साने गुरुजी विद्यालयात सेवापूर्ती समारंभ संपन्न
![]()
साने गुरुजी विद्यालयात सेवापूर्ती समारंभ संपन्न अमळनेर प्रतिनिधीसाने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयातील शिक्षक अरुण शिवाजी पाटील व शिक्षकेतर कर्मचारी नंदकिशोर सोपान निकम हे नियत वयोमानानुसार निवृत्त झाले. त्यांचा निवृत्ती समारंभ विद्यार्थ्यांचा समवेत दिमाखात पार पडला.सेवापूर्ती निमित्त विद्यार्थ्यांना जिलेबी चे वाटप करण्यात आले, संस्थेकडून सन्मानपत्र शाल व बुके देऊन गौरवण्यात आले ,संस्थेच्या चारही शाळांकडून सेवापुर्ती निमित्त […]
जळगांवमध्ये स्टार्टअप्स वाढी संदर्भात जळगाव स्टार्टअप गृपच्या सदस्यांसोबत स्मिताताई वाघ यांची ‘स्टार्टअप पे चर्चा’
![]()
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024जळगाव लोकसभा क्षेत्र जळगावमध्ये स्टार्टअप्स वाढी संदर्भात जळगाव स्टार्टअप गृपच्या सदस्यांसोबत ‘स्टार्टअप पे चर्चा’ केली. स्टार्टअप ही संकल्पना आता पुणे-मुंबईपुरता मर्यादित राहिलेली नाही. आपल्या जळगाव जिल्ह्यात अनेक स्टार्टअप सुरु होत आहेत. तरुणाईच्या या स्टार्टअप्समुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती देखील होत आहे. येणाऱ्या काळात जळगावला स्टार्टअप हब बनविण्यासाठी माझे प्राधान्य राहिल, असे आश्वासन […]
जि. प .प्राथ .शाळा दहिगाव येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी!
![]()
जि. प .प्राथ .शाळा दहिगाव येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी!जि. प.प्राथमिक शाळा दहिगाव ता. यावल जि. जळगाव येथे विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दहिगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. विजय ठाकूर हे होते . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण हे केंद्रप्रमुख […]
भगिनी मंडळ आदर्श प्राथमिक शाळेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती उत्साहात साजरी
![]()
भगिनी मंडळ आदर्श प्राथमिक शाळेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती उत्साहात साजरीभारतीय संविधानाचे जनक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शाळेत उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मंगला सोनवणे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जयंतीनिमित्त उपस्थित विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग, त्यांचा […]
करणखेडे तालुका अमळनेर येथे आगीत भस्मसात दोन घरांच्या गृहस्थांना केली भरीव मदत
![]()
सामाजिक बांधीलकी.. करणखेडे तालुका अमळनेर येथे आगीत भस्मसात दोन घरांच्या गृहस्थांना केली भरीव मदत अमळनेर प्रतिनिधीकरणखेडे येथील बापू राजधर मनोरे व आसाराम राजधर मनोरे या दोघांच्या घराला आग लागून घरातील सर्व संसारोपयोगी वस्तू जळून भस्मसात झाल्या . त्यासोबतच घरातील वर्षभर लागणारे धान्य व इतर अन्नपदार्थ जसे डाळी , वडे, पापड ,कुरडया ,गहू ,तांदूळ यासह रोज […]
डॉ.भिमराव आंबेडकरांसारखा जगात नेता झाला नाही!!!
![]()
डॉ.भिमराव आंबेडकरांसारखा जगात नेता झाला नाही!!! जगात काही माणसे जन्माला येतात ते केवळ युगनिर्माते ही भूमिका साकारण्यासाठी होय. अशाच सुंदर सकपाळ नाव असलेल्या कुटुंबात एक प्रज्ञेच्या प्रांतातील दीपस्तंभ जन्माला आला. सकपाळ घराणे सेवाभावी विचाराचे अध्यात्मिक अधिष्ठान असलेले होते. इंग्रजांच्या सैन्यात प्रामाणिक सेवा देणाचे काम करणाऱ्या सुभेदार रामजी मालोजी सकपाळ हे मुळचे अंबावडे गावचे पुढे त्या […]
देवगांव देवळी हायस्कूलमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्ताने अभिवादन..
![]()
देवगांव देवळी हायस्कूलमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीसाजरी निमित्ताने अभिवादन.. अमळनेर प्रतिनिधीशिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. समाजातील अस्पृश्य समाजाला स्वत्वाची जाणीव व्हावी या साठी त्यांनी शिक्षणाचे महत्व समाजात विशद केले. ”शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पिल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही,” असे […]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विश्वाला मिळालेली महान देणगी
![]()
भारताच्या पावन भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांचा सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशा दर्शक ठरलेला आहे. अशा या थोर महापुरुषात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात वर आहे.भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म वडील रामजी व माता […]
आग नही कोई तेजाब सा लगता है!तोफो की तरह बरसा शेरो की तरह गर्जा है ,यही बात यारो बस भीम का सहारा है
![]()
आग नही कोई तेजाब सा लगता हैतोफो की तरह बरसा शेरो की तरह गर्जाहै यही बात यारो बस भीम का सहारा है भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला भीमरमाई प्रतिष्ठान, सत्यशोधकी साहित्य परिषद, एडवोकेट बबनभाऊ बाहेती महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कवी संमेलनाच्या आयोजनात कवींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस अभिवादन केले. सुरुवातीस कवी संमेलनाध्यक्ष कविवर्य विलास […]
क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन समाजाची मानसिकता बदलविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे-प्रा. प्रकाश माळी
![]()
क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन समाजाची मानसिकता बदलविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे….प्रा. प्रकाश माळीप्रतिनिधी : भूषण महाजन“थोर विचारवंत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन समाजाची मानसिकता बदलविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे.” असे प्रतिपादन मुंबई क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष डॉ.प्रा. प्रकाश संतोष माळी यांनी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९७ व्या […]

