मदत…,,,,,,
भडणे गावात लागलेल्या आगीत जळून पूर्ण पणे राख झालेल्या संसाराला शिंदखेडा शहरातील जैन अलर्ट ग्रुप दोन महिन्याच्या किराणा तसेच कपडे भांडी शाल व पैशांची आर्थिक मदत,,,,,,,,,,,,
![]()
मदत…,,,,,,भडणे गावात लागलेल्या आगीत जळून पूर्ण पणे राख झालेल्या संसाराला शिंदखेडा शहरातील जैन अलर्ट ग्रुप दोन महिन्याच्या किराणा तसेच कपडे भांडी शाल व पैशांची आर्थिक मदत,,,,,,,,,,,,शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील एका आदिवासी कालिदास पावरा, या,निराधार पावरा समाजातील कुटुंबांची झोपडी आगीत जळून खाक झाल्याने त्यांचा ससारउघड्यावर होता याबाबत शिनखेळा पोलीस स्टेशनची पोलीस निरीक्षक माननीय सुनील बाबड यांनी, […]
राज्यातील ८४६ शाळांचा पीएम श्री योजनेत सर्वांगीण विकास करणार-मुख्यमंत्री शिंदे
![]()
राज्यातील ८४६ शाळांचा पीएम श्री योजनेत सर्वांगीण विकास करणार सर्वांगीण विकास करणारमुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)राज्यातील ८४६ शाळांचा सर्वांगीण विकास करणाऱ्या पीएम श्री योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. देशभरात पहिल्या टप्प्यात १५ हजाराहून अधिक शाळा उच्च दर्जाचे गुणात्मक शिक्षण देणाऱ्या सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून विकसित […]
धुळे ते आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे पोंभुर्ले गावी धुळ्यातील तिघा पत्रकारांचा अविस्मरणीय एस.टी. बस प्रवास
![]()
धुळे ते आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे पोंभुर्ले गावी धुळ्यातील तिघा पत्रकारांचा अविस्मरणीय एस.टी. बस प्रवास खूप वर्षापूर्वीची गोष्ट, दिवस आणि सालही नीट आठवत नाही. पण जानेवारी महिन्याचे सुरुवातीचे दिवस होते. सहा जानेवारी हा कै. बाळशास्त्री जांभेकर यांचा पुण्यस्मरण दिवस, त्याच दिवशी ‘दर्पण’ हे नियतकालिक सुरु झाले. त्यामुळे तो ‘दर्पण दिन’ म्हणून साजरा होऊ लागला. […]
कळमसरे येथील कलारत्न यशवंत महाजन राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित…
![]()
राज्य दैनिक जीवनदीप वार्ता आयोजित राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार २० २३ चा बहुमान मिळाला पण तो पुरस्कार घेण्यासाठी मी उपलब्ध नव्हतो कारण मी बाहेरगावी होतो परंतु माझे आदरणीय काका श्री. सुधाकर महाजन सर यांनी नवनिर्वाचित शिक्षक पदवीधर आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब यांच्या हस्ते सन्मानपत्र,स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या अगोदरही कला रत्न व कलाभूषण कळमसरे […]
निर्भय व जयेश सोनार यांनी पटकावले युवारंग महोत्सवात रौप्यपदक!
युवारंगला उपविजेते ठरले अमळनेर प्रताप महाविद्यालय!!
![]()
निर्भय व जयेश सोनार यांनी पटकावले युवारंग महोत्सवात रौप्यपदक!युवारंगला उपविजेते ठरले अमळनेर प्रताप महाविद्यालय!! फैजपूर येथे संपन्न झालेल्या कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आयोजित युवारंग महोत्सवात अमळनेर प्रताप महाविद्यालयाचा विद्यार्थी निर्भय धनंजय सोनार याने वक्तृत्व व वादविवाद या दोन्ही स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून रौप्यपदक जिंकले वादविवाद स्पर्धेत अमोल पाटील त्याचा पार्टनर होता.इंस्टालेशन या ललित कला प्रकारात […]
शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनची झूम मीटिंग उत्साहात संपन्न
![]()
शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनची झूम मीटिंग उत्साहात संपन्न शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनची झूम मीटिंग नुकतीच संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या प्रसंगी त्यांनी पुढील विविध विषय मांडलेत त्यात सर्वप्रथम 26 फेब्रुवारी 2023 वार रविवारला फाउंडेशनचा 14 वा वर्धापन दिन असल्याने त्याविषयी सर्वांमध्ये चर्चा करण्यात आली या दिवशी 35 शिक्षकांना तापी-पूर्णा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक […]
राजापूरचे पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येच्या एरंडोल तालुका पत्रकार संघातर्फे तिव्र निषेध व प्रशासनास निवेदन
![]()
राजापूरचे पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येच्या एरंडोल तालुका पत्रकार संघातर्फे तिव्र निषेध व प्रशासनास निवेदनलोकमत न्युज नेटवर्कएरंडोल: राजापूर येथील महानगरी टाईम्स चे पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येचा एरंडोल तालुका पत्रकार संघातर्फे १३फेब्रुवारी २०२३ रोजी तिव्र निषेध करण्यात आला व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. अगोदर संघाच्या कार्यालयात शोकसभा घेण्यात आली.या सभेचे अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा पञकार संघाचे […]
प्रा.श्री.अतुल इंगळे यांना इंग्रजी विषयात पीएच.डी. प्रदान.
![]()
प्रा.श्री.अतुल इंगळे यांना इंग्रजी विषयात पीएच.डी. प्रदान. जळगाव: के.सी.ई. सोसायटी संचलित मू.जे.(स्वायत्त) महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय,जळगाव येथील इंग्रजी विषयाचे जेष्ठ शिक्षक प्रा.श्री.अतुल इंगळे यांना कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने आजइंग्रजी विषयात पीएचडी प्रदान करण्यात आली.त्यांनी Reflection of Women Subordination and Women Empowerment in selected novels of Shashi Deshpande and Manju Kapur या […]
अमळनेरला संत गजाननांच्या प्रकटदिनाला भाविकांची अलोट गर्दी….
![]()
संत गजाननांच्या प्रकटदिनाला भाविकांची अलोट गर्दी…. अमळनेर प्रतिनिधी- संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्ताने दादासाहेब सोनार नगर येथील संत गजानन महाराज मंदिरात अमळनेर तालुक्यातील भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी होती….सकाळी मंदिरात महाआरती, अभिषेक, लघु रुद्राभिषेक व महिला वारी प्रमुख ज्योती पवार व सर्व गजानन परिवारातील महिलांनी गजानन विजय ग्रंथाच्या अध्यायांचे वाचन केले.. तालुक्यातील अनेक महिला भक्त मोठ्या […]
श्री क्षेत्र पाडळसरेत बुधवारी “नाटेश्वर महादेवाचा” यात्रोत्सव.
![]()
बोकड बळीची प्रथाच नसल्याने दाल बट्टीचा नैवेद्य दाखवून महादेवाचा फेडला जातो नवस श्री क्षेत्र पाडळसरेत बुधवारी “नाटेश्वर महादेवाचा” यात्रोत्सव. प्रतिनिधी | पाडळसरे खान्देश गंगा सुर्यकन्या तापी, अनेर व बोरी नदीच्या त्रिवेणी संगमस्थळी दक्षिण तीरावर “श्रीक्षेत्र पाडळसरे” येथील ग्रामवासीयांचे आराध्य दैवत, पुरातन जागृत देवस्थान व नवसाला पावणारे श्रीनाटेश्वर महादेवाचा यात्रोत्सव सालाबादा प्रमाणे या वर्षी ही माघ […]

