1 min read

दहिगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रम अंतर्गत वकृत्व संगीत नृत्य स्पर्धा

Loading

दहिगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रम अंतर्गत वकृत्व संगीत नृत्य स्पर्धा

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
जि. प.शाळा दहिगाव येथे आज दि. 23/01/24 वार मंगळवार रोजी मुख्यमंत्री माझी शाळा ,सुंदर शाळा उपक्रमांतर्गत ‘वकृत्व आणि संगीत, नृत्य स्पर्धा ‘ मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.. प्रसंगी दहिगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. विजय ठाकूर, शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष श्री. अर्जुन अडकमोल व दहिगाव शाळेच्या ग्रेडेड मुख्याध्यापिका श्रीमती सरिता जाधव मॅडम यांनी वकृत्व स्पर्धा व संगीत व नृत्य स्पर्धेचे उद्घाटन केले व वाद्या च्या तालावर संगीत व नृत्याचा विद्यार्थ्यांसोबत आस्वाद घेतला .. प्रसंगी सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या उत्साहाने स्पर्धेत सहभागी झाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *