1 min read

बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या व्यवस्थापनाकडे कर्मचारी भरतीचा पाठपुरावा करून बँक व्यवस्थापनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतल्यामुळे कर्मचाऱ्यांनी उगारले संपाचे हत्यार ….

Loading

युनायटेड फोरम ऑफ महाबँक युनियन संघटना याच्या वतीने बँक ऑफ महाराष्ट्र याच्या व्यवस्थापना कडे कर्मचारी भरतीचा पाठपुरावा करून बँक व्यवस्थापनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतल्यामुळे आम्हाला पर्याय संपा चे हत्यार उगारावे लागलेले आहे आम्ही बँक ग्राहकाना चागली सुविधा देता यावी यासाठी 27 जानेवारी 2023एक दिवसीय संप धडून आला त्यात सर्व कर्मचारी व आधिकारी सहभागी झाल्यामुळे देश भरतील सर्व शाखा बंद होत्या बँक ऑफ महाराष्ट्र याच्या व्यवस्थापना या कडे ही दुर्लक्ष केले यामुळे 09/02/2023 व 10/02/2023 दोन दिवसीय संपाची युनायटेड फोरम ऑफ महाबँक युनियन संघटना याच्या
कडून हाक देण्यात आली आहे
बँक बंद बँक बंद !
शुरू हुआ है जंग हमारा – भूलो मत भूलो मत!!
हमारी युनियन – हमारी ताकद!!
युनायटेड फोरम ऑफ महाबँक युनियन संघटना झिंदाबाद !
कामगार आधिकारी एकजुटीचा विजय असो!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *