1 min read

अमळनेरला ‘निर्भय बनो’उदया होणार जाहीर सभा

Loading

अमळनेरला ‘निर्भीय बनो*
उदया होणार जाहीर सभा

अमळनेर तालुक्यातील बंधू-भगिनींनी उपस्थिती देण्याचे आवाहन…

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- अमळनेरला महाराष्ट्रभर गाजत असलेल्या प्रसिद्ध वक्त्यांची ‘निर्भय बनो’ जाहीर सभा आयोजित केली आहे तरी या सभेसाठी मुक्त पत्रकार निखिल वागळे, कायदे तज्ञ एडवोकेट असीम सरोदे,
सामाजिक कार्यकर्ता डॉ विश्वंभर चौधरी दिनांक बुधवार 8 मे 2024 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता साने गुरुजी विद्या मंदिर धुळे रोड अमळनेर येथे आयोजित करण्यात आली आहे.
सध्या देशांमध्ये हुकूमशाही सुरू आहे.. याच्या विरोधामध्ये आपला आवाज लोकांपर्यंत पोहोचणार आहेत. भारतीय लोकशाही व संविधानाच्या संरक्षणासाठी चा लढा समजून घेण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन सर्व सामाजिक संघटना अमळनेर यांनी केले आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *