सार्वजनिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
![]()
सार्वजनिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन असोदा- सार्वजनिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्षएल.जे.पाटील व मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी मंचावर शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या खाचणे, पर्यवेक्षक डॉ. मिलिंद बागुल, ज्येष्ठ शिक्षक डी.जी.महाजन, सांस्कृतिक प्रमुख मंगला नारखेडे,भावना महाजन उपस्थित होते. याप्रसंगी शाश्वती […]
राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती आदर्श प्राथमिक व माध्यमिक विद्यालय पिंप्री खु येथे उत्साहात साजरी
![]()
राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती आदर्श प्राथमिक व माध्यमिक विद्यालय पिंप्री खु येथे उत्साहात साजरी प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर धरणगांव – पिंप्री येथील आदर्श प्राथमिक व माध्यमिक विद्यालय पिंप्री खु येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .या वेळी विद्यार्थीनींनी जिजाऊ च्या लेकी या विषयावर आपले मनोगत व्यक्त […]
सतखेडा येथील ITI जळगांव च्या NSS शिबिराचा समारोप…
![]()
सतखेडा येथील ITI जळगांव च्या NSS शिबिराचा समारोप… धरणगाव प्रतिनिधी — पी.डी. पाटील सर धरणगाव — तालुक्यातील सतखेडा दिनांक ०४/०१/२०२३ ते ११/०१/२०२३ दरम्यान आयोजित राष्ट्रीय सेवा योजना शासकीय आय टी आय जळगाव यांच्या अंतर्गत ‘विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबीर’ यशस्वीपणे संपन्न झाले.नितीनकुमार देवरे साहेब तहसिलदार धरणगाव हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते तर प्रमुख अतिथी म्हणून एम.के पाटील […]
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा
![]()
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा 20 हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची लवकरच भरती मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्यात अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या 20 हजारांपेक्षा अधिक पदांच्या भरतीला मान्यता मिळाली असून लवकरच ही भरती सुरु करण्यात येईल. त्याशिवाय मानधनवाढीसह विमा, अंगणवाड्यांसाठी वर्ग, नवीन मोबाईल आदी विषयांवर सकारात्मक निर्णय घेण्यात […]
नॅशनल उर्दू स्कूल कल्याण येथे रस्ता सुरक्षा कार्यशाळा संपन्न.
![]()
नॅशनल उर्दू स्कूल कल्याण येथे रस्ता सुरक्षा कार्यशाळा संपन्न. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येक शाळेत आर एस पी युनिट सुरू करणे आवश्यक आहे.::डॉ. मनिलाल शिंपीमुंबई,ठाणे:: (मनिलाल शिंपी) ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत , वाहतूक एसीपी श्री.मंदार धर्माधिकारी, यांचा नेतृत्वाखाली कल्याण पश्चिम वाहतूक उपशाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांचा मार्गदर्शनाखाली ३३ वा रस्ता सुरक्षा अभियान अतिशय […]
सम्राट अशोक विद्यालयात राजमाता जिजाऊंची जयंती प्रचंड उत्साहात साजरी.
![]()
सम्राट अशोक विद्यालयात राजमाता जिजाऊंची जयंती प्रचंड उत्साहात साजरी. ठाणे कल्याण (मनिलाल शिंपी ) – कल्याण पूर्व येथील सम्राट अशोक विद्यालयात शिक्षक रस्त्याच्या दुतर्फा उभे राहत ढोल ताशाच्या गजरात महिला पालकांचे स्वागत करत राजमाता जिजाऊंची जयंती साजरी केली. राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती निमित्त सम्राट अशोक विद्यालयात महिला पालकांना राजमाता जिजाऊंच्या भूमिकेत बोलावले होते […]
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीचा लवकरच निर्णय होणार- मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बैठकीत ठोस आश्वासन
![]()
🚩🚩 महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना 🚩🚩 🌸 अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीचा लवकरच निर्णय होणार- मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बैठकीत ठोस आश्वासन 🌸 💫✨✨ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनी आनंदाची बातमी मिळणार ✨✨💫 राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीसह अन्य मागण्यांवर चर्चा करण्यासाठी आज *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे* यांनी त्यांच्या मुंबई येथे *वर्षा या शासकीय निवासस्थानी* शिष्टमंडळाची बैठक बोलावली होती. […]
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा
![]()
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा मुंबई प्रतिनिधी आज अंगणवाडी कर्मचारी कृती समितीची मा. मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, मा. उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, मा. महिला व बालविकास मंत्री श्री. मंगल प्रभात लोढा यांच्या सोबत वर्षा बंगल्यावर बैठक झाली. २६ जानेवारी पर्यंत समाधानकारक मानधन वाढ जाहीर करण्यात येईल. लवकरच नवीन […]
एम.ए.आर.अँग्लो ऊर्दू हायस्कूल, जळगाव येथे फातिमाबी शेख जयंती साजरी,
सत्यशोधक समाजातर्फे आयोजित स्पर्धांचे प्रमाणपत्र वितरण
![]()
एम.ए.आर.अँग्लो ऊर्दू हायस्कूल, जळगाव येथे फातिमाबी शेख जयंती साजरी[ सत्यशोधक समाजातर्फे आयोजित स्पर्धांचे प्रमाणपत्र वितरण ]एम.ए.आर.अँग्लो उर्दू हायस्कूल, जळगाव येथे दिनांक ९ जानेवारी २०२३ रोजी उपमुख्याध्यापक शेख मोहम्मद फारूक अमीर यांच्या अध्यक्षतेखाली सावित्रीबाईंच्या सहकारी शिक्षिका फातिमाबी शेख यांची जयंती उत्साहात संपन्न झाली.सत्यशोधक समाज संघ,जळगाव आयोजित शाळास्तरीय सुंदर हस्ताक्षर व रंगभरण स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. विद्यार्थ्यांचा […]
माणुसकी समुहातर्फे राजमाता जिजाऊ व स्वामि विवेकानंद यांची जयंती साजरी
![]()
माणुसकी समुहातर्फे राजमाता जिजाऊ व स्वामि विवेकानंद यांची जयंती साजरी शासकीय रुग्णालयात गरजु रुग्णांना ब्लेकेट वाटप सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेच्या कार्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामि विवेकानंदयांची जयंती साजरी करन्यात आली.यावेळी पोलीस निरीक्षक तायडे मँडम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत राजमाता जिजाऊ च्या जीवनावर प्रकाश टाकला त्या म्हनाल्या कि. जिजामाता,(राजमाता जिजाऊ) […]

