11 Jul, 2026

आहार, विहार मधुमेही रुग्णांसाठी उपयुक्त- ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे

Loading

आहार, विहार मधुमेही रुग्णांसाठी उपयुक्त… ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळेशिंदवणे: अन्न, अक्षर, आरोग्य व आचरण हे चार घटक मनुष्याचे जीवन घडण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. निरोगी ,सशक्त व मानसिक दृष्ट्या परिपूर्ण असे शरीर पाहिजे असल्यास वरील बाबी आत्मसात करणे गरजेचे आहेत. अन्न व आरोग्य व्यवस्थित असल्यास मनुष्य देह शारीरिक दृष्ट्या विकार ग्रस्त होत नाही. बैठे काम […]

1 min read

शिक्षकाला अपडेट राहण्यासाठी प्रशिक्षणाची गरज-शिक्षण विस्ताराधिकारी
कविता सुर्वे मँडम

Loading

शिक्षकाला अपडेट राहण्यासाठी प्रशिक्षणाची गरज-शिक्षण विस्ताराधिकारीकविता सुर्वे मँडम अमळनेरला अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व मूल्यमापनप्रशिक्षण वर्ग उत्साहात सुरू….. अमळनेर प्रतिनिधीप्रशिक्षण सातत्यपूर्ण शिक्षणाचा एक भाग असतो.. खाजगीकरणाच्या स्पर्धेत आपल्याला टिकायचं असेल तर नवनवीन अपडेट आपण स्वीकारले पाहिजे.. प्रशिक्षणातून व्यवसायाला धार येते. सध्याचे युक तंत्रज्ञानाचे आहे…समोर अनेक आव्हाने आहेत त्या सर्व आव्हानांना आपल्याला सामोरे जायचे असेल तर शिक्षक […]

1 min read

मराठी साहित्य संमेलनात शेतकरी, कृषी व सामाजिक विषयांवर होणार मंथन

Loading

मराठी साहित्य संमेलनात शेतकरी, कृषी व सामाजिक विषयांवर होणार मंथन अमळनेर प्रतिनिधीसाने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) : अमळनेर येथे होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शेतकरी, कृषी व सामाजिक विषयांवर मंथन होणार आहे. यासह खान्देशी बोलीभाषा व खान्देशचे साहित्यिक वैभव या विषयांवर साहित्य रसिकांना मेजवानी मिळणार आहे. विशेष म्हणजे तृतीयपंथी समुदायाचे […]

1 min read

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची निमंत्रण पत्रिका पोहोचली अतिथींच्या घरी….

Loading

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची निमंत्रण पत्रिका पोहोचली अतिथींच्या घरी…. अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथील होणाऱ्या 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्राताई महाजन यांच्या निवासस्थानी मराठी मंडळाचे पदाधिकारी कविवर्य रमेश पवार व रंगकर्मी संदीप घोरपडे यांनी सुमित्रा ताई यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे चिरंजीव विनय महाजन यांच्या हाती निमंत्रण पत्रिका सोपविली त्याप्रसंगी […]

1 min read

डॉ. ईश्वर पाटील यांची राज्य शालेय शिक्षण समितीवर निवड

Loading

डॉ. ईश्वर पाटील यांची राज्य शालेय शिक्षण समितीवर निवड: राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालय पारोळा येथील महाराष्ट्र शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक डॉ. ईश्वर एस. पाटील यांची राज्य अभ्यासक्रम आराखडा – शालेय शिक्षण विकसन समिती सदस्य पदी निवड करण्यात आली. नवीन शैक्षणिक धोरण 2020 यावर आधारित केंद्राचा अभ्यासक्रम आराखडा तयार झालेला असतो. त्यानुसार राज्यातील सध्यस्थीती […]

1 min read

प्रेरणादायी कहानी….
आयुष्य हा कृतज्ञतेचा प्रवास आहे आनंदाकडे घेऊन जाणारा… आयआरएस पूजा कदम

Loading

प्रेरणादायी कहानी….आयुष्य हा कृतज्ञतेचा प्रवास आहे आनंदाकडे घेऊन जाणारा… आयआरएस पूजा कदम 75 टक्के दृष्टी कमी असून देखील युपीएससीत मिळविली 577 रँकमुलाखतीद्वारे उलगडले प्रेरणादायी यशाचे रहस्य अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर संचलित पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे आयआरएस पूजा कदम लातूर यांचे रोड मॅप […]

1 min read

दहिगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थी बचत बँकेचे उद्घाटन

Loading

दहिगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थी बचत बँकेचे उद्घाटन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना बचतीची सवय लागावी.. बचत मानवी जीवन जगतांना किती महत्त्वाची आहे याचे धडे विद्यार्थ्यांना शालेय जीवनात जर दिले तर भविष्यकाळात त्यांना पैशाचे महत्त्व कळते असे दहिगाव जिल्हा परिषद च्या आदर्श मुख्याध्यापिका सरिता जाधव यांनी सांगितले…दिनांक 23 जानेवारी २०२४ रोजी मंत्री माझी शाळा सुंदर […]

1 min read

दहिगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रम अंतर्गत वकृत्व संगीत नृत्य स्पर्धा

Loading

दहिगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रम अंतर्गत वकृत्व संगीत नृत्य स्पर्धा अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)जि. प.शाळा दहिगाव येथे आज दि. 23/01/24 वार मंगळवार रोजी मुख्यमंत्री माझी शाळा ,सुंदर शाळा उपक्रमांतर्गत ‘वकृत्व आणि संगीत, नृत्य स्पर्धा ‘ मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.. प्रसंगी दहिगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. विजय ठाकूर, शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष […]

1 min read

अमळनेरला ३ व ४ फेब्रुवारी २०२४ ला १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनात
दिग्गज साहित्यिक व मान्यवर येणार

Loading

अमळनेरला ३ व ४ फेब्रुवारी २०२४ ला १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनातदिग्गज साहित्यिक व मान्यवर येणार अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)स्त्रीवादाची मांडणी करणाऱ्या सुप्रसिद्ध लेखिका प्रतिमा परदेशी, स्त्रीवादी लेखिका संध्या नरे-पवार, तमन्ना इनामदार,प्रा.डॉ.वंदना महाजन, प्रा.डॉ.रेखा मेश्राम, कवयित्री प्रतिभा अहिरे, लक्ष्मी यादव, लढाऊ विद्यार्थीनेत्या निहारिका आणि साम्या , सुप्रसिद्ध युवा रॅप आर्टिस्ट जी माही हे ३ व […]

1 min read

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची प्रकट मुलाखत

Loading

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची प्रकट मुलाखत राज्य अधिवेशनाचे उद्घाटन श्रीमंत छत्रपती शाहु महाराज यांचे हस्ते , चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार डिजीटल मीडिया संपादक-पत्रकार संघटनेचे राज्य अधिवेशन २९ जानेवारी रोजी सिद्धगिरी कणेरीमठ येथे *कोल्हापूर : डिजीटल मीडिया संपादक-पत्रकार संघटना महाराष्ट्राचं दुसरे अधिवेशन दिनांक २८ आणि २९ जानेवारी रोजी कोल्हापूरच्या सिद्धगिरी कणेरीमठ येथे होत […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?