अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची निमंत्रण पत्रिका पोहोचली अतिथींच्या घरी….
![]()

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची निमंत्रण पत्रिका पोहोचली अतिथींच्या घरी….
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील होणाऱ्या 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्राताई महाजन यांच्या निवासस्थानी मराठी मंडळाचे पदाधिकारी कविवर्य रमेश पवार व रंगकर्मी संदीप घोरपडे यांनी सुमित्रा ताई यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे चिरंजीव विनय महाजन यांच्या हाती निमंत्रण पत्रिका सोपविली त्याप्रसंगी महाजन यांनी आईंचे वय झालेले आहे त्यामुळे खाजगी विमानाने धुळ्यापर्यंत येतील तेथून अमळनेरला दिनांक 1 फेब्रुवारी रोजी मुक्कामाला पोहोचतील अशी व्यवस्था आम्ही करणार आहोत असे सांगून आश्वस्त केले

