11 Jul, 2026

देव तारी त्याला कोण मारी,महिलेने दिला भर रस्त्यावर 2 जुळ्या मुलांना जन्म

Loading

देव तारी त्याला कोण मारी,महिलेने दिला भर रस्त्यावर 2 जुळ्या मुलांना जन्म अमळनेर प्रतिनिधीशहरातील चोपडा रस्त्यालगत गायत्री मंदिरा जवळ असलेल्या एका बेघर महिलेला,,अचानकपणे प्रसूती कळा सुरू झाल्या,,कुटुंबातील कोणी पुरुष व्यक्ती नसल्याने,,, जवळ काही साधन व आर्थिक कुवत नसल्या मुले,,,उघड्यावर भर रस्त्यावर महिलेने 2 जुळ्या मुलांना जन्म दिलाडिलिव्हरी नंतर महिलेला उपचार न मिळाल्याने ती रडत व […]

1 min read

सपनाताई माळी शिवणकर यांचा मावळचे संसदमहारत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले समाजभूषण 2024 या पुरस्काराने सन्मानित

Loading

सपनाताई माळी शिवणकर यांचा मावळचे संसदमहारत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले समाजभूषण 2024 या पुरस्काराने सन्मानित ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून महात्मा फुले मंडळ यांच्या सौजन्याने विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सावित्रीबाई फुले महिला पुरस्कार सोहळा 2024 मंगळवार दि. 9 जानेवारी 2024 रोजी महात्मा फुले मंडळ यांच्या सौजन्याने प्रा. […]

1 min read

कॉपीमुक्त व भयमुक्त परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना तयार करा,नाशिक विभागीय एस.एस.सी. बोर्डाचे सचिव मोहन देसले यांचे आवाहन

Loading

कॉपीमुक्त व भयमुक्त परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना तयार करा.मोहन देसलेआपल्या जीवनाच्या प्रगतीसाठी शिक्षण ही जीवनावश्यक गरज असून ती ती विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या जीवनमानाला उंचावण्यासाठी नैतिक मूल्यांना अनुसरून शिक्षण देण्याच्या माध्यमातून कॉपीमुक्त व भयमुक्त परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक व शिक्षकांनी प्रवृत्त करण्याचे आवाहन नाशिक विभागीय एस.एस.सी. बोर्डाचे सचिव मोहन देसले यांनी मुख्याध्यापक व प्राचार्य यांच्या संयुक्त सभेप्रसंगी केले, त्यांनी […]

1 min read

शिक्षक शिक्षकेतर संघटन
समन्वय समितीतर्फे उदया सत्कार समारंभ…

Loading

शिक्षक शिक्षकेतर संघटनसमन्वय समितीतर्फे आज सत्कारजळगाव, ता.१२ – जळगाव जिल्ह्यातील माध्यमिक, उच्चमाध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेत केल्याबद्दल मान्यवरांच्या प्रती कृतज्ञता सोहळा व ‘दर्पणकार‘ पुरस्कार प्राप्त मान्यवर पत्रकारांचा सत्कार उद्या (ता.१३) माध्यमिक शिक्षक शिक्षकेतरसंघटन समन्वय समितीतर्फे करण्यात येणार आहे. अल्पबचत भवनात दूपारी दोनला हा कार्यक्रम होईल.लोकसंघर्ष मोर्चा राष्ट्रीय अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांच्याहस्ते सत्कार होईल. मराठा […]

1 min read

कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धरणगावने पटकावले राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचे विजेतेपद

Loading

कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धरणगावने पटकावले राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचे विजेतेपद. जळगाव: येथील के.सी.ई. सोसायटी संचलित मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त सालाबादप्रमाणे यंदाही आनंदयात्री अण्णासाहेब डॉ.जी.डी.बेंडाळे राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यंदा स्पर्धेचे हे १० वे वर्ष आहे. सकाळी सदर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी श्री.मोहनजी देसले साहेब […]

1 min read

अमळनेर तालुक्याची भारतीय जनता पार्टीची जंबो कार्यकारणी घोषित

Loading

अमळनेर तालुक्याची भारतीय जनता पार्टीची जंबो कार्यकारणी घोषित पदाधिकारी 23,सदस्य 40 व विशेष निमंत्रित सदस्य 50 असे एकूण 113 ची जंबो कार्यकारणी भाजपचे तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील यांनी केली घोषित अमळनेर प्रतिनिधीभारतीय जनता पार्टी अमळनेर तालुका च्या मा.श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब (भा.ज.पा.प्रदेश अध्यक्ष) यांच्या आदेशानेमा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब, (उपमुख्यमंत्री), मा.ना.श्री.गिरीषभाऊ महाजन साहेब, (ग्रामविकास मंत्री), मा.श्री.विजयजी चौधरी (प्रदेश महामंत्री) […]

1 min read

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयती साजरी

Loading

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयती साजरीशिरसाळे येथील बी वाय चौधरी हायस्कूल व एच जे पाटील कनिष्ठ महावद्यालय येथे राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक एम बी सोनार उपस्थित होते.राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवकार्यावर दिपीका पाटील विशाखा पाटील हर्षदा पाटील रोशनी पाटील स्वाती पाटील हर्षला […]

1 min read

मा का दिशाबोध, बेटी की उडान या विषयावर तेरापंथ महिला मंडळ तर्फे चर्चासत्र आयोजन

Loading

मा का दिशाबोध, बेटी की उडान या विषयावर तेरापंथ महिला मंडळ तर्फे चर्चासत्र आयोजन अमळनेर प्रतिनिधी :- 11 जानेवारी 2024 रोजी तेरापंथ महिला मंडळ या महिला मंडळाच्यामार्फत मा का दिशाबोध, बेटी की उडान या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले कार्यक्रमास मार्गदर्शक ॲड सौ ललिता पाटील या होत्या त्यांनी सर्व महिला सदस्यांना मा का दिशाबोध,बेटी की […]

1 min read

मारवड महाविद्यालयात युवक दिन साजरा

Loading

मारवड महाविद्यालयात युवक दिन साजरा मारवड येथील कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात “राष्ट्रीय सेवा योजना” व “विद्यार्थी विकास विभागाच्या” संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. संजय महाजन तर विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. जितेंद्र माळी व रासेयो. […]

1 min read

देवगांव देवळी माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने अभिवादन

Loading

देवगांव देवळी माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने अभिवादन अमळनेर प्रतिनिधी-महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल देवगाव तालुका अमळनेर येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साह पूर्ण वातावरण साजरी करण्यात आली..कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अरविंद सोनटक्के होते…अगोदर राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष अरविंद सोनटक्के यांनी केले तर स्काऊट शिक्षक एच.ओ.माळी यांनी स्वामी […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?