1 min read

कालाध्यापक संघटनेच्या तालुका अध्यक्ष पदी चंद्रकांत कंखरे यांची निवड

Loading

कालाध्यापक संघटनेच्या तालुका अध्यक्ष पदी चंद्रकांत कंखरे यांची निवड

अमळनेर प्रतिनिधी
कलाशिक्षकांची वार्षिक आढावा बैठक प्रताप हायस्कूल अमळनेर येथे सम्पन्न झाली .यात कलाध्यापक संघटनेची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली
तालुका अध्यक्ष पदी-चंद्रकांत कंखरे सर यांची बिनविरोध एकमुखाने निवड झाली
पदाधिकारी व
कार्यकारणी सदस्य पुढील प्रमाणे-
1)-अध्यक्ष-चंद्रकांत कंखरे-प्रताप हायस्कूल, अमळनेर

2)उपाध्यक्ष-दिनेश गुलाबराव सूर्यवंशी- आदर्श हायस्कूल ,मांडळ

3)उपाध्यक्ष-श्रावण सोनवणे-ढेकू

4)सचिव- दिनेश नामदेव पालवे सर (डी. आर कन्या शाळा)

5)सह सचिव-सूर्यकांत माधवराव निकम-सार्वजनिक विद्या.सारबेटे

6)कार्य कारणी सदस्य-
▪️भटेश्वर नाना भाऊ
भदाणे-दहीवद

▪️भूषण शंकर पाटील-धार

▪️विजय श्रीराम कापडनिस-रणाईचे

▪️सीमा शिवदास मोरे-मंगरूळ
▪️सुनीता एकनाथ देवरे-पिळोदे
▪️भाऊसाहेब भालचंद्र पाटील- एन.टी. मुंदडा हायस्कूल अमळनेर

▪️दीपक रामकृष्ण वाघ-लोढवे
आदींना या संघटनेचे कार्य दायीत्व दिले आहे.

या वेळी विशेष प्राविण्य मिळवलेल्या कला शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
तसेच नवनियुक्त पदाधिकारी यांना तालुक्यातील सर्व कला शिक्षकांनी सत्कार शुभेच्छा दिल्यात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *