पोस्टर प्रदर्शनातून विद्यार्थ्यांनी घेतली अवकाश संशोधनाची माहिती वावडे येथील श्री.बी. बी. ठाकरे हायस्कूलचा अभिनव उपक्रम
![]()
पोस्टर प्रदर्शनातून विद्यार्थ्यांनी घेतली अवकाश संशोधनाची माहिती वावडे येथील श्री.बी. बी. ठाकरे हायस्कूल चा अभिनव उपक्रम प्रतिनिधी वावडे ता.अमळनेरग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अवकाश संशोधन संस्थेचे कार्य कसे चालते या विषयीची पुरेशी माहिती मिळावी ,अवकाश स्थानक,कृत्रिम उपग्रह, सॅटेलाईट व्हेहिकल्स जिएस एलल्व्ही,पीएसएलव्ही इ.ची माहिती शाळेतच मिळावी ह्यासाठी अमळनेर तालुक्यातील वावडे येथील श्री .बी. बी. ठाकरे हायस्कूल ने रमण […]
प्रा जयश्री साळुंके दाभाडे महाराष्ट्र शासनाच्या जिल्हास्तरीय राजमाता अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित….
![]()
प्रा जयश्री साळुंके दाभाडे महाराष्ट्र शासनाच्या जिल्हास्तरीय राजमाता अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित…. 2013-2014 या वर्षी केली होती निवड…आज जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या हस्ते वितरण…पुरस्कार पती कै. राजेंद्र साळुंके यांना केला समर्पित… जळगाव: महिला व बालविकास विभागाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या राजमाता अहिल्याबाई होळकर जिल्हास्तरीय पुरस्काराचे वितरण आज जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे करण्यात आले. 2013 पासून सदर […]
जि.प.आरोग्य कर्मचाऱ्यांची तक्रार निवारण सभा सम्पन्न
![]()
जि.प.आरोग्य कर्मचाऱ्यांची तक्रार निवारण सभा सम्पन्न सभेतील प्रश्न गंभीर आहेत पण याकडे अधिकारी किती गंभीरपणे पाहते.??? आज बऱ्याच वर्षानंतर जिप.आरोग्य कर्मचारी यांच्या स्थानिक प्रलंबित असलेल्या मागण्या संदर्भात,प्र.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.देवराम लांडे साहेब, डॉ.मनीषा बांगर मॅडम,प्र.अधिकारी डॉ.राजेश जैन,कक्ष अधि-दिनेश झोपे,स.कक्ष अधि-जितेंद्र सोनवणे, कांतीलाल पाटील, मनोज पाटील, अर्थ विभाग-शर्माजी आणि सर्व कनिष्ठ सहाय्यक यांच्या उपस्थितीत.. जळगांव जिल्ह्यातील […]
शासकीय योजनांची जत्रा पोहचणार शेवटच्या व्यक्तीपर्यंत,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संकल्पना; सातारा, औरंगाबादला प्रायोगिक तत्वावर सुरू
![]()
शासकीय योजनांची जत्रा पोहचणार शेवटच्या व्यक्तीपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संकल्पना; सातारा, औरंगाबादला प्रायोगिक तत्वावर सुरू मुख्य सचिवांनी साधला जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांशी संवाद
राज्यस्तरीय कराटे स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा झाला सन्मान…
![]()
राज्यस्तरीय कराटे स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा झाला सन्मान… अमळनेर प्रतिनिधी मनमाड येथे राज्यस्तरीय आमदार चषक कराटे स्पर्धा 26मार्च 2023 रोजी घेण्यात आली.यात विजयी झालेल्या 36 पदके खेळाडूंचा सत्कार 28 मार्च 2023 रोजी डी वाय एस पी श्री.राकेश जाधव, पोलिस उपनिरिक्षक श्री.वाघ साहेब, सामजिक कार्यकर्ते श्री.संदीप घोरपडे सर, मा.सैनिक श्री.विनोद बिर्हाडे, प्राचार्य श्री.हेमंत देवरे, श्री.विनोद अमृतकर, पत्रकार […]
उज्जैनकर फाउंडेशन तर्फे कै. यशोदाबाई तुळशीराम वावगे गावगाव फिरत्या वाचनालयाच्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर दुसऱ्या टप्प्याला उस्फुर्त प्रतिसाद
![]()
उज्जैनकर फाउंडेशन तर्फे कै. यशोदाबाई तुळशीराम वावगे गावगाव फिरत्या वाचनालयाच्या गुढीपाडव्याच्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर दुसऱ्या टप्प्याला उस्फुर्त प्रतिसाद शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर तर्फे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर बुधवारला कै. यशोदाबाई तुळशीराम वावगे गावगाव फिरते वाचनालयाचा दुसरा टप्पा महालखेडा, निमखेडी, इच्छापुर, चारठाणा आणि बोदवड या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यांमध्ये वाचकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या फिरत्या वाचनालयामध्ये एमपीएससी व यूपीएससी तसेच […]
कै.यशोदाबाई तुळशीराम वावगे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त उज्जैनकर फाउंडेशन तर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न
![]()
कै.यशोदाबाई तुळशीराम वावगे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त उज्जैनकर फाउंडेशन तर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न मुक्ताईनगर येथील कै. यशोदाबाई तुळशीराम वावगे गोदावरी नगर मुक्ताईनगर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त नुकतेच शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर तर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी 49 रुग्णांनी याचा लाभ घेतला यावेळी मुक्ताई आय केअर सेंटरचे संचालक डॉ. सुनील मेश्राम यांनी […]
रायगड जिल्हा परिषद – आलिबाग कार्यालयात प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांची भेट
![]()
रायगड जिल्हा परिषद – आलिबाग कार्यालयात प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांची भेट ठाणे ( मनिलाल शिंपी ):रायगड जिल्ह्यातील गेली अनेक वर्षे शिक्षकांची व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अनेक कामे बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होती , ती पूर्ण व्हावीत म्हणून कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सौ. ज्योती शिंदे […]
साळवे येथील पेडकाई देवीच्या यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक सुनील बाबड साहेब यांची पाहणी दौरा
![]()
साळवे येथील पेडकाई देवीच्या यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक सुनील बाबड साहेब यांची पाहणी दौरा शिंदखेडा तालुक्यातील साळवे येथील आई पेडकाई देवीचे रामनवमी च्या दिवशी होणाऱ्या यात्रा उत्सव प्रसंगी यात्रेतील दुकानदार तसेच ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांना अध्यक्षांना सोबत घेऊन पाहणी दौरा केला यावेळी भाविकांचे होणारी अडचण लक्षात घेता येईल पार्किंग व्यवस्था पाण्याची व्यवस्था तसेच येणाऱ्या भाविकांना त्रास […]
सुधाकर मोरे यांनी आईच्या देहदानाचा घेतला क्रांतिकारक निर्णय !….
![]()
सुधाकर मोरे यांनी आईच्या देहदानाचा घेतला क्रांतिकारक निर्णय !…. दहाव्याच्या दिवशी जी.एस.नगरमध्ये १० वृक्षांची लागवड व १० महामातांचे अनमोल ग्रंथ भेट !… धरणगाव प्रतिनिधी – पी.डी. पाटील सर धरणगांव – जी एस नगर येथील रहिवासी तसेच साळवा माध्यमिक विद्यालय येथील उपक्रमशिल शिक्षक सुधाकर दामोदर मोरे यांनी आईच्या निधनानंतर पारंपारिक परंपरा मोडत आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी […]

