प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय गणित दिवसाच्या निमित्ताने आयोजन केलेला उपक्रम
![]()
प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय गणित दिवसाच्या निमित्ताने आयोजन केलेला उपक्रम अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयात गणित विभाग व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ७ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय गणित दिवसाच्या निमित्ताने उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे. येथील कन्या शाळा, जी.एस. हायस्कूल व पी.बी. हायस्कूल या शाळांना एक ऑब्जेक्टिव्ह टेस्ट (आठवी, नववी […]
मी शिक्षकांचा पाठीशी कायम आहे,काळजी करू नका,मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून ठोस आश्वासन.
![]()
मी शिक्षकांचा पाठीशी कायम आहे,काळजी करू नका,मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून ठोस आश्वासन. ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी) शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी झटणारे, शिक्षकांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहून त्यांना अनेक संकटातून बाहेर काढणारे शिक्षकांचे आधारस्तंभ आणि कोकण विभाग शिक्षक आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे सरांवर मागील महिन्यामध्ये शश्त्रक्रिया झाल्यामुळे त्यांना राज्यभरातून आपले शिक्षक बांधव जुनी पेन्शन, वाढीव टप्पा, अनूदान, मूल्यांकन […]
संत तुकारांचा जीवनपट उलगडणारा महानाट्याविष्कार
‘जाऊ देवाचिया गावा’ महानाट्याने रसिक झाले भावविभोर
![]()
संत तुकारांचा जीवनपट उलगडणारा महानाट्याविष्कार‘जाऊ देवाचिया गावा’ महानाट्याने रसिक झाले भावविभोर 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपीय दिवशीही गर्दीचा उच्चांक अमळनेर प्रतिनिधीपूज्य साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) : 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या दिवशी सायंकाळी 7 वाजता सादर झालेल्या ‘जाऊ देवाचिया गावा’ या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारीत महानाट्याने रसिकगण […]
गोवर्धन येथे विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिराचे आयोजन
![]()
गोवर्धन येथे विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिराचे आयोजन अमळनेर प्रतिनिधीमारवड ता. अमळनेर येथील कै. नानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयाचे गोवर्धन येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिर आयोजित करण्यात आले आहे.उद्घाटन समारंभ मंगळवार दिनांक 6 /2 2024 रोजी सकाळी 11 वाजता श्री. बापूसो. विनोद बोरसे (माजी सैनिक, पोलीस पाटील. सात्री) यांच्या हस्ते […]
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना शिक्षक पदाधिकारी यांची निवड
![]()
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना शिक्षक पदाधिकारी यांची निवड जिल्हा संपर्कप्रमुख पदी संदीप बोरसे यांची निवडअमळनेर प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्य शिक्षक सेना राज्य कार्यकारिणीची मिटींग रविवार दि. 4 फेब्रुवारी 2024 रोजी 11 वाजता महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना प्रांताध्यक्ष सन्मा अभ्यंकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित ठिकाण प्रबोधन क्रीडा संकुल हॉल, प्रबोधन क्रीडा संकुल, गोरेगाव पश्चिम, मुंबई या ठिकाणी आयोजित […]
करणखेडा माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक
आनंदा धनगर यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
![]()
करणखेडा माध्यमिक विद्यालयाचेआनंदा धनगर यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)मौलाना अबुल कलाम आझाद सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय कर्जोद ता.रावेर जिल्हा जळगाव यांच्याकडून आमदार श्री. शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या हस्ते हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.दिनांक 04/02/2024 रोजी कर्जोद ता. रावेर येथे पार पडलेल्या समारंभात मौलाना अबुल कलाम आझाद आदर्श सन्मान सोहळा निमित्त […]
१२वी बोर्डाच्या परीक्षेत इंग्रजी ऐवजी मराठी/हिंदी विषयाचे पेपर आधी घ्या : मातोश्री सेवाभावी संस्थेची शिक्षण विभागाकडे मागणी!
![]()
१२वी बोर्डाच्या परीक्षेत इंग्रजी ऐवजी मराठी/हिंदी विषयाचे पेपर आधी घ्या : मातोश्री सेवाभावी संस्थेची शिक्षण विभागाकडे मागणी! धुळे : विद्यार्थी हिताच्या दृष्टीने १२वी बोर्डाच्या परीक्षेत इंग्रजी ऐवजी मराठी/हिंदी विषयाचे पेपर आधी घ्यावेत, अशी आग्रही मागणी धुळे जिल्ह्यातील जैताणे-निजामपूर (ता.साक्री) येथील मातोश्री सेवाभावी संस्थेने शिक्षण विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण […]
आंतर विदयापीठ खो खो स्पर्धासाठी धिरज रोकडे ची निवड
![]()
आंतर विदयापीठ खो खो स्पर्धासाठी धिरज रोकडे ची निवडअमळनेर प्रतिनिधी .. डाॕ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्र विदयापीठ लोणेरे जि. रायगड येथे संपन्न होणाऱ्या २५ व्या क्रीडा महोत्सव क्रीडा स्पर्धासाठी नामवंत प्रताप महाविदयालय अमळनेर चा अष्टपैलु गुणवंत खेळाडू धिरज संजय रोकडे यांची कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विदयापीठ जळगाव संघाकडुन खो खो स्पर्धासाठी निवड झाली आहे.सदर स्पर्धा दि.३ […]
प्रा.डॉ.प्रभाकर जोशी लिखित
मराठी साहित्य संमेलन आणि भाषा विचार ग्रंथाचे संमेलनाध्यक्षांच्या हस्ते प्रकाशन
![]()
प्रा.डॉ.प्रभाकर जोशी लिखितमराठी साहित्य संमेलन आणि भाषा विचार ग्रंथाचे संमेलनाध्यक्षांच्या हस्ते प्रकाशन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर येथील 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रांगणात प्रा.डॉ.प्रभाकर जोशी लिखित स्नेहवर्धन प्रकाशन पुणे प्रकाशित मराठी साहित्य संमेलन आणि भाषा विचार (1878 ते 1947 स्वातंत्र्यपूर्व काळ) या ग्रंथाचे प्रकाशन संमेलनाध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांचे शुभ हस्ते साहित्य संमेलनातील प्रकाशन […]
97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ठराव
![]()
97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ठराव 1) गेल्या वर्षात ज्या मान्यवर व्यक्तींचे दु:खद निधन झाले त्यांच्या श्रद्धांजलीचा ठराव हे 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मांडत आहे.2) ग्रामीण भागात अनेक मराठी शाळा बंद पडून दुसऱ्या शाळांबरोबर जोडल्या जात आहेत. त्यामुळे विद्यार्थी व पालक ह्यांच्या अडचणी वाढत आहेत. यावर सरकारने परिणाकारक योजना कराव्यात, […]

