1 min read

साने गुरुजी माध्यमिक पतपेढीच्या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार भरत विश्वासराव पाटील यांचा जोरदार प्रचार सुरू…

Loading

जाहिरात

साने गुरुजी माध्यमिक पतपेढीच्या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार भरत विश्वासराव पाटील यांचा जोरदार प्रचार सुरू…

अमळनेर प्रतिनिधी
पूज्य साने गुरुजी माध्यमिक व इतर नोकर वर्गाच्या सह पतपेढी जळगांव येथे अपक्ष उमेदवार म्हणून सर्वसाधारण जनरल मतदारसंघातून उमेदवारी करीत आहेत…
प्रत्येक शाळेवर जाऊन त्यांचा प्रचार जोरात सुरू आहे… प्रत्येक सभासदांची संपर्क साधत आहेत..ते मितभाषी व्यक्तिमत्व आहेत.. सर्वसामान्य व्यक्ती म्हणून ते अपक्ष निवडणूक लढवीत आहेत
निवडून आल्यानंतर सभासद हित जोपासणार आहे …. सभासद बंधू व भगिनी यांनी मतदानरूपी आशीर्वाद देऊन निवडून आल्यास मी एक व्हिजन पतपेढीच्या विकासासाठी व सभासद हितासाठी डोळ्यासमोर ठेवले आहे… तरी साने गुरुजी शिक्षक व शिक्षकेतर पतपेढीच्या सर्व सभासद बंधू आणि भगिनींना नम्र विनंती आहे की मला जनरल गटातून मतदान करून सेवेची संधी द्यावी ही विनंती

आपला विश्वासू

पाटील भरत विश्वासराव
माध्यमिक विद्यालय नगाव गडखांब

अनं ४
निशाणी- छत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *