सतारे येथील लग्नात भेटवस्तू म्हणून नवविवाहित दांपत्याला वुक्षाची रोपटे भडणे पोलीस पाटील युवराज माळी यांनी दिली भेट,,,,,,,,
पर्यावरण पूरक उपक्रमाचे कौतुक
![]()

सतारे येथील लग्नात भेटवस्तू म्हणून नवविवाहित दांपत्याला वुक्षाची रोपटे भडणे पोलीस पाटील युवराज माळी यांनी दिली भेट,,,,,,,,
पर्यावरण पूरक उपक्रमाचे कौतुक ,,,,,,,,,,,,,,,,,,
भडणे पोलिस पाटील युवराज माळी यांचा अभिनव उपक्रम,,,,,,,
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी ठरू शकतो स्तुत्य उपक्रम,,,,,,,,
शिंदखेडा आज-काल गरीब असो की श्रीमंत लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाल पाहिजे. या लग्न सोहळ्यामध्ये नवरदेव नवरी यांना भेटवस्तू न देता झाडांची रोपट लावण्यासाठी भेट दिल्याने या अनोखे उपक्रमाचा उपस्थित सर्व लग्न सोहळ्यासाठी आलेल्या पाहुणे मंडळींनी या उपक्रम चांगला असल्याने सगळ्यांनी आनंद व्यक्त केला आहे .नवरदेव धनजय व नवरी हषेदा यांना सासर घरी झाडे व माहेरघरी झाडे लावण्यासाठी दिली असल्याने मुलगी सासर घरी नांदायला जाणार ही आठवण म्हणून वधू ची सौ का हषैदा हाताने झाड लावून आपली चिमणी परक्या घरी नांदायला जाणार या भावनेतून व निसर्गाच्या समतोल चांगला राहावा झाडे लावा झाडे जगवा ही एक काळाची गरज आहे म्हणीप्रमाणे हा अनोखा उपक्रम भडणे पोलीस पाटील यांनी वुक्ष भेट देऊन हा चांगला उपक्रम राबवला असल्याने लग्नात सर्वत्र कौतुक केले जात आहे. मुलगी जन्माला आल्यानंतर जेवठा आनंद होतो तेवढ्याच आनंद मुलगी लग्नाला आल्यानंतर होतो. मुलगी लहानाची मोठी होते नंतर लग्नाच्या वयात येते .लग्नगाठ म्हणजे एक पवित्र बंधन मुलगी हि दोन घरी प्रकाश देते. जन्माला आल्यानंतर आई वडीलांच्या येथे नंतर सासरघरी . या गाण्या प्रमाणे मुलीचे लग्न आठवणी जाग्या राहावे म्हणून प्रत्येक लग्नात झाडे भेट देऊन निसर्ग सौंदर्य वाढविण्यासाठी प्रयत्न करावे.
एक झाड लावल्याने त्या झाडापासून आपल्याला अनेक फायदे आहे व लग्न वाढदिवस व त्या झाडांचा वाढदिवस एका दिवशी येणार असल्याने एक योगायोग होईल त्यामुळे झाडे भेट देऊन झाडे लावा जगवा हा उपक्रम राबविण्यात आला.पाहीजे झाडे देऊन व झाडे बांधावर लावून ती जगण्यासाठी आम्ही विषय प्रयत्न करू असे भडणे येथील नवरदेव यांचे वडील एक प्रगतशील शेतकरी मंगल सिंग बागुल यांच्या मुलगा व भडणे विकास सोसायटीचे सेवानिवृत्त सचिव ह भ प कथेसिग गिरासे यांचा नातु धनजय व नवरी सतारे येथील सामाजिक कार्यकर्ते भारतसिग धनसिंग गिरासे यांची मुलगी हषैदा यांच्या विवाह सोहळा दिनांक 16 मे रोजी शिंदखेडा तालुक्यातील सतारे येथे गोरज मूहतावर संपन्न झाला यावेळी या लग्न सोहळ्यात भडणे येथील आदर्श पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील युवराज माळी यांनी वुक्ष भेट देऊन वधू-वरा करील मंडळींचे अभिनंदन व आभार व्यक्त केले आहे. असे प्रत्येक लग्नात वर व वधुने झाडे लावली पाहीजेत व निसर्ग सौंदर्य वाढविण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन भडणे येथील पोलीस पाटील युवराज माळी यांनी उपस्थित असलेल्या पाहुणे व नातेवाईकांनी येथुन पुढे प्रत्येक लग्नात असे उपक्रम राबविले पाहीजेत असं आव्हान भडणे येथील पोलीस पाटील युवराज माळी यांनी केले आहे . यापूर्वीही गावातील दहावी बारावी पथम दितीय तुतीय परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना वुक्ष रोप भेट देऊन सत्कार केला होता व त्यांच्याकडून त्यांच्या अंगणात रोपटे लावुन घेतली होती

