30 Jun, 2026

मारवड महाविद्यालयात आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना धनादेश वाटप

Loading

मारवड महाविद्यालयात आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना धनादेश वाटप मारवड येथील कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात, विद्यार्थी विकास विभागामार्फत, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाकडून आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अर्थ सहाय्य करण्यात येते. या योजनेअंतर्गत महाविद्यालयातील 5 विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून आर्थिक मदत मिळाली आहे. यात महाविद्यालयात प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांचे पालक […]

1 min read

गुलाबराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे साळवे विद्यालयात गरीब विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप…!

Loading

*गुलाबराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे साळवे विद्यालयात गरीब विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप*…! विद्यार्थ्यांना वहया व शैक्षणिक साहित्य यापासून प्रेरणा मिळते – चेअरमन डॉ. गिरीश नारखेडे. धरणगाव प्रतिनिधी :- पी डी पाटील धरणगांव – साळवे इंग्रजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय साळवे, ता.(धरणगाव) येथे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील,पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री यांच्या गुलाबराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे […]

1 min read

अमळनेर विमा शाखेतील अपघाती विम्याचे वीस लाख विमाप्रतिनिधीच्या वारसाला प्रदान

Loading

अमळनेर विमा शाखेतील अपघाती विम्याचे वीस लाख विमाप्रतिनिधीच्या वारसाला प्रदान अमळनेर प्रतिनिधी अमळनेर शाखेतील विमा प्रतिनिधी कै.प्रविण नाना पाटील रा. तांबेपूरा ता अमळनेर याचे पाडसे गावाजवळ मोटार सायकलने 7 फेब्रुवारी रोजी अपघात होवून निधन झाले होते. आँल इंडिया लाईफ इन्शुरन्स एजंट फेडरेशन आँफ ईंडिया च्या पश्चिम क्षेत्रिय लियाफी मार्फत अपघाती विमा काढण्यात आला होता. दि […]

1 min read

अमळनेरला विमाप्रतिनिधींचा मेळावा संपन्न

Loading

अमळनेरला विमाप्रतिनिधींचा मेळावा संपन्न अमळनेर प्रतिनिधी ऑल इंडिया लाइफ इन्शुरन्स एजंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या नाशिक डिव्हिजन च्या माध्यमातून अमळनेर येथे विमा प्रतिनिधींचा मेळावा 2 जुलै रोजी प्रताप काँलेज येथिल तत्वज्ञान केंद्रामध्ये संपन्न झाला . विमा प्रतिनिधींना विविध स्तरावर उत्कृष्ट विमा व्यवसाय व विमा सेवा देणे संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी तसेच विमा क्षेत्रात झालेले बदलांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी […]

1 min read

मोफत रोजगार प्रशिक्षण मेळावा ,प्राथमिक चाचणी शिबिर यशस्वी मंगळग्रह सेवा संस्था व मल्टी मीडिया फीचर्स प्रा.लि.चा स्तुत्य उपक्रम

Loading

मोफत रोजगार प्रशिक्षण मेळावा ,प्राथमिक चाचणी शिबिर यशस्वी मंगळग्रह सेवा संस्था व मल्टी मीडिया फीचर्स प्रा.लि.चा स्तुत्य उपक्रम अमळनेर  प्रतिनिधी सुशिक्षित बेरोजगारांची वाढती संख्या आणि त्यातून निर्माण होणारी सामाजिक अस्वस्थता लक्षात घेऊन येथील मंगळ ग्रह सेवा संस्था व मल्टी मीडिया फीचर्स प्रा. लि., जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात ३ जुलै रोजी […]

1 min read

सामाजिक कृतज्ञता हा व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा अलंकार -माधुरी चौधरी

Loading

सामाजिक कृतज्ञता हा व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा अलंकार माधुरी चौधरी असोदा -शिक्षणातून माणसाला सजगता आणि व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होत असते आपल्या शाळेप्रती, शिक्षणाप्रती कृतज्ञता बाळगणे हा व्यक्तिमत्त्वाचा सर्वात महत्त्वाचा अलंकार असून तो सर्वांनी जोपासला पाहिजे असे मत माधुरी चौधरी यांनी सार्वजनिक विद्यालय असोदा येथे गरीब ,गरजू होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप प्रसंगी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ.मिलिंद बागुल […]

1 min read

शासनाला महात्मा ज्योतिबा फुले लिखित ‘शेतकऱ्यांचा आसूड’ ग्रंथ वाचण्याची गरज; गुलाबराव वाघ

Loading

शेतकऱ्यांना न्याय, हक्कासाठी धरणगावात उबाठा सेनेचे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण ▪️शासनाला महात्मा ज्योतिबा फुले लिखित ‘शेतकऱ्यांचा आसूड’ ग्रंथ वाचण्याची गरज; गुलाबराव वाघ धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव : शेतकऱ्यांना न्याय, हक्क, अधिकारासाठी व विविध मागण्यांसाठी शिवसेना (उबाठा) तर्फे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली धरणगावात छ. शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. […]

1 min read

बौद्धिक शिक्षणाबरोबर शारीरिक शिक्षण महत्वाचे – डॉ.भावना भोसले ( गट शिक्षणाधिकारी )

Loading

धरणगाव तालुका क्रिडा सहविचार सभा उत्साहात संपन्न !… आदर्श क्रीडा शिक्षक व विद्यार्थी खेळाडूंचा ग्रंथ देऊन सत्कार !… बौद्धिक शिक्षणाबरोबर शारीरिक शिक्षण महत्वाचे – डॉ.भावना भोसले ( गट शिक्षणाधिकारी ) धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव – धरणगाव तालुका क्रिडा स्पर्धा सन. २०२४ – २५ सहविचार सभा उत्साहात संपन्न झाली. प.रा.हायस्कुल सोसायटीचे अध्यक्ष […]

1 min read

पिंपळे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

Loading

पिंपळे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश अमळनेर प्रतिनिधी पिंपळे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळाले.. इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत अठरा विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले असून प्रेम प्रकाश पावरा हा विद्यार्थी जिल्ह्यात तिसरा तर कशिश दरबार सिंग पावरा ही विद्यार्थिनी जिल्ह्यात आठवी आली असून,यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेच्या अध्यक्षा सौ […]

1 min read

अमळनेरला माऊली पॉलिटेक्निक चा १००% निकाल

Loading

अमळनेरला माऊली पॉलिटेक्निक चा १००% निकाल अमळनेर प्रतिनिधी माऊली इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (पॉलिटेक्निक) अमळनेर येथे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ (मुंबई) मार्फत घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा 2024 चा १००% निकाल घोषित करण्यात आला आहे. यामध्ये विविध विभागातून वर्षनिहाय प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचे नावे व त्यांनी प्राप्त केलेल्या गुणांची यादी खालील प्रमाणे…. *प्रथम वर्ष* १) महाजन गोविंदा […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?