महापरिनिर्वाण दिनानिमित्त इंदिरा गांधी विद्या मंदिरात ज्ञान–प्रेरणेची दीपोत्सवमयी पर्वणी! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा नव्या पिढीला जागर –विविध उपक्रमांनी शाळा दुमदुमली
![]()
महापरिनिर्वाण दिनानिमित्त इंदिरा गांधी विद्या मंदिरात ज्ञान–प्रेरणेची दीपोत्सवमयी पर्वणी! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा नव्या पिढीला जागर –विविध उपक्रमांनी शाळा दुमदुमली अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर, अमळनेर येथे ज्ञान, प्रेरणा आणि सामाजिक जागृतीने भरलेले बहुविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल आदर, अभ्यासाबद्दलची जिद्द आणि […]
वाळू माफियांचा तालुक्यात धुमाकूळ – निवेदनानंतर महसूल विभागाची धडाकेबाज कारवाई, पथकावर जीवघेणा हल्ला; आरोपी तुरुंगात!
![]()
वाळू माफियांचा तालुक्यात धुमाकूळ – निवेदनानंतर महसूल विभागाची धडाकेबाज कारवाई, पथकावर जीवघेणा हल्ला; आरोपी तुरुंगात! अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यात वाळू माफियांनी उन्मत्तपणाची परिसीमा गाठल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. वाळू चोरीच्या वाढत्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संदीप घोरपडे आणि तालुका अध्यक्ष बी.के. सूर्यवंशी यांनी प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले. या निवेदनाची गंभीर दखल […]
अमळनेरमध्ये महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनची नवी दमदार नेतृत्व नियुक्ती — संघटना बळकटीस नवी ऊर्जा
![]()
अमळनेरमध्ये महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनची नवी दमदार नेतृत्व नियुक्ती — संघटना बळकटीस नवी ऊर्जा अमळनेर प्रतिनिधी – महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन, अमळनेर शाखेच्या जिल्हा परिषद विभागात नवीन नेतृत्वाची निवड नुकतीच अत्यंत उत्साहात व पारदर्शक प्रक्रियेत करण्यात आली. संघटना अधिक बळकट व्हावी, सदस्यांच्या समस्या तातडीने सोडवल्या जाव्यात आणि जिल्हा परिषद शिक्षकांना अधिक सक्षम मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने नवनियुक्त […]
लोकशाहीतला संवाद संपला तर भाषा संपेल :- अरुणभाई गुजराथी: अहिरानी साहित्य परिषद पुरस्कारांचे वितरण
![]()
लोकशाहीतला संवाद संपला तर भाषा संपेल :- अरुणभाई गुजराथी: अहिरानी साहित्य परिषद पुरस्कारांचे वितरण धुळे प्रतिनिधी: – अहिराणी भाषिकांनी अहिराणी बोलीभाषा मा बोला ना कमीपणा वाटू देऊ नका कारण संवाद संपला तर बोलीभाषा संपून जाईल. जीवनातला संवाद संपला तर संसार संपेल लोकशाहीतला संवाद संपला तर भाषा संपेल, भाषा संपली तर माणूस संपून जाईल. याचं भान […]
संच मान्यतेच्या दुरुस्तीसाठी अनिल बोरनारे यांचे ३६६ आमदारांना पत्र, हिवाळी अधिवेशनात प्रश्न मांडण्याची केली विनंती
![]()
संच मान्यतेच्या दुरुस्तीसाठी अनिल बोरनारे यांचे ३६६ आमदारांना पत्र हिवाळी अधिवेशनात प्रश्न मांडण्याची केली विनंती मुंबई (प्रतिनिधी) राज्यातील विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबवणारा जाचक संचमान्यतेचा जीआर तातडीने मागे घेण्यास शासनाला भाग पाडण्यासाठी हिवाळी अधिवेशनात प्रश्न मार्गी लावण्याची मागणी मुंबई मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष व मुंबई मुख्याध्यापक संघटना उत्तर विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी विधिमंडळ सदस्यांकडे केली आहे […]
सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात जिल्ह्याची शंभर टक्के लक्ष्यपूर्ती* *जिल्हाधिकारी यांनी 10,000 रुपये निधी देऊन केला ध्वज निधी दिन संकलनाचा शुभारंभ*
![]()
*सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात जिल्ह्याची शंभर टक्के लक्ष्यपूर्ती* *जिल्हाधिकारी यांनी 10,000 रुपये निधी देऊन केला ध्वज निधी दिन संकलनाचा शुभारंभ* *जळगाव, दि. ८ डिसेंबर (जिमाका वृत्तसेवा)* : “आपण फक्त ध्वज दिनाचे लक्ष्य पूर्ण केले नाही, तर पुढील वर्षी हे लक्ष्य ओलांडण्याचा निर्धार केला आहे. सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी जिल्हा प्रशासन सदैव कटिबद्ध राहील.” अशा […]
मा. राज्यपाल आचार्य देवव्रत यांची सभापती व उपसभापती यांनी घेतली सदिच्छा भेट*
![]()
*मा. राज्यपाल आचार्य देवव्रत यांची सभापती व उपसभापती यांनी घेतली सदिच्छा भेट* नागपूर, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : मुख्यमंत्री महोदयांच्या ‘भारतीय राज्यघटनेच्या गौरवशाली अमृतमहोत्सवी वाटचाल’ या विषयावर आधारित वैशिष्ट्यपूर्ण भाषणाचे पुस्तक माननीय राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या शुभहस्ते आगामी ९ डिसेंबर रोजी प्रकाशित होणार आहे. या प्रकाशन सोहळ्याचे निमंत्रण विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे व उपसभापती […]
महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात; सभापती व उपसभापतींना मान्यवरांची शुभेच्छा भेट*
![]()
*महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात; सभापती व उपसभापतींना मान्यवरांची शुभेच्छा भेट* नागपूर, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली असून अनेक मान्यवरांनी सभापती प्रा. राम शिंदे आणि उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना त्यांच्या दालनात भेट देत शुभेच्छा दिल्या. या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री शंभूराज देसाई, […]
सशस्त्र सेना ध्वजदिन निधीचा सैनिकांच्या कुटुंबांना मोठा आधार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
![]()
सशस्त्र सेना ध्वजदिन निधीचा सैनिकांच्या कुटुंबांना मोठा आधार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : सैनिकांनी देशासाठी केलेले समर्पण कुठल्याही मूल्यांमध्ये मोजता येत नाही. सैन्यातील खडतर जीवन जगून देशासाठी त्याग करणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनातूनही सैनिकांच्या कुटुंबियांना मदत देण्यात येते. हा निधी […]
सी.आर. पाटील इंटरनॅशनल स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न — शिस्त, स्पर्धा आणि आनंदाचा रंगारंग मेळावा
![]()
सी.आर. पाटील इंटरनॅशनल स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न — शिस्त, स्पर्धा आणि आनंदाचा रंगारंग मेळावा अमळनेर प्रतिनिधी – शहरातील प्रतिष्ठित सी.आर. पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये 2025-26 या वर्षाचा वार्षिक क्रीडा महोत्सव दिनांक ८ डिसेंबर रोजी जल्लोषात आणि अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. क्रीडा, शिस्त आणि एकात्मतेचा संगम असलेला हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी तसेच पालकांसाठी अविस्मरणीय ठरला. […]

