1 min read

देव तारी त्याला कोण मारी,महिलेने दिला भर रस्त्यावर 2 जुळ्या मुलांना जन्म

Loading

देव तारी त्याला कोण मारी,महिलेने दिला भर रस्त्यावर 2 जुळ्या मुलांना जन्म

अमळनेर प्रतिनिधी
शहरातील चोपडा रस्त्यालगत गायत्री मंदिरा जवळ असलेल्या एका बेघर महिलेला,,अचानकपणे प्रसूती कळा सुरू झाल्या,,कुटुंबातील कोणी पुरुष व्यक्ती नसल्याने,,, जवळ काही साधन व आर्थिक कुवत नसल्या मुले,,,उघड्यावर भर रस्त्यावर महिलेने 2 जुळ्या मुलांना जन्म दिला
डिलिव्हरी नंतर महिलेला उपचार न मिळाल्याने ती रडत व जोरजोरात किंचाळत होती नंतर जागीच बेशुद्ध अवस्थेत पडली होती,,,मुलाची नाळ देखील आई ला जुडली होती
रक्ताच्या थरात
नवजात बालके रडत होती,,,आजूबाजूला भटक्या कुत्र्याचां जमाव या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झाली
याची कल्पना समोर गायत्री मंदिरावरील अभ्यासासाठी येणाऱ्या
प्रदीप लोहार. हरिष कंखरे, यागेश जाधव आणि सनी यांनी सामाजिक कार्यकर्ते पंकज भोई यांना संपर्क करून संबंधित महिलेला,,आकाश पाटील व हेमंत पाटील यांना रुग्णवाहिका घेऊन वैद्यकीय मदत पुरवून,,,,आई व बाळ यांचे प्राण वाचवले। .
मुले व आई दोघेही सुखरूप आहेत
विद्यार्थी गायत्री परिवार व पंकज भोई जणू या महिले साठी देवदूतच ठरले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *