1 min read

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयती साजरी

Loading

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयती साजरी
शिरसाळे येथील बी वाय चौधरी हायस्कूल व एच जे पाटील कनिष्ठ महावद्यालय येथे राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक एम बी सोनार उपस्थित होते.राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवकार्यावर दिपीका पाटील विशाखा पाटील हर्षदा पाटील रोशनी पाटील स्वाती पाटील हर्षला सूर्यवंशी मुस्कान खाटीक मानवी पाटील अक्षरा पाटील हर्षदा पाटील ममता पाटील कुंजल चव्हाण देवयानी पाटील जान्हवी पाटील सोनाली पाटील भाग्यश्री नावरकर दिपाली पाटील राधिका रणदिवे प्राची पाटील महेश पाटील दिपाली पाटील या विद्यार्थ्यानी मनोगते व्यक्त केली.
तसेच राजमाता जिजाऊ यांच्या जीवन कार्यावर शिक्षक पी आर पवार यांनी तर स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्यावर शिक्षक विजयसिंह पवार यांनी विद्यार्थ्यांा माहिती दिली. शिक्षक के पी संदांनशिव आर आर पाटील एन आर जैन एस बी चौधरी आर् एन साळुंखे कांतीलाल चौधरी अमृत महाले इत्यादी व्यासीठावर उपस्थित होते.एस आर ठाकरे यांनी सूत्रसंचलन केले तर एस बी चौधरी यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *