निमित्ताने सत्कार

अमळनेर प्रतिनिधी
सु.हि.मुंदडे हायस्कूल व श्रीम.द्रौ.फ.साळुंखे कनिष्ठ महाविद्यालयाचे भाऊसाहेब संजय हिंमतराव साळुंखे.वरीष्ठ लिपीक,
एकूण सेवा- 33 वर्षे 1 महिना झाली.भाऊसाहेब यांनी अत्यंत इमानेइतबारे सेवा केली नुकताच त्यांचा ओबीसी शिक्षक असोसिएशन व मराठी लाईव्ह न्युज नेटवर्कच्या वतीने सहपत्नीक सन्मानपत्र शाल बुके देऊन सन्मानित करण्यात आले…
यावेळी पत्रकार तथा ओबीसी शिक्षक असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष ईश्वर महाजन,मुख्याध्यापक संघाचे माजी तालुकाध्यक्ष व मुख्याध्यापक प्रकाश पाटील , अध्यापक मंडळाचे खजिनदार तथा साने गुरुजी शिक्षक पतपेढीचे मा. उपाध्यक्ष राजेंद्र पाटील,महाराष्ट्र पत्रकार संघाचे मा.तालुकाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार संजय सूर्यवंशी उपस्थित होते.
सत्कार प्रसंगी भाऊसाहेब संजय साळुंखे म्हणाले की आपण केलेला सत्कार मला भावी वाटचालीसाठी प्रेरणादायी राहील मी आपल्यि सगळयाच्या ऋणात राहील असे त्यांनी सांगितले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *