अमळनेर तालुक्याची भारतीय जनता पार्टीची जंबो कार्यकारणी घोषित
![]()
अमळनेर तालुक्याची भारतीय जनता पार्टीची जंबो कार्यकारणी घोषित
पदाधिकारी 23,सदस्य 40 व विशेष निमंत्रित सदस्य 50 असे एकूण 113 ची जंबो कार्यकारणी भाजपचे तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील यांनी केली घोषित

अमळनेर प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी अमळनेर तालुका च्या मा.श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब (भा.ज.पा.प्रदेश अध्यक्ष) यांच्या आदेशाने
मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब, (उपमुख्यमंत्री), मा.ना.श्री.गिरीषभाऊ महाजन साहेब, (ग्रामविकास मंत्री), मा.श्री.विजयजी चौधरी (प्रदेश महामंत्री) मा.श्री.रविजी अनासपुरे (प्रदेश मुख्यालय, प्रभारी), मा.श्री.ज्ञानेश्वरजी जळकेकर महाराज मा.श्री.डॉ.राधेशामजी
(भा.ज.पा.जिल्हाध्यक्ष),मा.श्री.उन्मेशदादा पाटील (खासदार), मा.श्रीमती.स्मिताताई वाघ (प्रदेश उपाध्यक्ष)
चौधरी (लोकसभा निवडणुक प्रमुख) यांच्या सुचनेनुसार अमळनेर तालुकाध्यक्ष श्री. हिरालाल शांताराम पाटील यांनी अमळनेर भाजपा तालुका कार्यकारणी घोषीत केली.
1 हिरालाल शांताराम पाटील तालुकाध्यक्ष
2 प्रकाश भिमसिंग पाटील उपाध्यक्ष
3 मंगलाबाई किशोर पाटील उपाध्यक्ष
4 शशिकांत सुकदेव पाटील उपाध्यक्ष
5 दिलीप रावसाहेब पाटील उपाध्यक्ष
6 चंद्रकांत श्रीराम पाटील उपाध्यक्ष
7 बापुराव भिवसन महाजन उपाध्यक्ष
8 गुलाब मुरलीधर पाटील उपाध्यक्ष
9 सविता संदीप पाटील उपाध्यक्ष
10 रविंद्र मधुकर पाटील उपाध्यक्ष
11 दगाजी भाईदास पाटील उपाध्यक्ष
12 कैलास भगवान पाटील सरचिटणीस
13 महेंद्र डीगंबर पाटील सरचिटणीस
14 राकेश सुरेश पाटील सरचिटणीस
15 नारायण वेडू सुर्यवंशी चिटणीस
16 भास्कर रामदास पाटील चिटणीस
17 विजय विश्वासराव पवार चिटणीस
18 मोहन साहेबराव पाटील चिटणीस
19 शशिकांत माधवराव पाटील चिटणीस
20 योगेश ज्ञानेश्वर बडगुजर चिटणीस
21 सुकदेव मोतीलाल माळी चिटणीस
22 पंकज शांताराम पाटील चिटणीस
23 सरलाबाई रणजित पाटील कोषाध्यक्ष
भारतीय जनता पार्टी अमळनेर तालुका कार्यकारणी मनेर तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील यांनी घोषित केली…
या निवडीचे उत्तर महाराष्ट्र संयोजक ग्रामविकास व पंचायत राज कमेटी अँड. व्ही. आर. पाटील प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष भैरवीताई वाघ पलांडे, प्रदेश ओ.बी.सी.मोर्चा सचिव भारतीताई सोनवणे, जिल्हा सरचिटणीस भिकेश पाटील, जिल्हाउपाध्यक्ष श्री. बाळासाहेब पाटील, जिल्हाचिटणीस मिनाताई पाटील, शहराध्यक्ष श्री. विजय राजपुत, माजी
प.स.सभापती श्री. शाम अहिरे, माजी कृउबा सभापती श्री. प्रफुल्ल पवार व सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनीधी व कार्यकर्ते यांनी स्वागत केले.


