1 min read

निधन वार्ता
राजेंद्र साळुंके यांचे अल्पशा आजाराने निधन…
आज अमळनेरला राहत्या घरून सकाळी अकरा वाजता निघणार अंत्ययात्रा…

Loading

निधन वार्ता
राजेंद्र साळुंके यांचे अल्पशा आजाराने निधन…
आज अमळनेरला राहत्या घरून सकाळी अकरा वाजता निघणार अंत्ययात्रा…

अमळनेर प्रतिनिधी
आपणास कळवण्यात दुःख होते की कै.धोंडू धर्मा साळुंके (मुकटी) यांचे सुपुत्र तसेच प्रा जयश्री दाभाडे साळुंके यांचे पती कै.राजेंद्र ( आबा ) धोंडू साळुंके* यांना दिनांक २१ /०२/ २०२३ रोजी अल्पशा आजाराने त्यांची देवज्ञा झाली तरी २२/०२ /२०२३ रोजी सकाळी ११ वाजता त्याचा राहत्या घरून अंत्ययात्रा निघेल जीवन ज्योती कॉलनी ग्लोबल शाळेजवळ अमळनेर निघणार आहे.
प्राध्यापक जयश्री साळुंखे यांचे ते पती होते नुकतेच त्यांनी नाशिकला त्यांचे ऑपरेशन केले व अचानक अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले ,त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली,जावाई, नातवंडे असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *