32 वर्षांनी जुन्या आठवणींना उजाळा…. गेट-टुगेदर करत आले एकत्र….
![]()
डी.एड १९९० ते १९९२ बॅच चे गेट टुगेदर संपन्न गणेश हिरवेमुंबई प्रतिनिधी पद्मभूषण ताराबाई मोडक अध्यापक विद्यालय दादर येथून सन १९९० ते १९९२ या डी एड बॅच चे स्नेह संमेलन नुकतेच दादर येथे मोठ्या उत्साहात केक कापून संपन्न झाले.यावेळी येथून डी.एड झालेले अनेक मित्र मैत्रिणी आज वेगवेगळ्या शाळा आणि इतर अनेक आस्थापना मध्ये उच्चपदस्थ म्हणून […]
माणसात देव शोधण्याचे काम आम्ही मानवसेवा ग्रुपच्या माध्यमातून करतो- डॉ.यशवंत म्हात्रे
![]()
माणसात देव शोधण्याचे काम आम्ही मानवसेवा ग्रुपच्या माध्यमातून करतो- डॉ.यशवंत म्हात्रे निमित्त कोणतीही असो सामाजिक कार्याशी आमची बांधिलकी आहे- डॉ. रामचंद्र देसलेमनीलाल शिंपी, किशोर पाटील व सर्व ग्रुपचे आमच्या अपंग सेवा संस्थेच्या वतीने मनःपूर्वक आभार- अशोक भोईरकल्याण येथेदिव्यांग महिला व बांधवांना मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपच्या वतीने ७० रेशन किटचे वाटप!ठाणे:कल्याण (प्रतिनिधी)मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा […]
साने गुरुजी माध्यमिक पतपेढीच्या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार भरत विश्वासराव पाटील यांचा जोरदार प्रचार सुरू…
![]()
साने गुरुजी माध्यमिक पतपेढीच्या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार भरत विश्वासराव पाटील यांचा जोरदार प्रचार सुरू… अमळनेर प्रतिनिधीपूज्य साने गुरुजी माध्यमिक व इतर नोकर वर्गाच्या सह पतपेढी जळगांव येथे अपक्ष उमेदवार म्हणून सर्वसाधारण जनरल मतदारसंघातून उमेदवारी करीत आहेत…प्रत्येक शाळेवर जाऊन त्यांचा प्रचार जोरात सुरू आहे… प्रत्येक सभासदांची संपर्क साधत आहेत..ते मितभाषी व्यक्तिमत्व आहेत.. सर्वसामान्य व्यक्ती म्हणून ते […]
अजय भामरे लिखित “क्रांती लहर “काव्यसंग्रहाला बहिणाबाई सोपानदेव वाड्:मय पुरस्कार प्रदान
![]()
अजय भामरे लिखित “क्रांती लहर “काव्यसंग्रहाला बहिणाबाई सोपानदेव वाड्:मय पुरस्कार प्रदान अमळनेर, प्रतिनिधी -कविवर्य पुरूषोत्तम नारखेडे (मालतीकांत) यांच्या स्मृती प्रित्यर्थ सतरावे बहिणाबाई सोपानदेव खान्देश राज्य मराठी साहित्य संमेलना तर्फे शांतीनिकेतन शाळेतील शिक्षक, पत्रकार तथा कवी अजय भामरे लिखित “क्रांतीलहर” या काव्यसंग्रहाला वाड्.मय पुरस्कार प्रदान करण्यात आला.सदर पुरस्कार सोहळा रविवारी दि.११ फेब्रुवारी २०२४ रोजी सरदार वल्लभभाई […]
तणावमुक्त परीक्षेसाठी केंद्र संचालकांनी सज्ज व्हावे-विभागीय सचिव एम. एस. देसले
![]()
तणावमुक्त परीक्षेसाठी केंद्र संचालकांनी सज्ज व्हावे-विभागीय सचिव एम. एस. देसलेइयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा या कॉपीमुक्त होण्यासाठी आणि तणाव मुक्त अशा वातावरणात विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जाता यावं परीक्षक, केंद्र संचालक यांच्या परीक्षा कालावधीतील सहकार्याच्या अनुषंगाने केंद्रसंचालकांनी परीक्षेला सामोरे जाण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन नाशिक विभागीय एसएससी आणि एचएससी बोर्डाचे सचिव एम. एस. देसले यांनी केंद्र […]
अमळनेर जायन्ट्स ग्रुप ला उत्कृष्ट ग्रुप चा मिळाला बहुमान
![]()
अमळनेर जायन्ट्स ग्रुप ला उत्कृष्ट ग्रुप चा मिळाला बहुमान अमळनेर प्रतिनिधीदिनांक 11/2/2024 रोजी धुळे येथील हॉटेल चंद्रदीप रेजन्सी येथे सम्पन्न झालेल्या जायन्ट्स फेडरल 2 A यांचा शपथविधी व पद्ग्रहण समारंभ धुळे येथील नूतन अध्यक्ष मॅडम श्रीमती चंद्रकलाताई जगताप (owner हॉटेल चंद्रदीप रेजन्सी) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला ,,त्याप्रसंगी अमळनेर जायन्ट्स ग्रुप ला 1) “2023 नवीन उत्कृष्ट […]
मारवड कला वरिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिराचा समारोप.—
![]()
मारवड कला वरिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिराचा समारोप.— अमळनेर प्रतिनिधी मारवड ता.अमळनेर येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ संचलित, कै. नानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय मारवडचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम संस्कार शिबिर मौजे गोवर्धन या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. आज दि. 12 /2/ 2024 सोमवार रोजी सकाळी ठीक […]
उपक्रमशील शिक्षक डी. ए. सोनवणे जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित—–!!!
![]()
उपक्रमशील शिक्षक डी. ए. सोनवणे जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित—–!!! अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेतील उपक्रमशील शिक्षक डी. ए. सोनवणे यांचा काल रविवारी 11 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेचा राज्य, जिल्हा, विशेष पुरस्कार, तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात […]
पती राजेंद्र साळुंके यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त प्रा जयश्री साळुंके यांनी पुस्तक प्रकाशित करून वाहिली अनोखी आदरांजली…
![]()
पती राजेंद्र साळुंके यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त प्रा जयश्री साळुंके यांनी पुस्तक प्रकाशित करून वाहिली अनोखी आदरांजली…अमळनेर येथील रुख्मिणीताई कला व वाणिज्य महिला महाविद्यालय अमळनेर येथे इतिहास विषयाच्या प्राध्यापिका प्रा जयश्री साळुंके दाभाडे यांनी त्यांचे पती राजेंद्र (आबाजी) साळुंके यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त स्वलिखीत पुस्तक प्रकाशित करून एक आगळी वेगळी आदरांजली वाहिली.सदर पुस्तक प्रकाशन प्रा […]
साने गुरुजी शिक्षक पतपेढीच्या विकासासाठी व सभासद हितासाठी नेहमी प्राधान्य
![]()
साने गुरुजी शिक्षक पतपेढीच्या विकासासाठी व सभासद हितासाठी नेहमी प्राधान्य अपक्ष उमेदवार भरत विश्वासराव पाटील यांची सभासदांना ग्वाही अमळनेर प्रतिनिधीपूज्य साने गुरुजी माध्यमिक व इतर नोकर वर्गाच्या सह पतपेढी जळगांव येथे अपक्ष उमेदवार म्हणून सर्वसाधारण जनरल मतदारसंघातून उमेदवारी करीत आहेत…ते मितभाषी व्यक्तिमत्व असून सभासदांची प्रत्यक्ष संपर्क साधत आहेत…निवडून आल्यानंतर सभासद हित जोपासणार आहे …. सभासद […]

