06 Jul, 2026

कल्याण येथे संत शिरोमणी गोरोबा कुंभार यांची पुण्यतिथी साजरी

Loading

कल्याण येथे संत शिरोमणी गोरोबा कुंभार यांची पुण्यतिथी साजरी ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) खान्देश कुंभार समाज मंडळ कल्याण च्या वतीने संत शिरोमणी, वैराग्याचे महामेरू, राष्ट्रसंत गोरोबाकाका कुंभार यांची 707 वी पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. खानदेशातील विविध जिल्ह्यातील कुंभार समाज कल्याण परिसरात मोठ्या प्रमाणात स्थायिक झाला आहे कुंभार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी गोरोबाकाका […]

1 min read

सुनील इंगळे यांना प्रेरणा फाउंडेशन तर्फे राज्यस्तरीय माणुसकी रत्न पुरस्कार प्रदान

Loading

सुनील इंगळे यांना प्रेरणा फाउंडेशन तर्फे राज्यस्तरीय माणुसकी रत्न पुरस्कार प्रदान कल्याण (प्रतिनिधी):प्रेरणा फाउंडेशन तर्फे बहिणाई ट्रस्टचे अध्यक्ष सुनील इंगळे यांना त्यांनी केलेल्या सामाजिक, सांस्कृतिक व मुक्तपत्रकारितेतील उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कल्याण येथील प्र. के. अत्रे नाट्य मंदिरात फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष दीप्ती कुलकर्णी यांच्या हस्ते राज्यस्तरीय माणुसकी रत्न पुरस्कार 2024 देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी आकांत […]

1 min read

ओरिएंट सिमेंट, नशिराबाद येथे मतदान जनजागृती संपन्न :-

Loading

ओरिएंट सिमेंट, नशिराबाद येथे मतदान जनजागृती संपन्न :- मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जळगाव शहरात & जिल्ह्यात जनजागृती शासकीय यंत्रणेमार्फत मार्फ़त & विविध सेवाभावी संस्था मार्फत जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यात आहे. .ओरिएंट सिमेंट लिमिटेड, नाशिराबाद तर्फे मतदान जनजागृती संपन्न झालीव्यासपीठावर युनिट हेड श्री बाला गिरिधर सर ,एच आर हेड श्री रोहित जोशी सर,, गांधी रिसर्च फाउंडेशन […]

1 min read

‘लाल परी’ ले विमल गुटखा ना रंग दी ते दखा,नई तरी बारासनी माय खाटलावर जीव जाय

Loading

‘लाल परी’ ले विमल गुटखा ना रंग दी ते दखा,नई तरी बारासनी माय खाटलावर जीव जाय गोरगरीब श्रमिक कष्टकऱ्यांचे हक्काचं वाहन म्हणजे राज्य परिवहन महामंडळाची बस अर्थात सर्वांची आवडती ‘लाल परी’. काही घटकांना मोफत सवलत असली तरी माता-भगिनींच्या अर्धे भाडे सवलतीमुळे वाढत्या गर्दीचा परिणाम, यात्रा-जत्रा, यामुळे विठोबा, खंडोबा, तुळजाई, गडावरची सप्तश्रृंगी माता लाल परिला पावली. […]

1 min read

बाबासाहेबांचे संविधान मोडीत काढणाऱ्यांना रोखण्यासाठी 11 मे रोजी ‘संदेश भूमी’ येथे समस्त बुद्धीजीवींची बैठक

Loading

बाबासाहेबांचे संविधान मोडीत काढणाऱ्यांना रोखण्यासाठी 11 मे रोजी ‘संदेश भूमी’ येथे समस्त बुद्धीजीवींची बैठक ज्येष्ठ नेते प्रा. बाबा हातेकर यांचे उपस्थितीचे आवाहन धुळे प्रतिनिधी- ज्यांचे पूर्वज आरपीआय मध्ये नेतृत्वस्थानी होते, ज्यांना मानसन्मान मिळाले त्यांचे वंशज आज भरकटलेले आहेत ते एव्हढे की बाबासाहेबांच्या संविधानाला मोडीत काढणाऱ्यांना काही प्रत्यक्ष तर काही अप्रत्यक्ष मदत करण्याचे राजकारण करीत आहेत. […]

1 min read

बाभुळगाव येथील पत्रकार विकास पाटील साई कलारत्न समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

Loading

बाभुळगाव येथील पत्रकार विकास पाटील साई कलारत्न समाजभूषण पुरस्काराने सन्मानित ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फ़िल्म प्रोडक्शनच्या वतीने पुरस्कार सोहळा संपन्न धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटीलधरणगाव : सामाजिक राजकीय आणि पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना गेल्या अनेक वर्षापासून ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन च्या वतीने साई कलारत्न समाजभूषण पुरस्काराने सन्मानित […]

1 min read

भावसार समाजाचा वधू वर परिचय मेळावा १२ मे ला होणार!

Loading

भावसार समाजाचा वधू वर परिचय मेळावा १२ मे ला होणार! अमळनेर (. )विदर्भ भावसार समाज संस्था तथा बार्शीटाकळी क्षत्रिय भावसार समाज यांच्या संयुक्त विद्यमाने बार्शीटाकळी येथे भावसार समाजाचा भव्य वधू वर परिचय मेळावा १२ मे २०२४ रोजी बार्शी टाकळी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भव्य पटांगणात आयोजित करण्यात आला आहे.अकोला येथून १५ कि.मी. अंतरावर असलेल्या […]

1 min read

अमळनेरला ‘निर्भय बनो’उदया होणार जाहीर सभा

Loading

अमळनेरला ‘निर्भीय बनो*उदया होणार जाहीर सभा अमळनेर तालुक्यातील बंधू-भगिनींनी उपस्थिती देण्याचे आवाहन… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- अमळनेरला महाराष्ट्रभर गाजत असलेल्या प्रसिद्ध वक्त्यांची ‘निर्भय बनो’ जाहीर सभा आयोजित केली आहे तरी या सभेसाठी मुक्त पत्रकार निखिल वागळे, कायदे तज्ञ एडवोकेट असीम सरोदे,सामाजिक कार्यकर्ता डॉ विश्वंभर चौधरी दिनांक बुधवार 8 मे 2024 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता साने गुरुजी […]

1 min read

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक तीन वेळेस करणार उमेदवारांच्या खर्चाची तपासणी.

Loading

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक तीन वेळेस करणार उमेदवारांच्या खर्चाची तपासणी. मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 करीता मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील खर्च निरीक्षक हे उमेदवारांच्या प्रचार कालावधीत तीन वेळेस उमेदवारांच्या खर्चाच्या नोंद वहीची तपासणी करणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे. निवडणूक […]

1 min read

Book Of World Records, London व Lion Club of Pune Agrasen यांच्या संयुक्त विद्यमाने मयुर बाळकृष्ण बागुल यांना London Book of Records पुरस्कार प्रदान…

Loading

पुणे प्रतिनिधी Book Of World Records, London व Lion Club of Pune Agrasen यांच्या संयुक्त विद्यमाने मयुर बाळकृष्ण बागुल यांना London Book of Records पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर यांना Book Of World Records, London व Lion Club of Pune Agrasen यांच्या वतीने London Book of […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?