जळगाव अध्यापक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न…
![]()
जळगाव अध्यापक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न… अमळनेर येथे साने गुरुजींच्या कर्मभूमीत स्मृतींना उजाळा… जळगाव येथील अध्यापक विद्यालयाच्या डी.एड बॅच 1991-93 या वर्षाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा साने गुरुजींची कर्मभूमी असलेल्या अमळनेर येथे नुकताच संपन्न झाला. डी.एड. उत्तीर्ण होऊन तब्बल 28 वर्षांनंतर मागील वर्षी चाळीसगाव येथे सुरू करण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमाची परंपरा कायम […]
जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचाऱ्यांच्या व शिक्षकांच्या विविध क्रीडा स्पर्धामध्ये क्रिकेट मध्ये जानवे केंद्र ,कबड्डी व खोखो मध्ये मारवड बीट विजयी
![]()
अमळनेर : जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचाऱ्यांच्या व शिक्षकांच्या विविध क्रीडा स्पर्धामध्ये क्रिकेट मध्ये जानवे केंद्र ,कबड्डी व खोखो मध्ये मारवड बीट विजयी ठरले आहेत.तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे उदघाटन जययोगेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात गटविकास अधिकारी विशाल शिंदे , गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे चेअरमन डी डी पाटील , प्राचार्य के डी […]
कचरा डेपोमुळे होणारे प्रदुषण योग्य वेळीच रोखणे गरजेचे
![]()
कचरा डेपोमुळे होणारे प्रदुषण योग्य वेळीच रोखणे गरजेचे गावाच्या विकासासाठी गावांच्या समस्या सोडविण्यासाठी तरुण वर्ग आला एकत्र फलटण, दि.२७ :-हनुमान मंदिर सस्तेवाडी येथे पार पडलेल्या मीटिंग मध्ये खूप साऱ्या तरुण वर्ग व ग्रामस्थांचा गावांच्या विकासासाठी जबाबदार नागरिक म्हणून सहभाग नाविन्याजोगा होता. त्यामध्ये कचरा निवर्णासंदर्भात बर्याच मुद्दयावर चर्चा झाली असून फलटण नगरपालिका कचरा डेपो व्यतिरिक्त मोकळ्या […]
अरविंद खैरनार ” क्रांतिसुर्य महात्मा जोतीराव फुले सत्यशोधक पुरस्काराने ” सन्मानित !….
![]()
अरविंद खैरनार ” क्रांतिसुर्य महात्मा जोतीराव फुले सत्यशोधक पुरस्काराने ” सन्मानित !…. पुरस्काराने ऊर्जा व प्रेरणा मिळते – सत्यशोधक अरविंद खैरनार. प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर धरणगांव – सत्यशोधक समाज संघाचे संस्थापक अध्यक्ष तसेच या महाराष्ट्रात ज्यांनी सत्यशोधकांची माळ गुंफली व सर्वांना एकत्रीत आणले असे सत्यशोधक समाज संघाचे प्रचारक अरविंद खैरनार यांना महाराष्ट्र समता शिक्षक परिषदेच्या […]
बालरोगतज्ज्ञ डॉ धीरज पाटील यांनी शाळेत आरोग्य तपासणी केली मोफत…..
![]()
बालरोगतज्ज्ञ डॉ धीरज पाटील यांनी शाळेत आरोग्य तपासणी केली मोफत….. धरणगाव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर धरणगांव – ग्रामसुधारणा मंडळ साळवे संचलित, प.पू.साने गुरुजी सेमी इंग्रजी प्राथमिक विद्यालय, साळवे येथील बालवाडी ते पाचवी च्या वर्गातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी धरणगाव येथील आराधना हाँस्पिटलचे संचालक डॉ धीरज पाटील यांनी औषधे मोफत उपलब्ध करून दिली व पालकांना सल्ला व […]
अमळनेर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन उत्साहात,जि..प.अधिकारी, कर्मचारी व शिक्षकांचा समावेश
![]()
अमळनेर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन उत्साहात जि.प.अधिकारी, कर्मचारी व शिक्षकांचा समावेश अमळनेर- येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन उत्साहात करण्यात आले. यात सुमारे ३५० जि प व पं.स.अधिकारी, शिक्षक, ग्रामसेवक व आरोग्य, बांधकाम, पाणी पुरवठा, स्थानिक कार्यालय कर्मचारी यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला. महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण व जळगाव जिल्हा क्रीडा समिती नियोजन बैठकीतील निर्णय नुसार जिल्ह्यात […]
महिला वारी निघाली शेगांवला…….
शिस्तबद्ध पद्धतीने वाजत गाजत जात कॉलनीतील महिलांनी केले स्वागत
![]()
महिला वारी निघाली शेगांवला……. शिस्तबद्ध पद्धतीने वाजत गाजत जात कॉलनीतील महिलांनी केले स्वागत अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर ते शेगांव महिला पायीवारी २७ डिसेंबर सकाळी सहा वाजता गजानन महाराज मंदिर येथील जी.एम सोनार नगर अमळनेर येथील पायीवारीची सुरुवात झाली. त्या अगोदर सकाळी सहा वाजता महा आरती झाली. संत गजानन महाराज मंदिरात वारीचे स्वागत वारी प्रमुख सौ ज्योती […]
माहेरवाशीनींच्या आगमनाने फुलली प्रतिपंढरपूर अमळनेर नगरी,
अमळनेरात प्रथमच भरला वाणी समाजातील माहेरवाशीणींचा स्नेह मेळा,
सुयोग महिला मंडळाचे उत्कृष्ठ आयोजन,माहेरच्या सन्मानाने शेकडो लेकीं झाल्यात भावुक
![]()
माहेरवाशीनिंच्या आगमनाने फुलली प्रतिपंढरपूर अमळनेर नगरी अमळनेरात प्रथमच भरला वाणी समाजातील माहेरवाशीणींचा स्नेह मेळा सुयोग महिला मंडळाचे उत्कृष्ठ आयोजन,माहेरच्या सन्मानाने शेकडो लेकीं झाल्यात भावुक अमळनेेर-“माझे माहेर पंढरी, आहे बोरी च्या ग तीरी” हे गीत गुणगुणत वाणी समाजातील शेकडो विवाहित लेकी एकाचवेळी अमळनेर नगरीत दाखल झाल्याने या लेकींच्या आगमनाने प्रतिपंढरपूर संबोधली जाणारी अमळनेर नगरी फुलली होती,या […]
अंतुर्ली रंजाणेत आमदार अनिल पाटलांच्या प्रयत्नातून प्रथमच मिळाला भरघोस निधी,तब्बल 2 कोटींच्या विकासकामांचा आमदारांच्या हस्ते शुभारंभ
![]()
अंतुर्ली रंजाणेत आमदार अनिल पाटलांच्या प्रयत्नातून प्रथमच मिळाला भरघोस निधी तब्बल 2 कोटींच्या विकासकामांचा आमदारांच्या हस्ते शुभारंभ अमळनेर-तालुक्यातील अंतुर्ली रंजाणे गावात विकास कामांसाठी तब्बल 2 कोटींच्या निधीची बरसात आमदार अनिल भाईदास पाटील यांनी केली असून या गावांना प्रथमंच एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला आहे.आमदार अनिल पाटील यांच्या स्थानिक आमदार निधीतून सुमारे 35 लक्ष किमतीच्या […]
महात्मा फुले हायस्कूल शाळेचे माजी विद्यार्थी राजभवनाचे सदस्य डॉ.संजयजी चाकणे यांची शाळेला सदिच्छा भेट !…
![]()
महात्मा फुले हायस्कूल शाळेचे माजी विद्यार्थी राजभवनाचे सदस्य डॉ.संजयजी चाकणे यांची शाळेला सदिच्छा भेट !… शाळेचा परिसर पाहून माझ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला – डॉ. संजय चाकणे. धरणगाव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेचे सन १९८२ चे माजी विद्यार्थी वर्तमान राजभवनाचे सदस्य डॉ.संजयजी चाकणे यांनी आज […]

