02 May, 2026

मातृवंदनेचा महाराष्ट्रात ऐतिहासिक ठसा – ‘आई’ विषयावर 1121 कवितांचा भव्य काव्यग्रंथ प्रकाशन सोहळा 14 डिसेंबरला*

Loading

*मातृवंदनेचा महाराष्ट्रात ऐतिहासिक ठसा – ‘आई’ विषयावर 1121 कवितांचा भव्य काव्यग्रंथ प्रकाशन सोहळा 14 डिसेंबरला* साई इंडियन ट्रस्ट असोसिएशन ( सीता ट्रस्ट) यांच्या तर्फे, तसेच संस्थेचे अध्यक्ष मातृ भक्त आचार्य सी ए. प्रा. शंकर अंदानी संकल्पना व यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात प्रथमच आई विषयावर आधारित 1121 कवितांचा अभूतपूर्व काव्यग्रंथ प्रकाशीत होत आहे. एका एकमेव विषयावर […]

1 min read

शरदचंद्र पवारांच्या ८५व्या वाढदिवसानिमित्त धरणगावात सामाजिक उपक्रमांचा गौरवसोहळा

Loading

साहेबांच्या वाढदिवसाला फळ वाटप, नाश्ता व जेष्ठ व्यक्तींचा सन्मान… धरणगाव प्रतिनिधी — पी डी पाटील धरणगाव — येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पद्मविभूषण शरदचंद्र पवार साहेबांच्या 85 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने फळ वाटप, नाश्ता व जेष्ठ व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज 12 डिसेंबर म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, […]

1 min read

साहित्यिक आपल्या माध्यमातील प्रतिमेचे रवंथ करीत बसतो. : प्रा. डॉ.आशुतोष पाटील* [ डॉ.अतुल सरोदे लिखित ” खेड्यातले यडे ” काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा संपन्न ]

Loading

*साहित्यिक आपल्या माध्यमातील प्रतिमेचे रवंथ करीत बसतो. : प्रा. डॉ.आशुतोष पाटील* [ डॉ.अतुल सरोदे लिखित ” खेड्यातले यडे ” काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा संपन्न ] ” साहित्यिक माध्यमातील आपल्या प्रतिमेचे रवंथ करीता राहतो ! प्रसिद्धीचा हव्यास नसणं हे चांगल्या कवीचं लक्षण आहे. साहित्यिकाने लेखन साधना करतांना अंतर्मुख होऊन स्वयंमूल्यमापन करणे नितांत गरजेचे आहे. ” असे मार्मिक […]

1 min read

नाशिक पोलिसांची दमदार कारवाई! 24 तासांत अनोळखी हत्येचा गुन्हा उघड — बिहार व उत्तरप्रदेशातून आरोपी जेरबंद एसपी बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक तालुका पोलिसांची अत्यंत वेगवान तपास मोहीम यशस्वी

Loading

नाशिक पोलिसांची दमदार कारवाई! 24 तासांत अनोळखी हत्येचा गुन्हा उघड — बिहार व उत्तरप्रदेशातून आरोपी जेरबंद एसपी बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक तालुका पोलिसांची अत्यंत वेगवान तपास मोहीम यशस्वी नाशिक प्रतिनिधी नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. अदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. वासुदेव देसले, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे […]

1 min read

अमळनेरचा अभिमान! दिनेश बागडे यांचे परा पॉवरलिफ्टिंगमध्ये सुवर्णयश, राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड”

Loading

“अमळनेरचा अभिमान! दिनेश बागडे यांचे परा पॉवरलिफ्टिंगमध्ये सुवर्णयश, राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड” अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) पुणे, हिंजवडी येथे नुकत्याच पार पडलेल्या चौथ्या राज्यस्तरीय Para Powerlifting स्पर्धेत अमळनेरच्या दिनेश बागडे यांनी जबरदस्त कामगिरी करत 105 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले. त्यांच्या या दमदार यशामुळे अमळनेर शहरासह जळगाव जिल्ह्याचा क्रीडा क्षेत्रात मान वाढला आहे. दिनेश बागडे […]

1 min read

जळगाव शहराच्या रिंग रोड विकासाला गती देण्याची केंद्राकडे मागणी – खासदार स्मिता वाघ वाहतूक कोंडी, प्रदूषण कमी होऊन औद्योगिक विकासाला चालना

Loading

जळगाव शहराच्या रिंग रोड विकासाला गती देण्याची केंद्राकडे मागणी – खासदार स्मिता वाघ वाहतूक कोंडी, प्रदूषण कमी होऊन औद्योगिक विकासाला चालना अमळनेर प्रतिनिधी जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिताताई वाघ यांनी जळगाव शहराला वाढत्या वाहतूक कोंडीपासून दिलासा देण्यासाठी शहराबाह्य रिंग रोड विकसित करण्याचा महत्त्वाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्या संदर्भातील पत्र त्यांनी केंद्रीय रस्ते परिवहन व […]

1 min read

एक थेंब रक्त वाचवू शकते प्राण! क्लाराज कॉलेज ऑफ कॉमर्स आणि महात्मा गांधी ब्लड सेंटरचा संयुक्त उपक्रम

Loading

एक थेंब रक्त वाचवू शकते प्राण! क्लाराज कॉलेज ऑफ कॉमर्स आणि महात्मा गांधी ब्लड सेंटरचा संयुक्त उपक्रम ​मुंबई(विशेष प्रतिनिधी उदय नरे) समाजाप्रती आपले उत्तरदायित्व जपत, वर्सोवा येथील नामांकित क्लाराज कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवार, दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ८:३० ते रात्री ९:३० या वेळेत महाविद्यालयाच्या ५ […]

1 min read

गार्गीची बुद्धिमत्ता चमकली! इंग्रजीत 99 गुणांनी शाळेत अव्वल

Loading

गार्गीची बुद्धिमत्ता चमकली! इंग्रजीत 99 गुणांनी शाळेत अव्वल अमळनेर प्रतिनिधी डी. आर. कन्या हायस्कूल, अमळनेर येथील कु. गार्गी सुनिल जोशी हिने इयत्ता दहावीच्या सहामाही परीक्षेत अपूर्व यश संपादन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. इंग्रजी विषयात तिने 100 पैकी 99 गुण मिळवत केवळ उत्तुंग गुणवत्ता सिद्ध केली नाही, तर संपूर्ण शाळेत प्रथम क्रमांकही पटकावला! गार्गीच्या […]

1 min read

उपविधींच्या संविधानानुसार पारदर्शक वाटचालीनेच सहकार समृध्द होईल- आर.एस.बोडखे* *मानवधर्म नागरी सहकारी पतसंस्थेचे सहकार प्रशिक्षण संपन्न*

Loading

*उपविधींच्या संविधानानुसार पारदर्शक वाटचालीनेच सहकार समृध्द होईल- आर.एस.बोडखे* *मानवधर्म नागरी सहकारी पतसंस्थेचे सहकार प्रशिक्षण संपन्न* *अकोला* -महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात २२ हजार सहकारी नोंदणीकृत संस्था आहेत.परंतू त्यापैकी त्यापैकी १२ फक्त हजारच अस्तित्वात आहेत‌.ह्या बुडालेल्या संस्था म्हणजे सहकाराचे संविधानातील उपविधींचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांच्या वास्तव जाणींवाकडे संचालकांकडून झालेली सहकारधर्माविरूध्द झालेली वाटचाल आहे.या क्षेत्रातील सहकार संचालकांनी ठेवी,गुंवणूका आणि कर्जवितरण […]

1 min read

ज्ञानसंकल्प रोटरी इंटरॅक्ट कॉन्फरन्स २०२५ : ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगावची तेजोमय कामगिरी

Loading

ज्ञानसंकल्प रोटरी इंटरॅक्ट कॉन्फरन्स २०२५ : ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगावची तेजोमय कामगिरी जळगाव रोटरी क्लबतर्फे आयोजित ‘ज्ञान संकल्प रोटरी इंटरॅक्ट कॉन्फरन्स २०२५’ मध्ये ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवत आपली कला, गुणवत्ता आणि वक्तृत्व कौशल्य यांची प्रभावी छाप उमटवली. देशभक्तीपर समुह गीत गायन स्पर्धेत ए. टी. […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?