22 May, 2026

सतारे येथील लग्नात भेटवस्तू म्हणून नवविवाहित दांपत्याला वुक्षाची रोपटे भडणे पोलीस पाटील युवराज माळी यांनी दिली भेट,,,,,,,,
पर्यावरण पूरक उपक्रमाचे कौतुक

Loading

सतारे येथील लग्नात भेटवस्तू म्हणून नवविवाहित दांपत्याला वुक्षाची रोपटे भडणे पोलीस पाटील युवराज माळी यांनी दिली भेट,,,,,,,,पर्यावरण पूरक उपक्रमाचे कौतुक ,,,,,,,,,,,,,,,,,,भडणे पोलिस पाटील युवराज माळी यांचा अभिनव उपक्रम,,,,,,,निसर्गाचा समतोल राखण्यासाठी ठरू शकतो स्तुत्य उपक्रम,,,,,,,, शिंदखेडा आज-काल गरीब असो की श्रीमंत लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाल पाहिजे. या लग्न सोहळ्यामध्ये नवरदेव नवरी यांना भेटवस्तू न […]

1 min read

अमळनेरचे सुपुत्र भूषण चौधरींकडे अबुधाबी शहराच्या अध्यक्षपदाची जबाबदारी

Loading

अमळनेरचे सुपुत्र भूषण चौधरींकडे अबुधाबी शहराच्या अध्यक्षपदाची जबाबदारी महाराष्ट्र मंडळ : अध्यक्ष चौधरी तर सचिव तावडे यांनी बिनविरोध निवड अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)गेल्या तीस वर्षांपासून अबुधाबी शहरात कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यात अध्यक्ष पदाची धुरा अमळनेरचे सुपुत्र भूषण चौधरी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. जगभरात अनेक देशात कर्तृत्व गाजवितानाच मराठी […]

1 min read

आदर्श मातांचा सत्कार करून आशीर्वाद घेणे चारधाम यात्रा करण्यापेक्षा पुण्यदायी : सुखदेव नारखेडे
[ पुस्तक भिशी व देवकाई प्रतिष्ठान तर्फे मातृदिनी आदर्श मातांचा सत्कार ]

Loading

आदर्श मातांचा सत्कार करून आशीर्वाद घेणे चारधाम यात्रा करण्यापेक्षा पुण्यदायी : सुखदेव नारखेडे[ पुस्तक भिशी व देवकाई प्रतिष्ठान तर्फे मातृदिनी आदर्श मातांचा सत्कार ]” आदर्श मातांचा सत्कार करून आशिर्वाद घेणे चारधाम यात्रा करण्यापेक्षा पुण्यदायी ” असे भावोद्गार निवृत्त मुख्याध्यापक सुखदेव नारखेडे यांनी मार्गदर्शन करतांना काढले.भारतरत्न डॉ.ऐ.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी व देवकाई प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने […]

1 min read

खाजगीकरण भांडवलशाही उदयास येते व ती लोकशाहीस उध्वस्त करते : जयसिंग वाघ

Loading

खाजगीकरण भांडवलशाही उदयास येते व ती लोकशाहीस उध्वस्त करते : जयसिंग वाघ धुळे :- आज भारतात बहुतांश शासकीय , निमशासकीय संस्था खुलेआम भांडवलदारांच्या घश्यात टाकल्या जात आहेत , भंडवालदार मोठ्यप्रमाणात आर्थिक दिवाळखोरी जाहिर करतो व सरकार त्यांचे कर्ज माफ करते , सरकार देशात प्रचंड आर्थिक विषमता निर्माण करुण देशात भांडवलशाही आणू पाहत आहे मात्र भांडवलशाही […]

1 min read

1नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू कारण्यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री यांच्या सोबत बैठक संपन्न

Loading

1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू कारण्यासंदर्भात आज राज्याचे मुख्यमंत्री यांच्या सोबत बैठक संपन्न ठाणे,मुंबई( मनिलाल शिंपी )1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी याना जुनी पेन्शन लागू व्हावी म्हणून गेले 13 दिवस राज्य भरातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आझाद मैदान येथे उपोषणाला माजी आमदार श्रीकांत देशपांडे व […]

1 min read

पडघा येथे तहसील कार्यालय, कपिल पाटील फाउंडेशन व भाजपा तर्फे यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक दाखले वाटप कार्यक्रम पडघा येथे संपन्न!

Loading

पडघा येथे तहसील कार्यालय, कपिल पाटील फाउंडेशन व भाजपा तर्फे यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक दाखले वाटप कार्यक्रम पडघा येथे संपन्न! मुंबई,ठाणे दि.१२(मनिलाल शिंपी) भिवंडी तालुक्यातील संपूर्ण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आता ज्या शैक्षणिक दाखल्यांची आवश्यकता आहे त्यासाठी भिवंडीचे तहसीलदार श्री.अधिक पाटील यांच्या आदेशानुसार तहसील कार्यालय भिवंडी, कपिल पाटील फाउंडेशन व भाजपा पडघा- कुरुंद गट यांच्या संयुक्त […]

1 min read

मुक्त सृजन साहित्य पत्रिकेचे पुरस्कार जाहीर

Loading

मुक्त सृजन साहित्य पत्रिकेचे पुरस्कार जाहीर मुक्त सृजन साहित्य पत्रिकेचे राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट वाड्मय निर्मितीचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.सन -२०२२-२३ च्या पुरस्काराचे मानकरी आहेत. प्रकाश जडे, दामाजीनगर,वसंत गायकवाड,सांगली, प्राचार्य देवेंद्र पुनसे, यवतमाळ, प्राचार्य डॉ.राजेंद्र शेंडगे, सोलापूर, शशिकांत हिंगोणेकर, जळगाव, अप्पासाहेब खोत, पन्हाळा, मंटिल्डा अँथनी डिसल्वा, वसई, डॉ.सुरेश सावंत, नांदेड, मच्छिंद्र ऐनापुरे,जत, डॉ.अविनाश सांगोलेकर,पुणे, डॉ.मारोती […]

1 min read

नगरपालिका संचलित उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांचे वेतन २ महिन्यांपासून रखडले.
(जूक्टो संघटना छेडणार तीव्र आंदोलन)

Loading

नगरपालिका संचलित उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांचे वेतन २ महिन्यांपासून रखडले.(जूक्टो संघटना छेडणार तीव्र आंदोलन) जळगाव: जळगाव जिल्ह्यातील नगरपालिका संचलित उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे गेल्या माहे मार्च व एप्रिल २०२३चे वेतन अद्यापही त्यांच्या खात्यात जमा न झाल्यामुळे संबंधित शिक्षकांना आर्थिक विवंचनेचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागत आहे. घरातील आजारपण, गृह कर्ज हप्ते, एलआयसी हप्ते […]

1 min read

मांदुर्णे गावात सत्यशोधक समाज संघाचे ” प्रबोधन शिबिर ” उत्साहात संपन्न !…
आधुनिक भारताचे शिल्पकार सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले – सत्यशोधक अरविंद खैरनार
यापुढे गावात सत्यशोधक पद्धतीने विधी करणार !… – दगडू पाटील. [ सरपंच ]

Loading

मांदुर्णे गावात सत्यशोधक समाज संघाचे ” प्रबोधन शिबिर ” उत्साहात संपन्न !… आधुनिक भारताचे शिल्पकार सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले – सत्यशोधक अरविंद खैरनार यापुढे गावात सत्यशोधक पद्धतीने विधी करणार !… – दगडू पाटील. [ सरपंच ] जळगांव जिल्हा प्रतिनिधी – प्रमोद पाटील सर चाळीसगांव – तालुक्यातील मांदुर्णे या गावी सत्यशोधक समाज संघाचे शतकोत्तर सुवर्ण वर्ष […]

1 min read

जूलै महिन्यात वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचे ऑनलाइन प्रशिक्षण होणार

Loading

जूलै महिन्यात वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचे ऑनलाइन प्रशिक्षण होणार शिक्षक भारती संघटनेचा यशस्वी पाठपुरावा वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणीच्या प्रशिक्षणाचे आयोजन करावे अशी मागणी शिक्षक भारती संघटनेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांच्याकडे केली होती. सदर मागणी मंजूर झाल्याने मागील वर्षभरामध्ये 12 वर्षे व 24 वर्ष सलग सेवेत पूर्ण झालेल्या […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?