01 Jul, 2026

आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश 20% अनुदानाचे आदेश लवकरच प्राप्त होतील हजारो शिक्षकांचा परिवारात आनंदाचे वातावरण

Loading

आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश 20% अनुदानाचे आदेश लवकरच प्राप्त होतील हजारो शिक्षकांचा परिवारात आनंदाचे वातावरण ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील 20% अनुदानावर आलेल्या शाळेमधील शिक्षक शिक्षकेतरांना हक्काचा पगार मिळावा म्हणून, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सातत्याने प्रयत्न करत होते.शुद्धिपत्रक न निघाल्याने. शिक्षण विभागाकडून कारवाई होत नव्हती , शेवटी आज 10 ऑक्टोबर 2023 […]

1 min read

कळमसरे ग्रामपंचायत कडून कुपोषित बालकांना पौष्टिक किराणा किटचे वाटप

Loading

कळमसरे ग्रामपंचायत कडून कुपोषित बालकांना पौष्टिक किराणा किटचे वाटपकळमसरे ता. अमळनेर वार्ताहरयेथील ग्रामपंचायतीकडून ग्रामनिधी मधील महिला बालकल्यांनचा दहा टक्के निधी मधुन गावातील पाच अंगणवाड्यांमधील सात कुपोषित बालकांना सुमारे 12 हजार रुपयांचे पोषण आहाराचे किराणा किटचे वाटप पंचायत समिती अमळनेर चे विस्तार अधिकारी सुरेश कठाडे तसेच सरपंच जगदीश निकम, उपसरपंच जितेंद्र सिंग पाटील, ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर […]

1 min read

आदिवासी विद्यार्थ्याची दिवाळी होणार गोड

Loading

आदिवासी विद्यार्थ्याची दिवाळी होणार गोड मुंबई प्रतिनिधीपूनम पाटगावे दिवाळी सणानिमित्त जोगेश्वरी पूर्व येथील श्री समर्थ विद्यालयात आरे आदिवासी पाड्यातून शिकायला येणाऱ्या १२० विद्यार्थ्याना जॉय ऑफ गिवींग या सामाजिक संस्थेच्या वतीने स्कूल बॅग शैक्षणिक वस्तू व मिठाई देऊन यंदा त्यांची दिवाळी गोड करण्यात येणार आहे. ही मुल गरीब व वंचित असली तरी अभ्यासात आणि खेळात हुशार […]

1 min read

आशा सेविकांना ऑनलाईन कामांची सक्ती नाही

Loading

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटना आशांना ऑनलाईन कामांची सक्ती नाही जिल्ह्यात आशा सेविकांना आयुष्यमान कार्ड, गोल्डन कार्ड,ईकेवायसी आणि अन्य ऑनलाईन कामाची करण्यात येत असलेली सक्ती तसेच कामे करताना आशा सेविकांना येणाऱ्या अडचणी याबाबत आज जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी त्यांच्या दालनात संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यासाठी बैठक बोलवली होती. सदर बैठकीत आशा सेविकांना वरील सर्व ऑनलाईन कामे […]

1 min read

लोकनेते संजय खैरनार यांच्या वाढदिवसानिमित्त जैताणेत विविध उपक्रम!
मोफत नेत्र तपासणी, वृक्षारोपण, रविकिरण महाराजांच्या कीर्तनासह विविध विकासकामांचे उद्घाटन!

Loading

लोकनेते संजय खैरनार यांच्या वाढदिवसानिमित्त जैताणेत विविध उपक्रम!मोफत नेत्र तपासणी, वृक्षारोपण, रविकिरण महाराजांच्या कीर्तनासह विविध विकासकामांचे उद्घाटन! (मराठी लाईव्ह न्युज धुळे जिल्हा प्रतिनिधी प्रा.भगवान जगदाळे)धुळे : जैताणे (ता.साक्री) येथील माजी सरपंच, भाजपा ओबीसी मोर्चाचे धुळे जिल्हा सरचिटणीस, सावता परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश संघटक तथा अखिल भारतीय माळी महासंघाचे नाशिक विभागीय उपाध्यक्ष संजय खैरनार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या […]

1 min read

मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस -प्रकाश पाटील

Loading

वाढदिवसाच्या निमित्ताने दोन शब्द. मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस बापूसाहेब प्रकाश पाटील कदम ऐसा चलो की निशान बन जाये! काम ऐसा करो की,पहचान बन जाये! यहाँ जिंदगी तो सभी जी लेते है! मगर जिंदगी जियो तो ऐसी! की सबके लिए मिसाल बन जाये! पी.बी.पाटील उर्फ बापूसाहेब प्रकाश पाटील यांचे सर्वच क्षेत्रात मित्र जपण्याचे काम केले. लहान […]

1 min read

कालाध्यापक संघटनेच्या तालुका अध्यक्ष पदी चंद्रकांत कंखरे यांची निवड

Loading

कालाध्यापक संघटनेच्या तालुका अध्यक्ष पदी चंद्रकांत कंखरे यांची निवड अमळनेर प्रतिनिधीकलाशिक्षकांची वार्षिक आढावा बैठक प्रताप हायस्कूल अमळनेर येथे सम्पन्न झाली .यात कलाध्यापक संघटनेची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आलीतालुका अध्यक्ष पदी-चंद्रकांत कंखरे सर यांची बिनविरोध एकमुखाने निवड झालीपदाधिकारी वकार्यकारणी सदस्य पुढील प्रमाणे-1)-अध्यक्ष-चंद्रकांत कंखरे-प्रताप हायस्कूल, अमळनेर 2)उपाध्यक्ष-दिनेश गुलाबराव सूर्यवंशी- आदर्श हायस्कूल ,मांडळ 3)उपाध्यक्ष-श्रावण सोनवणे-ढेकू 4)सचिव- दिनेश नामदेव […]

1 min read

प्रताप महाविद्यालयात विद्यार्थी व पालकांसाठी घडतांना बिघडतांना कार्यक्रमाचे आयोजन…

Loading

प्रताप महाविद्यालयात विद्यार्थी व पालकांसाठी घडतांना बिघडतांना कार्यक्रमाचे आयोजन… अमळनेर:- येथील प्रताप महाविद्यालय व महिला मंच, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी व पालकांसाठी घडताना बिघडताना हा कार्यक्रम प्रताप महाविद्यालयाच्या कै. काकासाहेब राणे सभागृहात पार पडला.इ.११ वी व १२ वी च्या युवक-युवतींनी वाढत्या वयाबरोबर काय करावे? व काय करू नये ? याबाबत खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थ्यांची संवाद […]

1 min read

मतदार नोंदणीसाठी अनिल बोरनारेंचा शिक्षकांशी संवाद

Loading

मतदार नोंदणीसाठी अनिल बोरनारेंचा शिक्षकांशी संवाद मुंबई शिक्षक मतदारसंघातील शाळा-महाविद्यालयांना अनिल बोरनारे यांच्या भेटी मुंबई:ठाणे (मनिलाल शिंपी) मुंबईसह राज्यातील शिक्षकांचे व शिक्षणक्षेत्रातील प्रश्न सोडवण्यासाठी विधान परिषदेत मुंबई विभागातून शिक्षक असलेला प्रतिनिधी निवडून देण्यासाठी शिक्षकांची नोंदणी होणे आवश्यक असून शिक्षकांच्या भवितव्यासाठी शिक्षकांनी मतदार नोंदणी करावी असे आवाहन भारतीय जनता पक्ष प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य व मुंबई […]

1 min read

दहावी – बारावी परीक्षा संदर्भात
नव्या शैक्षणिक धोरणत महत्वपूर्ण निर्णय.

Loading

दहावी – बारावी परीक्षा संदर्भातनव्या शैक्षणिक धोरणत महत्वपूर्ण निर्णय. मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) नव्या शैक्षणिक धोरणच्या अंमलबजावणी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री श्री. दीपक केसरकर यांनी नव्या शैक्षणिक धोरणच्या अंमलबजावणी संबंधित यंत्रणेलाही सुचना दिलेल्या आहेत. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत दहावी व बारावीच्या परीक्षा या शैक्षणिक वर्षांत दोन वेळा घेण्याची […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?