1 min read

श्रीमंत प्रताप शेठजी यांच्या पुण्यस्मरण निमित्त अमळनेर येथील राम मंदिरात संगीतमय भजन संध्या

Loading

श्रीमंत प्रताप शेठजी यांच्या पुण्यस्मरण निमित्त अमळनेर येथील राम मंदिरात संगीतमय भजन संध्या

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर शहराला उद्योग व शैक्षणिक दर्जा मिळून देणारे श्रीमंत प्रताप शेठजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शेठजींच्या वारस श्रीमती संगीता महेश कुमार अग्रवाल यांनी संगीतमय भजन संध्या हा कार्यक्रम आयोजित केला भजन गायक श्री बाबुलालजी शर्मा धुळे निवासी यांच्या मधुर भक्तीमय संगीत कार्यक्रम दिनांक 24/ 12 /2023 रोजी दु.4वाजता शहरातील राम मंदिरात भजन संध्या चा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात मिलिंद अग्रवाल मयंक अग्रवाल, पुजारी सारंग कुलकर्णी सेवक महेंद्र परदेशी, सत्यवान महाजन तसेच सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र चौधरी यांनी कार्यक्रम व्यवस्था केली तसेच अमळनेर येथील रामभक्तांनी भक्तिमय गीतांचा आनंद घेतला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *