ढेकू खुर्द ता.अमळनेर येथील तरूणाई गावाच्या विकासासाठी आले एकत्र….
![]()
ढेकू खुर्द ता.अमळनेर येथील तरणाई गावाच्या विकासासाठी आले एकत्र…. गावातील तरूणांनी एकत्र येऊन “एकच ध्यास गावाचा विकास” हे ब्रीद वाक्य घेऊन केली विकास मंचाची स्थापना अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-बाहेर गावी व बाहेर देशात नोकरी, तसेच व्यवसाय करत असलेल्या ढेकू खुर्द गावातील मित्रानी एकत्र येऊन.“एकच ध्यास गावाचा विकास” हे ब्रीद वाक्य घेऊन. दि.२४/१२/२०२३ रोजी ग्राम विकास मंचाची […]
अमळनेर येथे विद्रोही मराठी साहित्य संमेलन संयोजन समितीतर्फे सानेगुरुजी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त सानेगुरुजी पुतळ्यास अभिवादन….
![]()
अमळनेर येथे विद्रोही मराठी साहित्य संमेलन संयोजन समितीतर्फे सानेगुरुजी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त सानेगुरुजी पुतळ्यास अभिवादन…. “एक मूठ धान्य एक रुपया विद्रोही साठी” या अभियानाची सुरवात…. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर येथील विद्रोही मराठी साहित्य संमेलन संयोजन समितीतर्फे स्वातंत्र्य सेनानी सानेगुरुजी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त सानेगुरुजी पुतळ्यास अभिवादन करून “एक मूठ धान्य एक रुपया विद्रोही साठी” या […]
बळीराजा यास जायन्ट्स गृप तर्फे अनोखी मानवंदना.
![]()
बळीराजा यास जायन्ट्स गृप तर्फे अनोखी मानवंदना.आज दि.२३/१२/२०२३ वार.शनिवार रोजी अमळनेर शहरात तळागाळातील सर्वसामान्य व्यक्ती यांनी एकत्र येवून 5 नोव्हेंबर 23 रोजी जायन्ट्स गृप स्थापीत केला आहे.गृपच मुळ उद्देश गरजूंना मदत व मार्गदर्शन करुन सदैव मैत्रीचा हात म्हणून अमळनेर शहरात प्रथमच राष्ट्रीय किसान दिवसाचे औचित्य साधून आणि बळीराजा चा सन्मान म्हणून त्याच्या श्रमाचे मोल जाणून […]
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आता रामराज्य निर्माणाचा प्रारंभ
![]()
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आता रामराज्य निर्माणाचा प्रारंभ मालाड पूर्वमधील डायरो कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन. मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) भारतीय जनता पक्षाचे सरकार जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आले तेव्हा जम्मू काश्मीरमधील ३७० कलम हटले आणि प्रभू श्री राम मंदिरही तयार झाले. हे केवळ मंदिर निर्माण नाही तर नव्या भारताची सुरुवात आहे. […]
शेतकऱ्यांना पिक विमा मिळवून देणारे शेतकरी नेते प्रा.सुभाष पाटील यांचा व सहकारी शेतकरी बांधवाचा झाला सत्कार
![]()
शेतकऱ्यांना पिक विमा मिळवून देणा-या प्रा.सुभाष पाटील यांचा व सहकारी शेतकरी बांधवाचा झाला सत्कार अमळनेर प्रतिनिधीअमळनेर भुमीला माता समजणाऱ्या भूमिपुत्रांचा सत्कार शेतकऱ्यांचे कैवारीअसणाऱ्यांचा नुकताच ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांनी केला.अमळनेर तालुक्यात ठीक ठिकाणी पिक विमा कंपनीच्या शेतकऱ्यांना न्याय मिळून देत शेतकऱ्यांचे चांगभले केले म्हणून लोक स्वतःहून बोलावतायत व सत्कार करत आहेत…. प्राध्यापक सुभाष पाटील हे शेतकरी […]
श्रीमंत प्रताप शेठजी यांच्या पुण्यस्मरण निमित्त अमळनेर येथील राम मंदिरात संगीतमय भजन संध्या
![]()
श्रीमंत प्रताप शेठजी यांच्या पुण्यस्मरण निमित्त अमळनेर येथील राम मंदिरात संगीतमय भजन संध्या अमळनेर प्रतिनिधीअमळनेर शहराला उद्योग व शैक्षणिक दर्जा मिळून देणारे श्रीमंत प्रताप शेठजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शेठजींच्या वारस श्रीमती संगीता महेश कुमार अग्रवाल यांनी संगीतमय भजन संध्या हा कार्यक्रम आयोजित केला भजन गायक श्री बाबुलालजी शर्मा धुळे निवासी यांच्या मधुर भक्तीमय संगीत कार्यक्रम दिनांक […]
अमळनेर तहसील कार्यालयामार्फत जिल्हास्तरीय राष्ट्रीय ग्राहक दिन संपन्न
![]()
अमळनेर तहसील कार्यालयामार्फत जिल्हास्तरीय राष्ट्रीय ग्राहक दिन संपन्न अमळनेर प्रतिनिधीराष्ट्रीय ग्राहक दिनाला खूप महत्त्व असून दि.24 डिसेंबर १९८६ मध्ये ग्राहक संरक्षण कायदा अंमलात आला. या प्रमाणे दरवर्षी 24 डिसेंबर हा दिवस भारतात विशिष्ट संकल्पनेसह साजरा केला जातो. यावर्षीची संकल्पना consumer protection in the era of e-commerce and digital trade (ई-कॉमर्स आणि डिजिटल व्यापाराच्या युगात ग्राहक संरक्षण) ही […]
कळमसरे येथील गणेश नाना व रमेश आबा चौधरी यांना मातृशोक
![]()
कळमसरे येथील गणेश नाना व रमेश आबा चौधरी यांना मातृशोक गं.भा.लटकनबाई चौधरी यांचीअंत्ययात्रा उद्या दिनांक २६ डिसेंबरला दुपारी २ वाजता निघणार अंत्ययात्रा… अमळनेर प्रतिनिधी-आई’ या दोन अक्षरी या शब्दाचा महिमा सारं विश्व व्यापून आहे. आई हा एकच शब्द आयुष्यभर जपून ठेवला, तरी काहीतरी राहतंय, अशीच जाणीव करून देणारा आहे. आकाशाचा कागद केला, समुद्राची शाई केली, […]
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा जिल्हा परिषद कार्यालयावर थाळी नाद व लाटणे मोर्चा !
![]()
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा जिल्हा परिषद कार्यालयावर थाळी नाद व लाटणे मोर्चा ! अमळनेर प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्यभर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा दि ४ डिसेंबर पासून बेमुदत संप विविध मागण्यांसाठी सुरू असून नागपूर हिवाळी अधिवेशनात या मागण्यांबाबत कोणताही निर्णय न झाल्याने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीमार्फत महाराष्ट्रभर जिल्हा परिषद कार्यालयांवर धरणे मोर्चा निदर्शने आंदोलने करण्याचा निर्णय घेण्यात […]
स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय,जळगाव येथे आंतरकुल क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न.
![]()
स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय,जळगाव येथे आंतरकुल क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न. जळगाव: येथील के.सी.ई. सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात येत्या २९ व ३० डिसेंबर २०२३ दरम्यान स्नेह संमेलन- युवास्पंदन २०२३चे आयोजन करण्यात आलेले आहे. यात विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी नानाविध स्पर्धांचा समावेश करण्यात आलेला आहे. याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आंतरकुल क्रिकेट […]

