1 min read

आदिवासी विद्यार्थ्याची दिवाळी होणार गोड

Loading

आदिवासी विद्यार्थ्याची दिवाळी होणार गोड

मुंबई प्रतिनिधी
पूनम पाटगावे

दिवाळी सणानिमित्त जोगेश्वरी पूर्व येथील श्री समर्थ विद्यालयात आरे आदिवासी पाड्यातून शिकायला येणाऱ्या १२० विद्यार्थ्याना जॉय ऑफ गिवींग या सामाजिक संस्थेच्या वतीने स्कूल बॅग शैक्षणिक वस्तू व मिठाई देऊन यंदा त्यांची दिवाळी गोड करण्यात येणार आहे. ही मुल गरीब व वंचित असली तरी अभ्यासात आणि खेळात हुशार आहेत.दैंनदिन सुविधा यांना विनासायास उपलब्ध होत नाहीत, म्हणून दरवर्षी आम्ही दिवाळी निमित्त या मुलांना मदत करून त्यांची दिवाळी गोड करण्याचा छोटासा प्रयत्न करीत असल्याचे जॉय चे संस्थापक गणेश हिरवे यांनी सांगितले.ज्यांना या विद्यार्थ्याना सहकार्य करायचे आहे त्यांनी ९९२०५८१८७८ संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *