15 Jul, 2026

रक्तातील सामाजिक बांधिलकी…रामेश्वरनगर  परिसरातील असंख्य युवकांनी रक्तदान करुन मित्रांना वाहिली श्रद्धांजली   

Loading

रक्तातील सामाजिक बांधिलकी… रामेश्वर नगर परिसरातील असंख्य युवांनी रक्तदान करुन वाहिली श्रद्धांजली अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)बुद्धिमत्ता, विचारशक्ती, भावना या मनुष्य प्राण्याला मिळालेल्या देणग्या आहेत. त्यांचा वापर त्याने योग्य तऱ्हेने, योग्यवेळी, योग्य ठिकाणी करणे अपेक्षित आहे. नाहीतर इतर प्राणिमात्र आणि मनुष्य यांच्यात फरकच उरणार नाही. अमळनेर येथील रक्तदान चळवळीचे प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते मनोज शिंगाने यांच्या टीमने […]

1 min read

मराठी कवितेत खान्देशचे योगदान लक्षवेधी

Loading

मराठी कवितेत खान्देशचे योगदान लक्षवेधी आहे.काव्यरत्नावली ते कविता-रती या कवितेच्या नियतकालिकांनी इतिहास घडवला आहे.केशवसुत ते उषा हिंगोणेकर असा प्रतिभाशाली प्रवास खान्देशच्या कवितेचा आहे.खान्देशच्या कवींनी मराठी कवितेत स्वतःची नाममुद्रा उमटवली आहे.या कवितेची दखलमहाराष्ट्र शासनानेही अधोरेखित केलेली आहे.महाराष्ट्रशासनाने खान्देशातील आठ कवींना कवी केशवसुत हा पुरस्कार देऊन गौरविलेले आहे.यात सर्वश्री.गणेश चौधरी,त्र्यंबक सपकाळे,पुरुषोत्तम पाटील,अनुराधा पाटील,उत्तम कोळगावकर,मनोहर जाधव,शशिकांत हिंगोणेकर आणि […]

1 min read

हा स्नेह नक्कीच बळ देतो-प्रा. डॉ. जतिन मेढे /भुसावळ

Loading

हा स्नेह नक्कीच बळ देतो……! जळगाव जिल्ह्यातील नामांकित अशा माध्यमिक शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी भावंडांच्या पतपेढीचे आदरणीय अध्यक्ष श्री. एस. डी. भिरूड सरांनी माझी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी (राष्ट्रवादी काँग्रेस -शरदचंद्र पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या ) निवड झाल्या बद्दल पतपेढीत अभिनंदन करून विशेष सत्कार केला…. मला यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्यात … या प्रसंगी पतपेढीचे […]

1 min read

सोशल मीडियाचा प्रभावामुळे गौमाता व तीचे पिलू सुरक्षित

Loading

सोशल मीडियाचा प्रभावामुळेगौमाता व तीचे पिलू सुरक्षित अमळनेर प्रतिनिधीआज दुपारी आमच्या कॉलनी एरियात मुकेश पाटील सर (साने गुरुजी हायस्कुल )यांच्या घराच्या मागे गौ माता प्रसूती झाली असता सायंकाळ पर्यंत गायीच्या तपासाला कुणी आले नाही. याबाबत गौमाता व तीचे पिलूचे फोटो सोशल मीडियावर मी (प्रा. हिरालाल पाटील सकाळ पत्रकार )व्हायरल केले असता गायीचे मालक गोहील नगर […]

1 min read

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Loading

लोकसभा निवडणूक–2024 मतदान दिवशीचे काम व यासंबंधी प्रशिक्षण यातूनदिव्यांग, गंभीर आजार, गरोदर महिला आणि प्रसूती रजेवरील महिला व 55 वर्षे वयावरील शिक्षक– शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना केंद्राध्यक्ष ऐवजी मतदान अधिकारी क्रमांक एक, दोन, तीन ची कामे मिळावी —- माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीने दिले निवेदन—-जळगाव,( प्रतिनिधी)— जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती […]

1 min read

निवडणूक प्रक्रिया आनंददायी वातावरणात पार पाडा-जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आवाहन,लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमळनेरला कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण वर्ग संपन्न

Loading

निवडणूक प्रक्रिया आनंददायी वातावरणात पार पाडाजिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आवाहन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमळनेरला कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण संपन्न अमळनेर प्रतिनिधी- जळगांव जिल्ह्यात 13 मे रोजी लोकसभा निवडणूक असल्याने अमळनेर येथे ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल येथे कर्मचारी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला होता त्यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की कर्मचाऱ्यांनी निवडणूक प्रक्रिया आनंददायी वातावरणात […]

1 min read

श्रीमती कान्होपात्रा आचणे यांना सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजने अंतर्गत ठेव पावती भेट…

Loading

श्रीमती कान्होपात्रा आचणे यांना सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजने अंतर्गत ठेव पावती भेट… जळगांव प्रतिनिधीजळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी मर्यादित जळगाव (ग.स.सोसा.जळगाव) तर्फे सभासद श्रीमती कान्होपात्रा बालाजी आचणे यांना सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजने अंतर्गत संचालक विजय शांतीलाल पवार यांच्या हस्ते पंचवीस हजार रुपयांची ठेव पावती देण्यात आली. सदर योजनेअंतर्गत दोन मुलींवर कुटुंब नियोजन […]

1 min read

“जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर” यांची पारोळा येथील’ परिश्रम मतिमंद विद्यालय’ येथे सदिच्छा भेट व त्या उपक्रमा अंतर्गत शालेय क्रीडा साहित्य वाटप

Loading

“जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर” यांची पारोळा येथील’ परिश्रम मतिमंद विद्यालय’ येथे सदिच्छा भेट व त्या उपक्रमा अंतर्गत शालेय क्रीडा साहित्य वाटप अमळनेर प्रतिनिधी दिनांक ०६/०४/२०२४ शनिवार रोजी नव्याने स्थापन झालेल्या जायंट्स ग्रुप ऑफ अमळनेर यांनी पारोळा येथील परिश्रम मतिमंद विद्यालय येथे सदिच्छा भेट देऊन तेथील मतिमंद विद्यार्थ्यांना त्यांच्या शारीरिक व बौद्धिक विकासाकरिता शालेय क्रीडा साहित्य […]

1 min read

जीपीएस ग्रुप यांच्या पुढाकाराने पक्षी प्रेमींना 500 बडगे (मातीची भांडी) वाटप,मूठभर धान्य आणि वाटीभर पाण्याने पक्ष्यांचे प्राण वाचवा

Loading

जीपीएस ग्रुप यांच्या पुढाकाराने पक्षी प्रेमींना 500 बडगे (मातीची भांडी) वाटप मूठभर धान्य आणि वाटीभर पाण्याने पक्ष्यांचे प्राण वाचवा – जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील पक्षी प्रेमींना आवाहन पाळधी/ धरणगाव / जळगाव प्रतिनिधी दि. 5 मार्च – पोळून काढणाऱ्या कडाक्याच्या उन्हात पोटाची खळगी भरण्यासाठी व पाण्याची तहान भागवण्यासाठी पक्ष्यांची मात्र अविरत धडपड सुरु असते. या […]

1 min read

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या निवडणुक कामकाजा संदर्भात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन

Loading

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या निवडणुक कामकाजा संदर्भात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीने दिले निवेदन जळगांव प्रतिनिधी-जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती जळगाव जिल्हा यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसभा निवडणूक 2024 मतदान दिवशीचे काम व यासंबंधी प्रशिक्षण यातून दिव्यांग, गंभीर आजार असलेले गरोदर महिला आणि प्रसुती […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?